ru
Feedback
तलाठी भरती मार्गदर्शन

तलाठी भरती मार्गदर्शन

Открыть в Telegram
8 576
Подписчики
+4324 часа
+8487 дней
+76030 день
Архив постов
Sample pdf - TCS Expl Book - 2026.pdf

📚 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका 2026 📚 🎯 | नगरपरिषद , महानगरपालिका | कामगार आयुक्तालय | वनरक्षक | आरोग्य विभाग व इतर सर्व TCS आ
📚 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका 2026 📚 🎯 | नगरपरिषद , महानगरपालिका | कामगार आयुक्तालय | वनरक्षक | आरोग्य विभाग व इतर सर्व TCS आधारित भरती परीक्षांसाठी उपयुक्त! ✅ महानगरपालिका, कामगार आयुक्तालय, वनरक्षक, आरोग्य विभाग या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. ✅ TCS पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण व विश्लेषण ✅ गणित-बुद्धिमापन, मराठी, इंग्रजी व सामान्यज्ञान विषयांचा समावेश ✅ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास ✅ परीक्षेच्या नवीन स्वरूपानुसार प्रभावी तयारी 📖 स्पर्धा परीक्षेतील यशाचा विश्वासार्ह साथीदार! 🛒 Amazon, Flipkart तसेच जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध https://amzn.in/d/04exSL3L 📲 आजच पुस्तक मिळवा आणि ऑनलाईन परीक्षेच्या तयारीला वेग द्या! संपर्क https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

Repost from MPSC NEWS
📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

Repost from MPSC NEWS
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 📚 पुस्तकाची वैशिष्ट्य ◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत ◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश. ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न 🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547

❇️ मराठीतील विशेष ❇️ ● मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे ) ● मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर ● मराठीतील भावकवी : संत नामदेव ● मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे ● आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत ● मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर ● अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा ● भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी ● देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️ ● संकट = आपत्ती ● संधी = मोका ● संत = सज्जन, साधू ● संपत्ती = धन, दौलत, संपदा ● सायंकाळ = संध्याकाळ  ● सावली = छाया    ● साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा  ● स्तुती = प्रशंसा  ● स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज ● स्थान = ठिकाण, वास, ठाव   ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

व्हिजन खाकी... 🎯 हरित क्रांतीचे प्रनेते वसंतराव नाईक यांच्याजयंती निमित्त सर्व बॅचेस वर 20% सूट कुपन कोड - Jayanti100 जॉईन क
व्हिजन खाकी... 🎯 हरित क्रांतीचे प्रनेते वसंतराव नाईक यांच्याजयंती निमित्त सर्व बॅचेस वर 20% सूट कुपन कोड - Jayanti100 जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

🚓ग्रुपमधून राहिलेले विद्यार्थी लगेच जॉईन करून घ्या. तसेच आपले जवळचे कुणी जॉईन करायचा राहिला असेल त्यांना देखील लगेच पाठवा. 💯🔥 # पोलीस होणारच...🔥🚨

🚨 भावी पोलीस टॉपर्स सराव पेपर बॅच 2026 🚨 🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥 ❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सरा
🚨 भावी पोलीस टॉपर्स सराव पेपर बॅच 2026 🚨 🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥 ❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश ☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377

MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026-27 🔥 ✔️. आगामी संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने 🔥Free Demo Session 🌏 Geography भूगोल 🎙.मार्गदर्शक : अमित सर 📹 YouTube Live 📹 🎇 2 JULY 2025 ⏰ 9 am 💥 YouTube Live पाहायला विसरू नका https://www.youtube.com/watch?v=G25fgK4nShA https://www.youtube.com/watch?v=G25fgK4nShA

🔥 MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026-27 📔OFFLINE + ONLINE📱 🔅बेसिक STATE-BOARD बॅच 🔅 Printed + Pdf - स्वरूपात
🔥 MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026-27 📔OFFLINE + ONLINE📱 🔅बेसिक STATE-BOARD बॅच 🔅 Printed + Pdf - स्वरूपात नोट्स 🔅 CLASS TEST 🔅(शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test) 🔅MPSC आयोगाच्या धर्तीवर Test Series 🔅 Revision Sessions - PYQ विश्लेषणासहित 🔅Syllabus पूर्ण करण्याची 100% खात्री 🔅 1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील. 🔅Mentor - अमित डहाणे सर & Team
🗓. कालावधी - 08 महिने ⏰. Time: 08.30 Am ते 12.30 Pm
🔗Admission Link : ➡️ पूर्व + मुख्य स्पेशल बॅच :- https://uidek.on-app.in/app/oc/859452/uidek 📞.संपर्क: 9158479191

महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 कट ऑफ 53.25 यशस्वी आणि मेहनती विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...!
महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 कट ऑफ 53.25 यशस्वी आणि मेहनती विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...!

5️⃣0️⃣🔤➖🔤🔤🔤 fees- 1500 - 750/- 🔤🔤🔤🔤🔤- केवळ आज ✔️

🚨 80 दिवसांचे Personal Mentorship ❗️Target गट क पूर्व परीक्षा २०२६❗️ ⭐️Perfect नियोजन + सराव = हमखास यश ✌️ ✅ मार्गदर्शक - सा
🚨 80 दिवसांचे Personal Mentorship ❗️Target गट क पूर्व परीक्षा २०२६❗️ ⭐️Perfect नियोजन + सराव = हमखास यश ✌️ मार्गदर्शक - सागर सोनवणे सर ✈️Telegram Channel ⬇️⬇️ https://t.me/sagarsir23 https://t.me/sagarsir23 🎥Youtube Demo ⬇️⬇️ https://www.youtube.com/live/FLl-zLSO96c?si=IEB3q3RDx6nKBh7h 🕹App Link ⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.xfsapk.xmayuo 📱 WhatsApp⬇️⬇️ Click Here 📞 8975227595 🚨 Batch start 5 जुलै 🚨

देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला ?
Anonymous voting

पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे ?
Anonymous voting

कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?
Anonymous voting

कोणत्या वर्षी सातारा जिल्हयाचे दक्षिण सातारा व उत्तर मातारा जिल्हा असे दोन भाग पाडण्यात आले ?
Anonymous voting