cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

Рекламные посты
5 209
Подписчики
+624 часа
+427 дней
+2230 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?Anonymous voting
  • तेलंगणा
  • त्रिपुरा
  • मध्य प्रदेश
  • झारखंड
0 votes
🎇 अब्देल फतेह अल- सीसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे?Anonymous voting
  • श्रीलंका
  • इजिप्त
  • सौदी अरेबिया
  • युएई
0 votes
कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश 'संमक्का सरलम्मा जतारा' आदिवासी उत्सवाचे आयोजन करते?Anonymous voting
  • झारखंड
  • मध्य प्रदेश
  • तेलंगणा
  • बिहार
0 votes
लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
  • विष्णुशास्त्री पंडित
  • विनायक दामोदर सावरकर
  • सार्वजनिक काका
  • गोपाळ कृष्ण गोखले
0 votes
महाराष्ट्रातील हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यात असतो?Anonymous voting
  • सप्टेंबर
  • ऑक्टोबर
  • नोव्हेंबर
  • यापैकी नाही
0 votes
🎇 भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?Anonymous voting
  • तामिळनाडू
  • महाराष्ट्र
  • हरियाणा
  • आसाम
0 votes
🎇 तामिळनाडू राज्यात कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे?Anonymous voting
  • एम के स्टॅलिन
  • शशी थरूर
  • नरेंद्र मोदी
  • एन. रवी
0 votes
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिणवाहिनी आहे?Anonymous voting
  • तापी नदी
  • भीमा नदी
  • वैनगंगा नदी
  • गोदावरी नदी
0 votes
भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहेत ?Anonymous voting
  • मनोज पांडे
  • आर हरिकुमार
  • अनिल चौहान
  • उपेंद्र द्विवेदी
0 votes
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?Anonymous voting
  • अपर्णा दीक्षित
  • मोक्षदा पाटील
  • सुजाता सौनिक
  • रश्मी शुक्ला
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.