ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Открыть в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 37 640 подписчиков, занимая 5 020 место в категории Образование и 10 060 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 37 640 подписчиков.

Согласно последним данным от 20 ноября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 596, а за последние 24 часа — -19, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 9.21%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.22% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 468 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 213 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 20.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 21 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

37 640
Подписчики
-1924 часа
-667 дней
+59630 дней
Архив постов
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯अ या वस्तुची किंमत ब या वस्तुच्या किंमतीपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. जर दोन्ही अ व ब ची किंमत 784 रुपये असेल तर ब या वस्तुची किंमत किती ?
Anonymous voting
03 мая 2025, 09:35

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 7 कप व 5 बशींची एकुण किंमत 81 रुपये आहे. 5 कप व 7 बशींची एकुण किंमत 75 रुपये आहे तर 1 कप व 1 बशींची किंमत किती ? (अहमदनगर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 мая 2025, 09:34

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका स्टँडवर काही मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे तर त्या स्टँडवर मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत ? (कोल्हापूर जिल्हा पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 мая 2025, 09:28

🔥 आपल्या गणित महासंग्राम चॅनल वर तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ मिळून नाही काही तर 15+ तुम्हाला Quiz Poll स्वरूपात सोडवायला आम्ही देत आहेत ते पण फ्री मध्ये देत आहेत यांचा फायदा करून घ्या हे सर्व प्रश्न पोलीस भरती पेपर मध्ये हमखास येतील आणि काही प्रश्न मेरिट ठरविणारे आहेत आणि हे प्रश्न आपल्या चॅनल वरील विक्रम सर आहेत जे स्वतः पोलीस भरती ची प्रॅक्टिस करीत आहेत.... ➡️ ज्यांना अनुभव आहेत ते सर तुम्हाला आपला वेळ काढून सर्व मोफत स्वरूपात प्रॅक्टिस करायला देत आहे असं लक्षात येते की हे गणित मी पण सोडवते आणि तुम्ही पण सोडवा अस उद्देशून ते तुम्हाला प्रश्न सोडवायला देत आहेत तर मित्रांनो थोडी कदर करा आणि प्रामाणिक पणे अभ्यास करा... 📌 गणित टायपिंग :- विक्रम सर (सलाम आहे तुम्हाला ) ✅ मार्गदर्शक :- समीर सर (Onar)
03 мая 2025, 09:21

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात. सुनिलने सर्व प्रश्न सोडवले त्यास 95 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले ?
Anonymous voting
03 мая 2025, 09:19

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका शेतात काही प्राणी असुन त्यामध्ये 20 गाई, 15 शेळ्या व उरलेल्या कोंबड्या आहेत. त्यांच्या पायांची एकत्रीत संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्यापेक्षा 114 ने जास्त आहे. तर तेथे एकूण कोंबड्या किती ?
Anonymous voting
03 мая 2025, 09:13

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका पुस्तकाची आणि एका पेन्सिलची एकत्रित एकूण किंमत 101 रुपये आहे. पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 रुपयांनी जास्त आहे. तर पेन्सिलची किंमती किती ? (नवी मुंबई जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 мая 2025, 09:11

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯दोन संख्यांची बेरीज 12 आहे. आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ? (मुंबई लोहमार्ग पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 мая 2025, 09:09

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯संतोष आणि त्याची आई यांच्या वयांची बेरीज 52 वर्षे आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्षे आहे, तर संतोषच्या आईचे सध्याचे वय किती ? (पिंपरी चिंचवड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 мая 2025, 09:08

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत, तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ? (पिंपरी चिंचवड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
03 мая 2025, 09:06

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
03 мая 2025, 05:17
03 мая 2025, ~06:06

ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप
ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा 👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖
03 мая 2025, 03:51
03 мая 2025, ~05:12

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
03 мая 2025, 03:10
03 мая 2025, ~03:48

◾️ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले तर खालीलपैकी त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ? 💐💐
◾️ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले तर खालीलपैकी त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ? 💐💐
03 мая 2025, 01:46
03 мая 2025, ~03:09

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
03 мая 2025, 00:51
03 мая 2025, ~01:42

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 494 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
03 мая 2025, 00:15
03 мая 2025, ~00:51

photo content
02 мая 2025, 23:44

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 320 आहे. तर त्यातील दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल ?
Anonymous voting
02 мая 2025, 23:39

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर एका संख्येच्या तिप्पटीपेक्षा 4 ने अधिक असलेली संख्या ही त्याच संख्येच्या चारपटीपेक्षा 3 ने लहान असणाऱ्या संख्येडतकी असेल तर त्याच संख्येच्या 6 पटीपेक्षा 6 ने अधिक असणारी संख्या कोणती.
Anonymous voting
02 мая 2025, 23:38

photo content
02 мая 2025, 23:20