ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Открыть в Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала गणित अभ्यास

Канал गणित अभ्यास (@ganitabhyas) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 37 680 подписчиков, занимая 5 009 место в категории Образование и 10 051 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 37 680 подписчиков.

Согласно последним данным от 18 ноября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 600, а за последние 24 часа — -5, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 8.83%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.21% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 326 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 210 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 19.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 19 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

37 680
Подписчики
-524 часа
-467 дней
+60030 дней
Архив постов
एका सभागृहात पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत 24 खुर्ची आहेत तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत याप्रमाणे सभाग्रहात एकूण तीस रांगा असल्यास त्या सभागृहातील एकूण खुर्च्या किती
Anonymous voting
23 окт., 04:34

एक सायकलस्वार ताशी १५ किमी. वेगाने तीन तास प्रवास करतो.तर त्याने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting
23 окт., 04:34

4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?
Anonymous voting
23 окт., 04:34

जर 4 मजूर रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसात खोदतात तर 2 मजूर रोज 8 तास काम करून तीच विहीर किती दिवसात खोदतील ?
Anonymous voting
23 окт., 04:34

जर अक्षरेही अंक दाखवित असतील आणि H = ZR असेल, तर M = ?
Anonymous voting
23 окт., 04:33

एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
Anonymous voting
23 окт., 04:33

जर एका लीप वर्षाच्या दूसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये ३ रे इंग्रजी अक्षर काय असेल?
Anonymous voting
23 окт., 04:33

2,3,4,5,6,1,0 या अंकाचा वापर करून प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील
Anonymous voting
23 окт., 04:33

🔖गणित महत्वाचे सूत्र 🔖 🟡 (a + b)² = a² + b² + 2ab 🟡 (a - b)² = a² + b² - 2ab 🟡 a² - b² = (a + b)(a - b) 🟡 a³ + b³ = (a + b)(a² - ab + b²) 🟡 a³ - b³ = (a - b)(a² + ab + b²) 👉 IMP आहेत लिहून घ्या.... 👉🏻  परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची परिमाणे आहेत. सर्व परिमाणे पाठ करून ठेवा.
22 окт., 13:38

💯 दसरा निमित्याने स्पेशल ऑफर मराठीचा स्कोअर वाढवायचा असेल तर ऑनलाईन TEST देणं गरजेचं आहे!🔥🚨 🔴 ADMISSION FEE – फक्त ₹ 5⃣0⃣
💯 दसरा निमित्याने स्पेशल ऑफर   मराठीचा स्कोअर वाढवायचा असेल तर ऑनलाईन TEST देणं गरजेचं आहे!🔥🚨 🔴 ADMISSION FEE – फक्त ₹ 5⃣0⃣ /- 🔥Google Pay / PhonePe: 8999375337 ✅ पेमेंटनंतर WhatsApp वर नाव + मोबाईल नंबर पाठवा. 🔥₹50 मध्ये 50 टेस्ट — मराठी व्याकरणाचा भरपूर सराव करण्याची संधी! 🔝 अधिक माहितीसाठी संपर्क 🔝 https://wa.me/918999375337
18 окт., 08:31
18 окт., ~11:15

🔖 फक्त OBC होमगार्ड ग्रुप जॉईन करतील https://t.me/+L6OJPLchyHYxYjE1
17 окт., 11:31
18 окт., ~01:35

🔖 दशमान परिमाणे (लांबी मोजणे) 👉🏻 १० मिलीमीटर = १ सेंटीमीटर 👉🏻 १० सेंटीमीटर = १ डेसीमीटर 👉🏻 १० डेसीमीटर = १ मीटर 👉🏻 १०० सेंटीमीटर = १ मीटर 👉🏻 १० मीटर = १ डेकामीटर 👉🏻 १० डेकामीटर = १ हेक्टोमीटर 👉🏻 १० हेक्टोमीटर = १ किलोमीटर 👉🏻 १००० मीटर = १ किलोमीटर ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔖 वस्तुमान (वजन) 🔖 👉🏻 १० मिलीग्राम = १ सेंटीग्राम 👉🏻 १० सेंटीग्राम = १ डेसीग्राम 👉🏻 १० डेसीग्राम = १ ग्रॅम 👉🏻 १० ग्रॅम = १ डेकाग्रॅम 👉🏻 १० डेकाग्रॅम = १ हेक्टोग्रॅम 👉🏻 १० हेक्टोग्रॅम = १ किलोग्रॅम 👉🏻 १००० ग्रॅम = १ किलोग्रॅम 👉🏻 १ क्विंटल = १०० किलोग्रॅम 👉🏻 १ टन = १००० किलोग्रॅम ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉🏻 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची परिमाणे आहेत. सर्व परिमाणे पाठ करून ठेवा.
17 окт., 09:31

💯 “आज तुमच्या मेहनतीची दखल कोणी घेत नसेल, तरी थांबू नका… कारण एक दिवस तुमच्या अंगावरील खाकी वर्दीच तुमच्या संघर्षाची साक्ष देईल!” 👮‍♂️🚔 🔥 मेहनत शांतपणे करा, यशाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमू द्या! 🔥
16 окт., 20:41

कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहे तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकूण मुले 484 असतीलतर कवायतीसाठी रांगा किती.
Anonymous voting
10 окт., 06:55

एका चौरसाची बाजू 2.5 मी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मी. आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांतील फरक किती चौ.मी. ?
Anonymous voting
10 окт., 06:55

A आणि B या दोन स्टेशनपासून दोन रेल्वेगाड्या अनुक्रमे 50 आणि 60 किमी प्रतीतास या वेगाने एकमेकांकडे धावण्यास सुरुवात करतात. जर या दोन स्टेशनमधील अंतर 1320 किमी असेल तर त्या दोन्ही गाड्या एकमेकींना भेटण्यास किती वेळ लागेल
Anonymous voting
10 окт., 06:55

एक विमान A या बिंदूपासून 280 किमी प्रती तास या वेगाने निघालेले आहे. हवेचा वेग 40 किमी प्रती तास आहे. जर ते विमान A पासून B पर्यंत हवेच्या उलट दिशेने गेले तर त्याला 75 मिनिट लागतात तर A पासून B पर्यंतचे अंतर किती?
Anonymous voting
10 окт., 06:55

एका दुकानदाराने एक वस्तू 150 रु. ना विकल्यामुळे त्याला 25% तोटा होतो तर ती वस्तू त्याने किती रुपयांना विकावी ज्यामुळे त्याला 20% नफा होईल ?
Anonymous voting
10 окт., 06:55

📢 महत्त्वाची सूचना 📢 काही करा पण पहिले आपले व्हाट्सएप चॅनल  जॉईन करून ठेवा WhatsApp Channel चॅनल जॉइन करा..👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m टेलिग्राम परीक्षेचा वेळी बंद होऊ शकते
10 окт., 01:29
10 окт., ~06:55

🔴Imp..... 👇👇 👉एकक = 1 👉दशक = 10 👉शतक = 100 👉 सहस्त्र ( हजार)  = 1000 👉दशसहस्र = 10000 👉लक्ष = 100000 (लाख) 👉दशलक्ष = 1000000 👉कोटी = 10000000 👉दशकोटी = 100000000 👉अब्ज = 1000000000 👉दशअब्ज =1000000000   Imp ❤️👍
06 окт., 13:06