cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨MPSC OFFICER'S🚨

MPSC, गट ब, गट क, TCS IBPS, पोलीस भरती आणि सर्व सरळ सेवा परीक्षा साठी उपयुक्त चॅनेल.

Больше
Рекламные посты
2 078
Подписчики
+124 часа
+367 дней
+3830 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

11th history (old edition)0.pdf
Показать все...
11th history (old edition)0.pdf3.26 MB
📚11वी जुने स्टेट बोर्ड बुक.. प्रिंट मारून ठेवा.... 🔰Join @officer_mpsc
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
2025 पासुन नवीन अभ्याक्रमानुसार जे उमेदवार परीक्षा द्यायची तयारी करत आहेत त्यांनी अर्ज भरा.....फायदा होईल. फक्त जे आताच पदवी परीक्षा पास झाले किंवा 1,2 वर्ष झाले राज्यसेवा सुरू केले त्या जनतेने तर भरायला पाहिजे. # नवीन अभ्यासक्रम 2025
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
राज्यातील 20 लाख मुलींना मोफत उच्चशिक्षण व शासकीय विभागांमधील किमान 50 हजार पदांची मेगाभरती हे दोन विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहेत. लोकसभेची आचारसंहिता (गुरुवार) संपुष्टात आली असून त्यानंतर होणाऱ्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ते निर्णय होतील.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
♦️रायगड जिल्हा परिषद गट क संवर्गातील सरळसेवा पदभरती 2023 परीक्षा वेळापत्रक आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के. जॉईन: @officer_mpsc
Показать все...
1
Фото недоступноПоказать в Telegram
🔰मेक्सिको मध्ये 'बर्ड फ्लू'चा जगातील पहिला मानवी बळी WHO ची माहिती
Показать все...
2)नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७) जन्म: ८ फेब्रुवारी १८४८ मृत्यू : ९ फेब्रुवारी १८९७ प्लेगमुळे (ठाणे) ✍मूळ गाव : कव्हेरसर ता. सासवड जि. पुणे फुलमाळी शेतकरी कुटूंब पत्नी गोपिकाबाई, मुलगा गोपीनाथ ✍अतिशय गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ✍सुरूवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात नोकरी केली. नंतर मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. मांडवी येथे नोकरी करत असताना तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले. त्यांना आठवड्याची सुट्टी नसे परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. ✍१८७३ लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे निष्ठावंत सहकारी. ✍१८७५ मुंबईतील कापडगिरणीच्या कामगारांच्या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकारने कामगारांच्या स्थितीचा व त्यात सुधारणा करण्यासाठी आयोग नेमला. ✍१८८० दीनबंधू सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र मुंबईमध्ये पुन्हा सुरू केले. १८८१ इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करणे भाग पाडले. चार भरपगारी महिन्यातून सुट्ट्या कामगारांना मिळू लागल्या. ✍१८८३ टिळक व आगरकरांची बर्वे प्रकरणात सुटका झाल्यावर त्यांचा सत्कार केला. ✍१८८४ दुसरा कामगार कायदा आयोग नेमण्यात आला. या अयोगामुळे कामगारांच्या स्थितीत सुधारणा घडल्या नाहीत. ✍सप्टेंबर १८८४ पहिली मोठी कामगार परिषद मुंबई येथे भरवली. (५५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठवले.) ✍️ १८९० मुंबई गिरणी कामगार संघ नावाची देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. (बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन) १० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. ✍१८९१ कामगार कायदा संमत करून त्यात लोखंडे यांच्या काही सूचनांचा समावेश केला. ✍१८९१ ब्रिटीश सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन (J. P. Justice of Pience) हा किताब दिला. ✍ १८९३-९४ मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंगल मिटवण्यात मोठी भूमिका त्यामुळे सरकारने रावबहादूर ही पदवी बहाल केली. ✍ते निर्भिड वक्ते, झुंझार लेखक, संपादक, मुद्रक होते. ✍लोखंडे हे महात्मा फुलेंच्या सत्याशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळख. ✍• प्लेग ग्रस्तांसाठी मराठा हॉस्पिटल काढले. पंचदर्पण हे पुस्तक व गुराखी हे दैनिक काढले. ✍ सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांच्या समस्या यांना दीनबंधूतून वाचा फोडली ✍. • मृत्यू ९ फेब्रुवारी १८९७ (प्लेगमुळे ठाणे)
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🛑 UPSC पूर्व परीक्षा 2024 प्रवेशपत्र उपलब्ध
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
♦️RRB AGRICULTURE OFFICER
Показать все...