cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨Lifeline MPSC🚨

MPSC ,सरळसेवा, पोलीसभरती तत्सम पदाच्या भरतीसाठी मार्गदर्शन तसेच तयारीसाठी उपयुक्त माहिती, Notes, pdf उपलब्ध होतील..join @lifelinempsc

Больше
Рекламные посты
238
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
गट क मुख्य परीक्षा 2023 (17 डिसेंबर 2023) सेट क्रमांक A प्रश्न क्रमांक 6 सदर प्रश्नात दंड नसलेले व्यंजन शोधा असे विचारण्यात आलेले होते या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे कारण या पर्यायांमध्ये 'रक्त' हा शब्द दिलेला आहे या शब्दातील पहिले अक्षर 'र्' या व्यंजनापासून बनलेले आहे आणि 'र्' हे व्यंजन दंड नसलेले व्यंजन‌ आहे. असा स्पष्ट उल्लेख मो. रा. वाळंबे सरांच्या संदर्भ पुस्तकात मिळतो. त्यामुळे सदर प्रश्नाचे उत्तर अंतिम उत्तरतालिकेमध्ये पर्याय क्रमांक 1 असे द्यावे ही मा. आयोगास नम्र विनंती.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
गट क मुख्य परीक्षा 2023 (17 डिसेंबर 2023) सेट क्रमांक A प्रश्न क्रमांक 37 'मलिन' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा वाक्यात उपयोग असलेले योग्य वाक्य निवडायचे होते, 'मलिन' या शब्दास 'निर्मळ' हा योग्य विरुद्धार्थी शब्द असल्याचा संदर्भ मो. रा. वाळंबे सरांच्या पुस्तकात मिळतो, त्यामुळे मा. आयोगाने सदर प्रश्नाचे योग्य उत्तर अंतिम उत्तरतालिकेमध्ये पर्याय क्रमांक 4 द्यावे ही नम्र विनंती.
Показать все...
02:57
Видео недоступноПоказать в Telegram
तलाठी परीक्षा रद्द करून ती एमपीएससी मार्फतच झाली पाहिजे
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य.
🌐 @ChaluGhadamodi2023
Показать все...
48.64 MB
👍 1
🔴महत्त्वाची सूचना... 📍 👉अमरावती येथील सर्व MPSC विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, skill Test रद्द करण्याबाबत आज अमरावतीच्या आदरणीय खासदार सौ नवनीतजी राणा यांनी आयोग तसेच शासनाकडे विद्यार्थ्यांच्या विनंती वरून व्यक्तिशः पाठपुरावा केला, मोठ्या संख्येने mpsc विद्यार्थी उपस्थित होते, तसेच उद्या सुद्धा माननीय खासदार महोदयांनी आपल्याला सकाळी 10 वाजता वेळ दिला असून, उपमुख्यमंत्री महोदयांमार्फत आयोगाकडे थेट कौशल्य चाचणी रद्द करण्याची विनंती करणार आहेत, ज्यांना खरोखर वाटते अन्यायकारक skill test रद्द व्हावी त्या सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी ठीक 10 वाजता त्यांचे कंवर नगर येथील त्याच्या घरी उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन व विनंती करण्यात येत आहे📍👍👍 सर्वांनी या, आम्ही सुद्धा आहे,(टार्गेटवाला🤡☑️) तिथेच तुम्हाला भेटून जागांची Accurate update देतो, नक्की या🤡🤝☑️👍
Показать все...
👍 1
तलाठी रिझल्ट 🔥🔥
Показать все...
Repost from MPSC Guidance™
Фото недоступноПоказать в Telegram
पोलिस भरतीसाठी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे🔥🔥 Join @mpscguidnce
Показать все...
🔴MPSC Skill Test रद्द करण्याच्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या विनंती बाबत आदरणीय खासदार सौ. नवनीतची राणा यांनी आयोगाचे मा. अध्यक्ष श्री. रजनीश सेठ आणि सचिव सुवर्णा खरात मॅडम यांना थेट फोनवरून संपर्क करुन skill test विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत अवगत करून दिले व न्यायोचित कार्यवाही करणेबाबत सुचनावजा विनंती केली. 👉 आदरणीय खासदार अमरावती सौ. नवनीतजी राणा,यांचे सर्व MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Показать все...
🔥 1
💥💥Skill test रद्द बाबत राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी यथोचित पाठपुरावा करत आहेत! 🔥🔥🔥🔥🔥🤡☑️☑️☑️ 👉लवकरच योग्य ते कळेल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤡☑️☑️👍
Показать все...
🔥 5🤣 1
Показать все...
Target प्रशासन🎯 (@targetprashasan) on X

♦#Cancel_Skill_Test मा. @mpsc_office @Drsuvarnas @Suvarnakharat4 महोदय, आदरपूर्वक विनंती की, लिपिक-टंकलेखक व कर सहायक 2023 ला असलेली कौशल्य चाचणी रद्द करुन अगोदर प्रमाणेच मुख्य परिक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी घोषित करावी ही आग्रही विनंती आहे.

👍 1
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.