ru
Feedback
Passion MPSC Study 🎯

Passion MPSC Study 🎯

Открыть в Telegram

मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯

Больше
2 071
Подписчики
-124 часа
-77 дней
-2930 день
Архив постов
शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व
शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व

🔰 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर 1) ब्राह्मो समाज - 1828 - राजाराम मोहन रॉय 2) आदी ब्राह्मो समाज - 1865 - देवेंद्रनाथ टागोर 3) भारतीय ब्राह्मो समाज - 1865 - केशवचंद्र सेन 4) तरुण ब्राह्मो समाज - 1923--वि.रा.शिंदे 5) प्रार्थना समाज - 1867 - आत्माराम पांडुरंग तर्खडकर 6) आर्य समाज - 1875 -  स्वामी दयानंद सरस्वती 7) आर्य समाज (कोल्हापूर)-1918-शाहू महाराज 8) आर्य महिला समाज - 1889 पंडिता रमाबाई 9) सत्यशोधक समाज - 1873- महात्मा फुले 10) सत्यशोधक समाज कोल्हापूर- 1911- शाहू महाराज 11) सार्वजनिक समाज-1872- -आनंदमोहन बोस 12) नवविधान समाज-1880-केशवचंद्र सेन 13) भारत सेवक समाज-1905 गोपाळ कृष्ण गोखले 14) भारत कृषक समाज-1955- पंजाबराव देशमुख 15) डेक्कन एजुकेशन सोसायटी 1884--आगरकर, टिळक, चिपळूणकर 16) डेक्कन सभा - 1893 न्या.म.गो.रानडे 17) डेक्कन रयत शिक्षण संस्था 1916- शाहू महाराज 18) रयत शिक्षण संस्था-1919 कर्मवीर भाऊराव पाटील 19) श्री शिवाजी शिक्षण संस्था-1932- पंजाबराव देशमुख 20) मानवधर्म सभा 1844-दादोबा पांडुरंग तर्खडक

photo content
+4

#IMP > भारतातील 100 वे रामसर स्थळ - सुरहा ताल उत्तर प्रदेश
#IMP > भारतातील 100 वे रामसर स्थळ - सुरहा ताल उत्तर प्रदेश

शिव राज्याभिषेक सोहळा 🚩 🏆🏆 POLITY Batches – गोपाल सर 🎯 दिनांक: 05 - 06 June 50% OFF – फक्त आजच! 🔥 📚 स्पर्धा परीक्षेसाठी
शिव राज्याभिषेक सोहळा 🚩 🏆🏆 POLITY Batches – गोपाल सर 🎯 दिनांक: 05 - 06 June 50% OFF – फक्त आजच! 🔥 📚 स्पर्धा परीक्षेसाठी 🎁 कूपन कोड: RAJE 👉 App वर apply करा आणि लगेच सवलत मिळवा https://play.google.com/store/apps/details?id=com.hdwlxc.mhmqjq Telegram लिंक https://t.me/PolitybyGopalsir

💕 संविधान सभेतील महिला - 15 💕 1.  विजयालक्ष्मी पंडित 👩‍⚖️ 2.  सूचेता कृपलानी ✏️ 3.  कमला चौधरी 4.  दुर्गाबाई देशमुख 5.  लिला रे 6.  राजकुमारी अमृता कौर 👑 7.  सरोजिनी नायडू 8.  अँनी मस्करीन 9.  बेगम रसूल 10. पूर्णिमा बॅनर्जी 11. अमु स्वामीनाथन 12. दक्षयनी वेलाव्युदन 13. रेणूका रे 14. हंसा मेहता 15. मालती चौधरी

महत्त्वाचे chemical forumla प्रश्न इथेच फिरवतात लक्ष असू द्या
महत्त्वाचे chemical forumla प्रश्न इथेच फिरवतात लक्ष असू द्या

📚 अलीकडील महत्त्वाची पुस्तके व लेखक 📚 (MPSC / Combined / Current Affairs Revision) ━━━━━━━━━━━━━━━ 🔹 Bring It On: The Incredible Story of My Life ✍️ दीपा मलिक 🔹 Wild Fictions ✍️ अमिताव घोष 🔹 दियासलाई ✍️ कैलाश सत्यार्थी 🔹 Life on Mars: Collected Stories ✍️ अमिताभ कांत 🔹 World After Gaza ✍️ पंकज मिश्रा 🔹 Private Revolutions ✍️ युआन यांग 🔹 I Am A Soldier’s Wife: The Life and Love of Tony Lidder ✍️ ग्रीतिका लिडर 🔹 India @ 2047: Leading the Global Economic Order ✍️ एस. पी. शर्मा 🔹 जनता की कहानी – मेरी आत्मकथा ✍️ बंदारू दत्तात्रेय 🔹 Indira Gandhi and the Years that Transformed India ✍️ श्रीनाथ राघवन 🔹 AI on Trial ✍️ सुजीत कुमार 🔹 The Undying Light: A Personal History of Independent India ✍️ गोपालकृष्ण गांधी 🔹 Buransh: The Fragrance of Words ✍️ अनुपमा शर्मा 🔹 The India I Saw ✍️ एस. अंबुजम्मल 🔹 Careless People: A Cautionary Tale of Power, Greed and Lost Idealism ✍️ सारा विन-विल्यम्स 🔹 The Chief Minister and the Spy ✍️ ए. एस. दुलत 🔹 Beyond the Courtroom ✍️ फली एस. नरीमन 🔹 Ramanujan: Journey of a Great Mathematician ✍️ अरुण सिंघल आणि देवेंद्र कुमार शर्मा 🔹 Agent Zo ✍️ हिमांशू रॉय 🔹 The Great Indian Election ✍️ राजदीप सरदेसाई 🔹 Nuclear India @ 25 ✍️ राकेश सिन्हा 🔹 Indian Society ✍️ आयुषी सिंह आणि नित्यानंद झा ━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/passionmpscstudy

कोल्हापूर येथे आर्य समाजाची शाखा शाहू महाराजांनी............वर्षी काढली.
Anonymous voting

🔰भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने 🔷 १८८५ चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन ◆ स्थान: मुंबई ◆ अध्यक्ष: व्योमेशचंद्र बॅनर्जी (दोन वेळा अध्यक्ष: १८८५, १८९२) ◆ ७२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ◆ दादाभाई नवरोजी यांच्या सूचनेवरून 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस' असे नाव ठेवण्यात आले. 🔶 १८८६ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: कलकत्ता ◆ अध्यक्ष: दादाभाई नवरोजी (काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष बनले: १८८६, १८९३, १९०६) 🔷 १८८७ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: मद्रास ◆ अध्यक्ष: बदरुद्दीन तय्यबजी (काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष) 🔶 १८८८ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: अलाहाबाद ◆ अध्यक्ष: जॉर्ज युल (पहिले इंग्रज अध्यक्ष) 🔷 १८९६ चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान: कलकत्ता ◆ अध्यक्ष: रहीमतुल्ला सयानी ◆ या अधिवेशनात पहिल्यांदा 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गायले गेले.

photo content

🌲 जागतिक पर्यावरण दिन 2026🌲 . Theme - Inspired by Nature, for Climate, for Our Future जॉईन 👉 https://t.me/passionmpscstudy

🌲 जागतिक पर्यावरण दिन 2026🌲 . Theme - Inspired by Nature, for Climate, for Our Future जॉईन 👉 https://t.me/passionmpscstudy

व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेझ यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची भेट 🔹 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व
व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेझ यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची भेट 🔹 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेझ यांची भेट घेतली. 🔹 दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा, महत्त्वाची खनिजे (Critical Minerals), तंत्रज्ञान, शेती, आरोग्य आणि लोक-ते-लोक संबंध यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली. 🔹 लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाचा भागीदार म्हणून व्हेनेझुएलासोबतचे भारताचे संबंध ग्लोबल साऊथसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 🔹 दोन्ही देशांनी परस्पर हितासाठी सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

photo content

महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग' प्रमाणपत्र मिळाले आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आ
महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग' प्रमाणपत्र मिळाले आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिनारे, पालघरमधील परनाका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे.

✅ महाराष्ट्र खनिजसंपत्ती - 1 मार्क #combinedpre26
+1
महाराष्ट्र खनिजसंपत्ती - 1 मार्क #combinedpre26

🚨वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025🚨 🟡IQAir संस्थेद्वारे मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध 🔶8 वा वार्षिक अहवाल. 💠भारत सहावा प्रदूषित देश 🔆सर्वाधिक प्रदूषित शहर - लोनी (उत्तरप्रदेश - 112.5 µg/m³) ✍जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी - दिल्ली (सलग 8 व्या वर्षी) 📍जगातील सर्वात स्वच्छ शहर- 'न्यूवूड्टव्हिल' (Nieuwoudtville, दक्षिण आफ्रिका; PM2.5 कण वार्षिक सरासरी प्रमाण 1.0 µg/m³) ⭕️सर्वात प्रदूषित देशः 1) पाकिस्तान (67.3 µg/m³) 2) बांगलादेश 3) ताजिकिस्तान 6) भारत (48.9 µg/m³) 🛑सर्वात प्रदूषित शहरेः 1) लोनी (उत्तर प्रदेश) (112.5 µg/m³) 2) होटान (चीन) 3) बर्निहाट (मेघालय) 4) दिल्ली जाॅईन चॅनल 👇 @MPSCBYDKSIR #currnt

🚨सावंतवाडी स्टेशनचे नाव आता 'लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस 🛑कोकण रेल्वे 🛑 🔶स्थापना - 19 जुलै 1990 (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन) 💠सुरुवात - रोहा रेल्वे स्थानक, महाराष्ट्र ⭕️शेवट - ठोकूर रेल्वे स्थानक, मंगळुरू (कर्नाटक) एकूण लांबी - 741 किमी. 📍महाराष्ट्रातील लांबी - 381 किमी. 📖राज्ये - महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ 📰एकूण स्थानके - 68 📒महाराष्ट्रातील स्थानके - 34 🖇एकूण बोगदे - 91 🔆सर्वात लांब बोगदा - करबुडे बोगदा, रत्नागिरी - 6.5 किमी. 🔰प्रकल्प राष्ट्राला समर्पित - 1 मे 1998, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते. पहिली ट्रेन (पूर्ण ट्रॅकवर) 26 जानेवारी 1998 रोजी धावली. जाॅईन चॅनल 👇 https://t.me/passionmpscstudy #currnt