Passion MPSC Study 🎯
Открыть в Telegram
मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯
Больше2 093
Подписчики
-324 часа
-97 дней
+3430 день
Архив постов
2 093
Combine पूर्व गट ब टार्गेट 2026
👉शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला विसरल्यासारखे वाटते परंतु परीक्षा हॉलमध्ये सर्व व्यवस्थित आठवते.. त्यामुळे त्या गोष्टींचे टेन्शन घेऊ नका.
👉 तसेच या दोन दिवसांमध्ये शांत राहणे, Revision ज्या सुरू आहेत त्या व्यवस्थित ठेवणे सोबतच, आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या..
👉झोप व्यवस्थित घेणे गरजेचे, पिण्याचे पाणी तसेच जेवण असे असू द्या की आपल्या आरोग्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
👉 एक वेळ हॉल तिकीट, रोल नंबर तसेच सेंटर कोणत्या ठिकाणी आहे त्याची व्यवस्थित माहिती घ्या ज्यांचे खूप दूर असेल त्यांनी त्या ठिकाणी कसे जायचे व असलेल्या उपलब्ध सुविधा याबाबत देखील माहिती असू द्या.
👉टेन्शन न घेता प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने शांतपणे परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे विजय नक्की होणार.....
👉स्वराज्य पुणे
👉राह कठिन है तो क्या हुआ,
मंज़िल भी तो शानदार होगी।
आज की मेहनत याद रखना,
कल सफलता तुम्हारे नाम होगी।
2 093
आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तरः
2 093
🔹पर्यावरण आणि हवामान बदलाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी, कोणत्या राज्यातील 'डिझास्टर मॉडेल' (Disaster Model) BRICS फोरममध्ये नुकतेच गौरविण्यात आले आहे?
2 093
🔹नुकत्याच जाहीर झालेल्या 'एफई बेस्ट बँक्स अवार्ड्स २०२६' (FE Best Banks Awards 2026) मध्ये “बैंकर ऑफ द ईयर” चा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
2 093
📌महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट 📌
◆ राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
◆ अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
◆ फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
◆ हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
◆ करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
◆ बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
◆ आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
◆ उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
◆ कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
◆ हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
◆ पार घाट - सातारा - रत्नागिरी
◆ केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
◆ पसरणीचा घाट - सातारा - वाई
◆ फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
◆ पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
◆ बोरघाट - पुणे - कुलाबा
◆ खंडाळा घाट - पुणे - पनवेल
◆ कुसुर घाट - पुणे - पनवेल
◆ वरंधा घाट - पुणे - महाड
◆ रूपत्या घाट - पुणे - महाड
◆ भीमाशंकर घाट - पुणे - महाड
◆ कसारा घाट - नाशिक - ठाणे
◆ नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
◆ थळ घाट - नाशिक - ठाणे
◆ माळशेज घाट - ठाणे- पुणे
◆ सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
👉 सर्वांनी लिहून घेत चला....
https://t.me/SpardhaMantraTest
https://t.me/SpardhaMantraTest
2 093
Repost from Polity by Gopal Sir
https://www.youtube.com/live/QwoLCYhcBns?si=Iy5zUJ1FFazXpTi1
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
✅✅✅✅✅✅
2 093
Repost from Polity by Gopal Sir
https://www.youtube.com/live/QwoLCYhcBns?si=Iy5zUJ1FFazXpTi1
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
भेटू आज रात्री 9 वाजता
✅✅✅✅✅✅
2 093
कर महसूलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्वाचा घटक....हा आहे.
2 093
Repost from Polity by Gopal Sir
https://www.youtube.com/live/QwoLCYhcBns?si=Iy5zUJ1FFazXpTi1
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
भेटू आज रात्री 9 वाजता
✅✅✅✅✅✅
2 093
Repost from Polity by Gopal Sir
https://www.youtube.com/live/QwoLCYhcBns?si=Iy5zUJ1FFazXpTi1
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
भेटू आज रात्री 9 वाजता
✅✅✅✅✅✅
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
