cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

TCS/IBPS पॅटर्न गणित व बुद्धिमापन मार्गदर्शन

👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥गणित व बुद्धिमापन चे टेस्ट ➥ एकूण 90,000 + MCQ 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇👇

Больше
Рекламные посты
3 371
Подписчики
-724 часа
-247 дней
-8630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

🚩🚩🚩🚩    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩    🚩🚩🚩🚩👉. 🚩🚩🚩
Показать все...
  • Файл недоступен
  • Файл недоступен
✨ *ऑफर! ऑफर!! ऑफर!!!* ✨ *अक्षय तृतीया व भगवान परशुराम जयंती निमित्त* सर्व विद्यार्थ्यांना *फिस फक्त फुल टाईम AC- 699/₹ .* (न्यू उदय हॉल- क्र ०२)                उदय अभ्यासिका अंजली टॉकीज च्या बाजूस खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर 9420309520
Показать все...
295) राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाच्या आधारावर सरकारने 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले?Anonymous voting
  • 1) सातवी घटनादुरुस्ती 1956
  • 2) पहिली घटना दुरुस्ती 1951
  • 3) नववी घटनादुरुस्ती 1960
  • 4) अकरावी घटना दुरुस्ती 1961
0 votes
296) योग्य विधाने ओळखा. अ)जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात. ब) राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा संविधानात नमूद आहे.Anonymous voting
  • 1)फक्त्त अ
  • 2)फक्त्त ब
  • 3)यापैकी नाही
  • 4)वरीलपैकी दोन्ही
0 votes
👉 रोजगारासाठी जगभर फिरणारी व्यक्ती कमावलेला पैसा आपल्या देशात पाठवतो त्याला 'रेमिटन्स' असे म्हणतात. 👉 सन 2022 मध्ये प्रवासी भारतीयांनी मायदेशी धाडले तब्बल 9.28 लाख कोटी रुपये (111.22 अब्ज डॉलर ) 👉 2021 प्रमाणे 2022 मध्ये ही चीनला मागे टाकून मेक्सिको दुसऱ्या स्थानावर.
Показать все...
297) भारत सरकारची संपूर्ण शासकीय कार्यवाही राष्ट्रपतींच्या नावाने करण्यात येईल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे?Anonymous voting
  • 1) अनुच्छेद 76
  • 2) अनुच्छेद 77
  • 3) अनुच्छेद 78
  • 4) अनुच्छेद 82
0 votes
💎 राज्यसेवा कम्बाईन व मेडिकल करणाऱ्या मुलांनी एकदा अवश्य💯 भेट द्या
Показать все...
👍 1 1🔥 1
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
  • Файл недоступен
​​  🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩. 🚩🚩🚩🚩                       .     💥  स्टडी झोन 💥           सकाळी 7 ते रात्री 11 फुल AC 💯अभ्यासिके बाहेरील कोणतेही एक ऍडमिशन आणा व प्रत्येकी 100/-डिस्काउंट मिळवा  💎 हाय स्पीड वाय फाय. 💎 आरामदाई कुशन खुर्ची सहित 💎 पूर्णपणे  वातानुकूलित 💎 ग्रुप डिस्कशन साठी व जेवनासाठी हॉल 💎  RO थंडगार पिण्याचे पाणी 💎 मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह 💎 प्रत्यक डेक्सलां लॉकर व सॉफ्ट बोर्ड व चार्जिंग साठी पॉईंट. 💎 डोळे संरक्षण लाईट ◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा. 🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर 📞 अधिक माहितीसाठी संपर्क- 9420309520 9762178178
Показать все...
👍 1 1🔥 1
खालीलपैकी 'गुजराती' मधून आलेला शब्द कोणता ?Anonymous voting
  • (1) दलाल
  • (2) तूप
  • (3) सिनेमा
  • (4) मेहनत
0 votes
खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे?Anonymous voting
  • पोळपाट
  • मातापिता
  • त्रिशंकू
  • आमरण
0 votes