cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

TCS/IBPS पॅटर्न गणित व बुद्धिमापन मार्गदर्शन

👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥गणित व बुद्धिमापन चे टेस्ट ➥ एकूण 90,000 + MCQ 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇👇

Больше
Рекламные посты
3 582
Подписчики
-324 часа
-117 дней
+1730 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा लेख बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वृत्तपत्रात छापला❔Anonymous voting
  • जनता
  • मूकनायक
  • समता
  • यापैकी नाही
0 votes
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.Anonymous voting
  • सयाजी गायकवाड महाराज
  • शाहू महाराज
  • शिवाजी महाराज
  • यशवंत होळकर
0 votes
रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होती❔Anonymous voting
  • 19 %
  • 30%
  • 51%
  • 38%
0 votes
....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आलीAnonymous voting
  • रशिया
  • जर्मनी
  • ऑस्ट्रेलिया
  • आयर्लंड
0 votes
शेवटी आंदोलनाची तीव्रता पाहून 12 डिसेंबर 1911 रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी......... येथे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केलीAnonymous voting
  • दिल्ली
  • मुंबई
  • कोलकाता
  • मद्रास
0 votes
योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्दAnonymous voting
  • बडोदा
  • इंदोर
  • पुणे
  • कोल्हापूर
0 votes
धूळे-औरंगाबादAnonymous voting
  • औट्रम घाट
  • राऊड घाट
  • लळिंग घाट
  • चांदवड घाट
0 votes
बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.Anonymous voting
  • तेलंगणा
  • कर्नाटक
  • तामिळनाडू
  • केरळ
0 votes
खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते ?Anonymous voting
  • आंबा
  • नारळ
  • निलगिरी
  • साग
0 votes
◾उच्चताणासारखा (Hypertension) आजार टाळण्यासाठी क्षारांच्या (salt) सामान्य सेवनाचे प्रमाण कीती असते? (STI 2011)Anonymous voting
  • 2.5 ग्रॅम प्रतिदिन
  • 7.8 ग्रॅम प्रतिदिन
  • 5 ग्रॅम प्रतिदिन
  • 1.2 ग्रॅम प्रतिदिन
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.