cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Formwalaa

Daily सरकारी आणी Private नौकर भरती साठी हा ग्रुप आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या 👇👇👇👇 formwalaa.in Admin👉 @Formwala024

Больше
Рекламные посты
73 366
Подписчики
+2424 часа
+4547 дней
+3 56130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

🔖 मागच्या तीन वर्षात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या पोलीस भरती :- 👉 5,225 पदे 👉 18,304 पदे 👉 17,471 पदे 👉 पुढच्या वर्षी - 9000 पदे 😀 एकूण = 50,000 पदे
Показать все...
👍 136🔥 17👌 10 6🎉 5
00:31
Видео недоступноПоказать в Telegram
✅ही भरती झाल्यावर अजून 9000 पदांची पोलीस भरती निघणार... गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
Показать все...
7.96 KB
👍 98🔥 19 4🏆 4🎉 1
🚨 मीरा भाईंदर पोलीस भरती Update 👍 24 जूनची मैदानी 1 जुलै रोजी होणार आहे. 🗺️ नवीन पत्त्यावर मैदानी चाचणी होईल. 🏃‍♀‍➡️ सर्व महिला उमेदवारांनी नोंद घ्यावी. 📚https://t.me/formwalaa
Показать все...
👍 19🏆 2
Фото недоступноПоказать в Telegram
👍 रायगड 21 जून मैदानी 01 जुलै रोजी होईल. 👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir
Показать все...
👍 30
👍 धाराशिव पोलीस 21 जून मैदानी 01 जुलै रोजी होईल. 👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir
Показать все...
sp_dharashiv_Revised_Schedule.pdf8.21 KB
👍 5
👍 अमरावती ग्रामीण 21 जून मैदानी 16 जुलै रोजी होईल. 👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir
Показать все...
SP_Amravati_Rural_Reschedule.pdf1.27 MB
👍 9
👍 नांदेड पोलीस 21 जून मैदानी 4 जुलै रोजी होईल. 👍 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir
Показать все...
SP_Nanded_Revised_Schedule.pdf1.37 MB
👍 4
👍 CP_MiraBhayender_Reschedule.pdf 👍 19 जून ची मैदानी चाचणी 26 जून रोजी होणार. 👍 20 जून ची मैदानी चाचणी 27 जून रोजी होणार. 👍 21 जून ची मैदानी चाचणी 28 जून रोजी होणार. 👍 22 जून ची मैदानी चाचणी 29 जून रोजी होणार. 👍 23 जून ची मैदानी चाचणी 30 जून रोजी होणार. 🔥 नवीन ग्राउंड वर होणार आहे 📚 https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir 🔥 जास्तीत जास्त मित्रांना माहिती पोहचवा. .
Показать все...
CP_MiraBhayender_Reschedule.pdf7.39 KB
👍 20 2
IMP 👿 पोलीस भरती 2022-23 लातूर जिल्हा पोलीस बँडमन ला फक्त SC कास्ट ला च जागा आहेत  फक्त ... बाकी कास्ट ला जागा नाहीत गेलेले उमेदवारांना परत करत आहेत म्हणून कोणी जात असेल तर जाताना पहिले तेथून लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाला cantact करून  जा तसे कोणीही जाऊ नये ... SC सोडून सर्व कास्ट वाल्या 300 मुलांना काल परत केले आहे ... आपल्या चैनल वरील एका ओपन उमेदवाराने सांगितले आहे तरी पण तुम्ही एकदा जायच्या अगोदर कन्फर्म करून मगच जा अन्यथा तुमचा time व्यर्थ जाईल 👍👍👍
Показать все...
👍 56 1👌 1
🚨 मीरा भाईंदर भरती ज्या उमेदवारांना नवीन तारखेचा एसएमएस आलेला आहे त्यांनी सराव सुरू ठेवा मीरा भाईंदर मैदानी चाचणी आता दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे ❗️ 🚨 https://t.me/Formwalaa
Показать все...
👍 27 4
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.