cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

महाराष्ट्राचा GK 👍

नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन या telegram ग्रुप वर तुम्हाला महाराष्ट्रातील GK संबंधित question भेटतील 🙏🙏

Больше
Рекламные посты
1 873
Подписчики
-224 часа
-97 дней
-2930 дней
Архив постов
"पराक्रम दिन" केव्हा साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 16 जानेवारी
  • 23 जानेवारी
  • 26 जानेवारी
  • 30 जानेवारी
0 votes
सुरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रिय विमानतळ ठरले आहे?Anonymous voting
  • A) पहिले
  • B) दुसरे
  • C) चौथे
  • D) तिसरे
0 votes
भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?Anonymous voting
  • 1951
  • 1952
  • 1954
  • 1957
0 votes
पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?Anonymous voting
  • न्या रानडे
  • गोखले
  • टिळक
  • महात्मा फुले
0 votes
महाराष्ट्र राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?Anonymous voting
  • A) जुन्नर
  • (B) पुरंदर
  • (C) हवेली
  • D) बारामती
0 votes
# अपडेट बाय विठ्ठल कांगणे सर #  देशात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे ! ▪️केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल प्रसिद्ध केला. ▪️सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर. ▪️महाराष्ट्रात 1985 बिबट्यांची नोंद झाली असून महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक भागात सर्वाधिक बिबट्या आढळतात. ▪️भारतातील बिबट्यांची संख्या : 2018: 12,852 2023: 13,874 1.मध्यप्रदेश : 3907 2.महाराष्ट्र  : 1985 3.कर्नाटक : 1879 4.तामिळनाडू : 1070
Показать все...
👍 3
📌लोकसभा 2024 काही गोष्टी लक्षात ठेवा ⭐️लोकसभेच्या जागा 543 ⭐️बहुमतासाठी 272 जागांची ⭐️2023 - 17 वी लोकसभा ⭐️2024 - 18 वी लोकसभा ➡️◾️17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
4👍 1
5_6266899679103946915.pdf1.52 MB
हा फेब्रुवारी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. कारण यावेळी फेब्रुवारीमध्ये 4 रविवार, 4 सोमवार, 4 मंगळवार, 4 गुरुवार, 4 शुक्रवार, 4 शनिवार आहेत. हे नेहमी 823 वर्षांनंतर घडते. त्याला पैशाची पिशवी म्हणतात.
Показать все...
🤣 21👍 8
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्रातील लांबीनुसार व क्षेत्रानुसार नद्यांचा क्रम पाह.... 🟠 लांबीनुसार नद्यांचा क्रम ◻️गोदावरी       -          668 कि.मी ◼️भीमा            -          451 कि.मी ◻️ कृष्णा          -          282 कि.मी ◼️ तापी            -         208 कि.मी ◻️कोकणातील नद्या - 49 ते 155 कि.मी ◼️ नर्मदा            -          54 कि.मी 🟠 क्षेत्रानुसार नद्यांचा क्रम ◻️ गोदावरी ◼️ भीमा ◻️ तापी ◼️ कोकण ◻️ कृष्णा
Показать все...
👍 6🔥 1
सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते.Anonymous voting
  • औरंगाबाद
  • पुणे
  • सातारा
  • कोल्हापूर
0 votes
एकाच प्रकारचे 5 चेंडू आणि 8 भोवरे यांची एकूण किंमत 77 रू आहे. 8 चेंडू व 5 भोवरे यांची एकूण किंमत 92 रू आहे. तर एका भोवऱ्याची किंमत किती ?Anonymous voting
  • 4 रू
  • 38 रू
  • 19 रू
  • 27 रू
0 votes
👍 3
महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण.Anonymous voting
  • उद्धव ठाकरे
  • अजित पवार
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
0 votes
सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे ?Anonymous voting
  • गुजरात
  • महाराष्ट्र
  • तामिळनाडू
  • पश्चिमबंगाल
0 votes
👍 3
एकाच प्रकारची 6 ताटे व 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रू आहे. 5 ताटे व 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रू आहे तर एका वाटीची किंमत कितीAnonymous voting
  • 25 रू
  • 19 रू
  • 6 रू
  • 31 रू
0 votes
83) उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे?Anonymous voting
  • 1) अन्नाईमुडी, पालकोंडा, नल्लामाला, निमगिरी
  • 2) पालकोंडा, अन्नाईमुडी, निमगिरी, नल्लामाला
  • 3) निमगिरी, नल्लामाला, पालकोंडा, अन्नाईमुडी
  • 4) नल्लामाला, निमगिरी, अन्नाईमुडी, पालकोंडा
0 votes
85) जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कंपनीने केली आहे ?Anonymous voting
  • 1) मायक्रोसॉफ्ट
  • 2) गुगल
  • 3) अॅपल
  • 4) मेटा
0 votes
कृष्णा व कोयना नद्यांचा उगम ______ येथे होतो.Anonymous voting
  • पन्हाळा
  • माथेरान
  • महाबळेश्वर
  • भीमाशंकर
0 votes
👍 3
एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते, जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला. त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला. तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल?Anonymous voting
  • 10 तास
  • 9 तास
  • 8 तास
  • 7 तास
0 votes
84) खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात ?Anonymous voting
  • 1) पॅरॅलॅक्स पद्धती
  • 2) डायरेक्ट डिस्टन्स मापन
  • 3) स्लोप टॅपींग पद्धती
  • 4) इको पद्धती
0 votes
1232)भारतामध्ये बंदरांचा विभागणी प्रमुख बंदरे आणि दुय्यम बंदरे अशी केली जाते.खालीलपैकी कोणते दुय्यम बंदर आहे?Anonymous voting
  • 1)कोची
  • 2)दहेज
  • 3)पॅराद्वीप
  • 4)चीक मंगळूर
0 votes
👍 1
1234)खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?Anonymous voting
  • 1)सांगली
  • 2)अहमदनगर
  • 3)सोलापूर
  • 4)वरीलपैकी सर्व
0 votes
👍 2
1235) १ सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती कि.मी. अंतर ?Anonymous voting
  • 1)1 कि.मी
  • 2)1.25 कि.मी
  • 3)1.5 कि.मी
  • 4)1.85 कि.मी
0 votes
7 रूमलांची किंमत 56 रुपये आहे तर 32 रुपयाची किंमत किती. (नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2023)Anonymous voting
  • 260
  • 266
  • 256
  • 360
0 votes
👍 2
14 मजुरांची आठवड्याचे मजुरी 7056 रुपये असल्यास 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती.Anonymous voting
  • 5040
  • 72
  • 720
  • 504
0 votes
1
1231)खालीलपैकी कोणते शहर सर्वात पूर्वेकडे वसलेले आहे?Anonymous voting
  • 1)हैद्राबाद
  • 2)भोपाळ
  • 3)लखनौ
  • 4)बंगळुरु
0 votes
120 च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे. (पुणे ग्रामीण पोलीस 2023)Anonymous voting
  • 120
  • 160
  • 180
  • 150
0 votes
1230)बोकारो पोलाद कारखाना .............या राज्यात आहे.Anonymous voting
  • 1)बिहार
  • 2)छत्तीसगड
  • 3)झारखंड
  • 4)ओडिशा
0 votes
75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती टक्के ?Anonymous voting
  • 75
  • 65
  • 25
  • 50
0 votes
🔖 पोलीस झाल्यावर Training ला असताना पगार किती ◾️ पे स्केलं S_7 - (21700 ते 69100 रुपये) ◾️ मूळ वेतन - 21700 रुपये ◾️ महागाई भत्ता - 9982 रुपये ◾️ स्पेशल पे - 750 ◾️ इतर भत्ते - 300 🎲एकूण 32000 + (इतर सर्व आवश्यक रक्कम वजा करून) 🚨 प्रशिक्षण नंतर घरभाडे भत्ता शहराच्या टक्केवारी नुसार यात मिळून एकूण  36000+ रुपये पर्यंत पगार होतो
Показать все...
👍 4
Фото недоступноПоказать в Telegram
मराठा समाजाला 10% आरक्षण ? राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर ➖➖➖➖➖➖➖➖➖ ‼️ महाराष्ट्र आरक्षण सध्या 🔥अनुसूचित जाती     ➡️13% आरक्षण 🔥अनुसूचित जमाती  ➡️ 7% आरक्षण 🔥इतर मागासवर्ग       ➡️ 19% आरक्षण 🔥विशेष मागास प्रवर्ग ➡️ 2%आरक्षण 🔥विमुक्त जाती अ      ➡️ 3% आरक्षण 🔥भटक्या जाती ब     ➡️ 2.5% आरक्षण 🔥भटक्या जाती क     ➡️ 3.5% आरक्षण 🔥भटक्या जाती ड      ➡️ 2% आरक्षण 🔥EWS ➡️ 10% आरक्षण 🚩 52% + 10% EWS ➡️महाराष्ट्र एकूण आरक्षण ◆  62%आरक्षण
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
पुढच्या आठवड्यात जाहिरात💯 जेल पोलीस - 1,900 Srpf पोलीस - 4,800 पोलीस शिपाई - 10,300 एकूण = 17,000 पोलीस भरती
Показать все...
Q.)एका काटकोन त्रिकोणाची एक बाजु 8 सेंमी व कर्ण 10 सेंमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?Anonymous voting
  • 48
  • 24
  • 80
  • 60
0 votes
Q.)एका वर्गातील 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते, तर शिक्षकाचे वय किती वर्ष असेल ?Anonymous voting
  • 50
  • 48
  • 60
  • 51
0 votes
Q.)चौरसाची बाजु 20 टक्क्यांनी वाढविली. असता, चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढते ?Anonymous voting
  • 20%
  • 40%
  • 44%
  • 42%
0 votes
👍 2
Q.)सहा संख्यांची सरासरी 49.5 आहे. सातवी संख्या 81 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती?Anonymous voting
  • 15
  • 08
  • 20
  • 54
0 votes
Q.)अ, ब आणि क यांच्या वयांची सरासरी 36 वर्षे आहे. ब आणि क यांचा वयाची सरासरी 30 वर्षे आहे. क चे वय 22 वर्षे इतके आहे, तर अ चे वय किती ?Anonymous voting
  • 38
  • 48
  • 44
  • 60
0 votes
👍 1
Q.)एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंद 0.008 किमी आहे.तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती ?Anonymous voting
  • 40 चौरस मीटर
  • 4 चौरस मीटर
  • 400 चौरस मीटर
  • 4000 चौरस मीटर
0 votes
Q.)अ, ब, क, तिघांच्या वजनाची सरासरी 25 किलो आहे. परंतु त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे. तर अ चे वजन किती ?Anonymous voting
  • 25
  • 15
  • 35
  • यापैकी नाही
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.