cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🏆मिशन सरकारी नोकरी🏆️

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! ✍चालू घडामोडी नोट्स ✍भूगोल ✍इतिहास ✍राज्यघटना ✍अर्थव्यवस्था टीप - इथे फक्त कॉलिटी सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा. 📱प्रतिक्रिया 👇 @optimistic8334

Больше
Рекламные посты
6 374
Подписчики
-224 часа
+1257 дней
+34430 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
✅ जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. ✅ कैरोस (Kairos) या कादंबरीत साठी
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
✅ विधानपरिषदेच्या निवडणुकाची नवी तारीख जाहीर- 26 जून रोजी होणार मतदान.
Показать все...
🔰ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖राज्यसेवा पूर्व परीक्षा 🎖संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा
Показать все...
👍 1
जाॅईन करा
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप
पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान ..... मध्ये वाढ झाली नाही.Anonymous voting
  • दरडोई उत्पन्न
  • राष्ट्रीय उत्पन्न
  • अन्नधान्य उत्पादन
  • किमंतींचा निर्देशांक
0 votes
👍 2
अयोग्य विधान ओळखाAnonymous voting
  • मुंबई योजना = टाटा बिर्ला
  • गांधी योजना = श्रीमान अग्रवाल
  • सर्वोदय योजना = पं. नेहरू
  • जनता योजना = जयप्रकाश नारायण
0 votes
👍 2
योग्य विधान ओळखा अ रेपो दर म्हणजे RBI बँक ज्या दराने व्यापारी बँकांना एका राजी साठी (overnight) कर्ज देते ब) रिव्हर्स रेपोदर म्हणजे व्यापारी बँका ज्या दराने RBI बँकेला एका राजीसाठी ची (overnight) कर्जे देतात तो दर होय.Anonymous voting
  • फक्त अ
  • फक्त ब
  • दोन्ही योग्य
  • यापैकी नाही
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
Показать все...
📌 पदे व संचालक  👉 ( लक्षात ठेवा ) ➡️ सरसेनापती - द्रौपदी मूर्मू ➡️ गृहमंत्री - अमित शहा ➡️ गृहसचिव - अजय कुमार भल्ला ➡️ सेना अध्यक्ष (CDS) - अनिल चौहान ➡️ लष्कर प्रमुख - मनोज पांडे ➡️ उपलष्कर प्रमुख - उपेंद्र द्विवेदी ➡️ लष्कर सचिव - पी.जी.के.मेमन ➡️ भूदल प्रमुख - मनोज पांडे ➡️ नौदल प्रमुख - आर. हरिकुमार ➡️ वायुदल प्रमुख - विवेक राम चौधरी ➡️  B.S.F. प्रमूख - नितीन अग्रवाल ➡️  ITBP प्रमुख - राहुल रसगोत्रा ➡️ SSB प्रमूख - जलजीत सिंह चौधरी ➡️ आसाम रायफल - प्रदीप चंदन नायर ➡️ CRPF प्रमुख - अनिश दयाळ ➡️ CISF  प्रमुख - निना सिंह ➡️ NSG प्रमुख - दलजीत सिंग चौधरी ➡️ SPG प्रमुख - आलोक वर्मा ➡️ ICG प्रमुख - राकेश पाल ➡️ CBI प्रमुख - प्रवीण सुद ➡️ IB प्रमुख - तपनकुमार डेगा ➡️ RAW प्रमूख - रवी सिन्हा ➡️ NIA चे प्रमुख -  सदानंद दाते ➡️ RPF प्रमूख - मनोज यादव ➡️ NCB प्रमुख - सत्यनारायण प्रधान ➡️ NDRF प्रमुख - पियूष आनंद ➡️ BRO प्रमुख - रघु श्रीनिवासन ➡️ NCC प्रमुख - गुरबीरपाल सिंह ➡️ HG प्रमुख - विवेक श्रीवास्तव ➡️ ED प्रमुख - राहुल नवीन
Показать все...
👍 3
❇️ स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार" महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔖 सर्वेक्षण 2023 अभियानातील पुरस्कार प्राप्त शहरे ◾️नवी मुंबई महानगरपालिका : स्वच्छ शहर 3 रा क्रमांक आणि 7 स्टार दर्जा ◾️सासवड नगरपरिषद : 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या 1 ला क्रमांक ◾️लोणावळा नगरपरिषद: 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या - 3 रा क्रमांक ◾️पुणे महानगरपालिका : स्वच्छ शहर 10 वा क्रमांक ◾️पिंपरी चिंचवड महानगरपालिका: 5 स्टार मानांकन, वॉटर प्लस मानांकन व स्वच्छ शहर 13-वा क्रमांक ◾️गडहिंग्लज नगरपरिषद : 50 हजारापेक्षा कमी लोकसंख्या - विभागीय पुरस्काराने सन्मानित ◾️पाचगणी नगरपरिषद : 15 हजारापेक्षा कमी लोकसंख्या - विभागीय पुरस्काराने सन्मानित ◾️कराड नगरपरिषद : 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या - विभागीय पुरस्काराने सन्मानित ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Показать все...
🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞 ❇️ जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 प्रकाशित ◾️भारताचा क्रमांक : 39 वा आहे ◾️प्रकाशन : World Economics Forum ◾️एकूण 119 देशांचा समावेश ◾️दक्षिण आशिया मध्ये भारताचे पहिले स्थान आहे ◾️2 वर्षातून एकदा जाहिर होतो रिपोर्ट ◾️सर्वात खाली 119 वर माली देश आहे 🛩️ पाहिले 5 देश ⭐️ अमेरिका ⭐️ स्पेन, ⭐️जपान, ⭐️फ्रान्स ⭐️ऑस्ट्रेलियाचा ◾️2019 ला भारत 54 व्या स्थानावर होता ❇️ संतोष सिवनने कान्समध्ये सिनेमॅटोग्राफी पुरस्कार ( Pierre Angenieux ExcelLens) मिळाला ◾️कान्स येथे सिनेमॅटोग्राफीमध्ये Pierre ngenieux ExcelLens प्राप्त करणारे संतोष सिवन हे पहिले आशियाई बनले, ❇️ नुकत्याच दिले गेलेले काही महत्वाचे पुरस्कार ◾️रस्किन बॉन्ड - साहित्य अकादमी फेलोशिप ◾️चंद्रकांत सतीजा - ग्लोबल एक्सीलेंस अवार्ड ◾️हेमंत खत्री - PSU समर्पण पुरस्कार ◾️पूर्णिमा देवी बर्मन - व्हिटली गोल्ड अवार्ड ❇️ भारत-अमेरिका टास्क फोर्सचे 2033 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स व्यापार $100 अब्ज पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे ◾️भारत-अमेरिका इलेक्ट्रॉनिक्स व्यापार, सध्या $8 अब्ज ❇️ युरोपियन युनियन ने जगातील पहिल्या प्रमुख AI कायद्याला मान्यता दिली ◾️AI चे नियमन करणारा पहिला मोठा कायदा. ◾️युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी  कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करण्यासाठी जगातील पहिल्या मोठ्या कायद्याला अंतिम करार दिला ◾️AI कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना 35 दशलक्ष युरो ($38 दशलक्ष) किंवा त्यांच्या वार्षिक जागतिक महसुलाच्या 7% - यापैकी जे जास्त असेल ते दंड करण्याचा अधिकार EU आयोगाला असेल. ❇️ महत्वाचे AI चॅटबॉट ⭐️Google - AI Chatbot - BARD ⭐️Russia Gigachat ⭐️Open AI - Chat GPT ⭐️Infosys - टोपाज ⭐️Reliance - हनुमान ⭐️माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भरतासाठी "जुगलबंदी" ChatBot ⭐️भारतातील पहिली AI शाळा - शंतिगिरी विद्याभवन (तिरुअनंतपुरम - केरळ ) ⭐️भारताची पहली AI टीचर - Iris ⭐️भारताची पहली AI city लखनौ ला बनवणार आहेत ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ━━━━━━━━━━━━━━━━
Показать все...
👍 3