cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

सरळसेवा मार्गदर्शन

💥 दारूबंदी पोलीस 💥 वनरक्षक भरती 😍 💥 तलाठी भरती 💯 📝 राज्यसेवा /PSI,STI ,ASO पूर्व/ मुख्य 🏆 मंत्रालय क्लर्क, Tax Asst,ExPSI 🏆 📝 तलाठी भरती, पोलिस भरती, ⚕️💊 आरोग्य विभाग, 🎯 या वर्षी पोस्ट 100 टक्के

Больше
Рекламные посты
4 887
Подписчики
-524 часа
-227 дней
-630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • सकर्मक
  • अकर्मक
  • द्विकर्मक
  • उभयविध
0 votes
अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.Anonymous voting
  • राजेश रडत होता
  • राजेश रडला होता
  • राजेश रडत असे
  • राजेश रडला
0 votes
खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणतेAnonymous voting
  • प्
  • ख्
  • ड्
0 votes
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?Anonymous voting
  • उंटनी
  • उनटीन
  • सांडणी
  • सर्वच बरोबर
0 votes
🎯 समाज ओळखा ; अ.) स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली. ब.) मुंबई या ठिकाणी झाली. क.) 'सुबोध पत्रिका' हे त्याचे मुखपत्र होते.Anonymous voting
  • a.) प्रार्थना समाज
  • b.) आर्य समाज
  • c.) सत्यशोधक समाज
  • d.) ब्राह्मो समाज
0 votes
👍 2
................5 फेब्रुवारी 1922 रोजी घडलेल्या हिंसक घटनेमुळे असहकार चळवळ मागे घेण्यात आली .Anonymous voting
  • मुजफ्फरनगर
  • चंपारण्य
  • चौरी-चौरा
  • खेडा
0 votes
👍 1
वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणतेAnonymous voting
  • चार
  • पाच
  • सहा
  • सात
0 votes
"मोहन पुस्तकाची पाने घाईघाने उलटतो" वरील वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय निवडा.Anonymous voting
  • मोहन
  • पुस्तकाची पाने
  • घाईघाईने
  • उलटतो
0 votes
खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ओळखाAnonymous voting
  • माणूस
  • माणुसकी
  • माणसाळणे
  • माणूस पण
0 votes
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • साधित क्रियापद
  • संयुक्त क्रियापद
  • प्रायोजक क्रियापद
  • शक्य क्रियापद
0 votes