cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

मराठी व्याकरण By अक्षय सर

ध्येयपूर्ती तुमची जबाबदारी आमची

Больше
Рекламные посты
282
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
+530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
पोलीस भरती सराव पेपर 05.... उद्या सकाळी 10 वाजता... जिल्हा स्टेडियमवर... आधी पेपर मग विश्लेषण... Statusला ठेवून मित्र-मैत्रिणींना पाठवा...
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
English Grammar batch
Показать все...
🏅नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्ती🥇 👉 शांतता  : 1) नर्गिस मोहम्मदी 👉 साहित्य  : 1) जॉन फॉस 👉 अर्थशास्त्र : 1) क्लॉडिया गोल्डिन 👉 भौतिकशास्त्र : 1) पियरे एगोस्टिनी                               2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़                               3) ऐनी एल हुइलियर 👉 वैद्यकशास्त्र  : 1) कैटेलिन कैरिको                           :  2) ड्र्यू वाइसमन 👉 रसायनशास्त्र :-  1) प्रा. माउंगी बावेन्दी                              2) प्रा. लुइस ब्रूस                              3) अलेक्सी एकिमॉव्ह  
Показать все...
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
सेमिनार
Показать все...
*विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधात मूक मोर्चा* हा मोर्चा आपण कोणत्या पक्षासाठी किंवा क्लाससाठी काढत नसून आपण आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या भविष्यासाठी काढत आहोत. या कंत्राटीकरणाविरुद्ध जर आज आवाज उठवला नाही तर उद्या याचे खूप भयानक परिणाम दिसतील. आपण सर्व जण जो इतक्या दिवसापासून अभ्यास करून ज्या *सरकारी* नोकरीसाठी प्रयत्न करत आहोत तीच सरकारी राहिली नाही तर केलेला अभ्यास केलेली मेहनत याला अर्थ काय? म्हणून सर्वांनी सोबत या. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* म्हणायचे की *शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरणार*.. आता एकत्रित या.. लढा... आम्ही येतोय तुम्ही पण या व सोबत आपल्या मित्र मैत्रिणी पण सांगा.. सूचना:- सदर मोर्चा हा मूक असून यामध्ये कोणत्याही घोषणा दिल्या जाणार नाही. येताना सोबत पाणी बॉटल व डोक्यावर रुमाल/स्कार्फ/दुपट्टा आणावा.
Показать все...
👆🏼👆🏼 हा आहे दिनांक 01 ऑक्टो 2023 रोजी झालेला संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022 चा पेपर 1... या मध्ये आपल्या क्लास नोट्स मधून 50 पैकी जवळपास 40+ उदाहरणे जशीच्या तशी आलेली आहे. एकच सांगतो विद्यार्थी मित्र- मैत्रिणींनो परीक्षेसाठी लागणारे सर्व नोट्स आपल्या जवळ आहे.. फक्त गरज आहे ती तुमच्या Revision व PYQ सोडवण्याची... मार्क तुमचेच आहे.. 👍🏼👍🏼👍🏼
Показать все...
🔥 1
Adobe Scan 01 Oct 2023.pdf9.92 MB
Фото недоступноПоказать в Telegram
नवीन बॅच 👍👍👍👆👆
Показать все...