"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
Больше📈 Аналитический обзор Telegram-канала "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 11 882 подписчиков, занимая 16 938 место в категории Образование и 34 829 место в регионе Индия.
📊 Показатели аудитории и динамика
С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 11 882 подписчиков.
Согласно последним данным от 23 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 012, а за последние 24 часа — -3, при этом общий охват остаётся высоким.
- Статус верификации: Не верифицирован
- Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 52.95%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 14.85% реакций от общего числа подписчиков.
- Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 293 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 765 просмотров.
- Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.
📝 Описание и контентная политика
Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“By Chemical Engineer @SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Contact: 8652778011
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 24 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.
Mahesh Sakharam Rode (ABDO, राज्यसेवा 2022) (STI 2022) (Tax asst 2018, मंत्रालय Clerk 2018)
विषय - 1) भूगोल विषयात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी शेवटच्या 50 दिवसांत काय करावे ? 2) Mpsc करताना Mental/Emotional/Physical Health कशी सांभाळावी
Platform -
@TheMpscDecoded
1.भारताचा अक्षांश रेखांश विस्तार
2. भारतातील नद्या
3. भारताचा प्राकृतिक भूगोल
4. भारत : हवामान
5. भारत : लोकसंख्या
6. भारतातील खनिजे आणि वने
7. वाहतूक व दळणवळण
8. स्थलांतर
9. भारतातील उद्योगधंदे
10. भारतातील प्रमुख पीके
11. भारतातील ऊर्जा प्रकल्प
12. जमिनीचे प्रकार
13. जगातील विभाग
14. महाराष्ट्र प्राकृतिक
15. महाराष्ट्र नदी प्रणाली
16. महाराष्ट्र हवामान प्रणाली
17. महाराष्ट्र वनसंपदा
18. महाराष्ट्र खनिजसंपदा
19. महाराष्ट्र लोकसंख्या
20. महाराष्ट्र ऊर्जा प्रकल्प
21. दळणवळण व पर्यटन
22. आदिवासी व वस्त्यांचे प्रकार
23. जमिनीचे प्रकार व जलसिंचन
24. महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि कृषीराज्यसेवा पूर्व तसेच combined B/C च्या पूर्व+मुख्य परीक्षेसाठी VVIMP✅✅ GEOGRAPHY
180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts [2013-2023] Mpsc च्या प्रत्येक पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी साठी महत्वाचेComplete Course Available On App Download Here Click Here Download Here Click Here Views = No Limit Validity = 180 दिवस म्हणजेच 6 महिने Join @Thempscdecoded
1.भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना
2. Viceroy आणि Governor General
3. 1773 ते 1858 चे कायदे
4. ब्रिटिशांची आर्थिक धोरणे
5. 1861 ते 1947 चे कायदे
6. ब्रिटिशांचे जमीन महसूल धोरण व राजकीय धोरण
7. इंग्रजविरोधी असंतोष आणि 1857 चा उठाव
8. भारतातील शिक्षणाचा विकास
9. भारतातील वृत्तपत्रे
10. भारतातील सामाजिक सुधारणा व धार्मिक सुधारणा
11. चळवळ : राष्ट्रीय, शेतकरी, आदिवासी, कामगार
12. सुरुवातीच्या राजकीय संघटना आणि काँग्रेसचे योगदान
13. स्वातंत्र्य चळवळीत जहाल आणि मवाळांचे योगदान
14. बंगालची फाळणी
15. मुस्लिम लीग, गदर, होम रूल, गांधीजी
16. सविनय कायदेभंग आणि असहकार
17. 1939 ते 1947 मधील चळवळी, फाळणी आणि स्वातंत्र्य
18. क्रांतिकारकांचा लढा
19. नेताजी, INA, CPI, डावी चळवळ
20. मुस्लिम सामाजिक व धार्मिक सुधारणा
21. राष्ट्रीय चळवळीतील नेते
22. ब्रिटिश राज आणि महाराष्ट्र
23. महाराष्ट्रातील समाजसुधारणा
24. महाराष्ट्रातील शिक्षणाचा विकास
25. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास
26. महाराष्ट्राचे 1857 च्या उठावातील योगदान
27. महाराष्ट्राचे राष्ट्रीय चळवळीतील योगदान
28. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ
29. महाराष्ट्रातील चळवळी : शेतकरी, कामगार, आदिवासी, अस्पृश्य
30. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे योगदानराज्यसेवा पूर्व तसेच combined B/C च्या पूर्व+मुख्य परीक्षेसाठी VVIMP✅✅ HISTORY
180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts [2013-2023] Mpsc च्या प्रत्येक पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी साठी महत्वाचे
Complete Course Available On AppDownload Here Click Here Download Here Click Here Views = No Limit Validity = 180 दिवस म्हणजेच 6 महिने Join @Thempscdecoded
Combined B/C पूर्व/मुख्य ची तयारी करत असाल
किंवा
राज्यसेवा पूर्व 2025 ची तयारी करत असाल
तर,
आपले Swayam PYQ Crux चे कोर्सेस नक्की करा
आयोगाचा प्रत्येक pyq महत्वाचा आहे. तो पाठ तर पाहिजेच पण प्रश्नांमध्ये जे statements चुकीचे दिलेले असतात, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत.
Swayam PYQ Crux च्या कोर्स मध्ये आपण सर्व pyq facts तर दिल्याच आहेत आणि त्यासोबत आयोगाने चुकवलेले statements सुद्धा correct करून cover केले आहेत.
रद्द झालेले प्रश्न सुद्धा cover केले आहेत..
असा कोर्स अजून कुणीच घेतलेला नाही.
ह्या course मधून जेवढ्या pyq facts आणि pyq related extra data मिळेल तेवढ्या facts कुठल्याच pdf मध्ये मिळणार नाही आणि कुठल्याच PYQ च्या पुस्तकात पण मिळणार नाही .
No Teaching
ह्या कोर्स मध्ये काही शिकवायचा प्रयत्न केला नसून, फक्त तुमच्याकडून blank pdf भरून घेतल्या जातात.
ह्यात तुम्हाला Lectures बघून प्रत्येक fact हाताने लिहावी लागणार आहे, ज्यामुळे Pyq वर command येण्यास अजून मदत होईल.
तुम्ही तुमच्या हाताने लिहून झाल्यावर नंतर 2_3 वेळा जरी revise केलं तर तुमचे सर्व Pyq पाठच होऊन जातील.
झोपेतून उठून जरी कुणी कुठलाही pyq विचारला तरी तुम्ही सांगू शकता, हाच ह्या course चा उद्देश आहे.
येणाऱ्या Combines B/C च्या पूर्व/मुख्य आणि राज्यसेवा पूर्व मध्ये दरवर्षी प्रमाणे PYQ तसेच PYQ related प्रश्न येणारच आहेत. ते सर्वच्या सर्व आपल्याला बरोबर आणायचे आहेत.
त्यासाठीच आहे हा कोर्स.
App वरील PYQ Crux चे कोर्सेस :
1] Economics [Fees 449₹, 16 July Offer 379₹]
2] History [Fees 449₹, 17 July Offer 379₹]
3] Geography [Fees 449₹, 18 July Offer 379₹]
4] History [Fees 449₹, 19 July Offer 379₹]
5] राज्यसेवा पूर्व परीक्षा Analysis [Fees 299₹, 20 July Offer 239₹]
Validity : 6 months
App Link
TheMpscdecoded Download
TheMpscdecoded Download
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
