ru
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Открыть в Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 11 893 подписчиков, занимая 16 953 место в категории Образование и 35 113 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 11 893 подписчиков.

Согласно последним данным от 19 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 194, а за последние 24 часа — 1, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 50.60%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 27.10% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 018 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 223 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 20 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

11 893
Подписчики
+124 часа
-67 дней
+1 19430 день
Архив постов
Quality Study material चा सर्वात जास्त फायदा त्यांनाच होतो, ज्यांना सर्वात आधी कुठल्याही Study material ची value एक नजर फिरवल्या फिरवल्या कळते. Intelligent विद्यार्थी कधीच risk घेत नाही, आणि कधीच मेंढराप्रमाणे गर्दीचा भाग होत नाही . ते स्वतः निर्णय घेतात, त्यांचे निर्णय स्वतंत्र असतात, कुणावर depend नसतात. म्हणूनच पास होणारे, स्पर्धेत peak ला असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कधीही कमीच असते. पास होणारी पोर पोरी म्हणजे हे एक Micro minority प्रमाणे आहेत. वर दिलेला आपला poll पण हेच सांगतोय, फक्त 48% लोकांना DNA Slides च महत्व समजल आणि त्यांनी लगेच वाचायला पण सुरुवात केली. हुशार पोर पास होतीलच अस नाही, पण consistency ठेवून मेहनत करणारा प्रत्येक जण पास होतोच. मनापासून घेतलेले efforts कधीच कधीच वाया जात नाहीत . Output येतच, फक्त patience पाहिजेत आणि लढावू वृत्ती असायला हवी.

परीक्षा 4 जानेवारीला आहे . Science च revision कस चालू आहे?
Anonymous voting

App मध्ये गेल्यावर तुम्हाला ह्या Section वर गेल्यावर Science DNA slides घेता येतील. App Link
App मध्ये गेल्यावर तुम्हाला ह्या Section वर गेल्यावर Science DNA slides घेता येतील. App Link

ही 'एक' Slide आणि आयोगाचे 5 प्रश्न! 🎯 ही pH Scale ची DNA Slide नीट बघा. फक्त एका Concept वर आयोगाने किती वेळा प्रश्न विचारले
ही 'एक' Slide आणि आयोगाचे 5 प्रश्न! 🎯 ही pH Scale ची DNA Slide नीट बघा. फक्त एका Concept वर आयोगाने किती वेळा प्रश्न विचारलेत ते चेक करा: ✅ Asst Pre 2011Asst Pre 2012ASO Pre 2015MPSC Pre 2016MPSC Pre 2023 पुस्तकात हे शोधायला अर्धा तास जाईल, पण इथे १० सेकंदात कळतं की आयोगाला नक्की काय हवंय. 🔥 4 जानेवारीला जर pH वर प्रश्न आला, तर तो या DNA Slide च्या बाहेरचा नसणार. तुमचे हक्काचे मार्क्स जायला नकोत. अशा 340 High-Yield Slides आता आपल्या App वर ready आहेत. वेळ कमी आहे, Smart Work करा. Take your decision Now Complete Science DNA Slides 👇👇 App Link Thempscdecoded App download Here

Pdf Open केल्यावर Export Option ला click करा, Downlaod होतील, Zerox करू शकता.

DNA Slides जे वाचत आहेत त्यांनी मला @SudarshanJaybhay ह्या id वर Feedback पाठवा, तुमचे feedback तुमच्या नावासकट आपल्या App वर अपलोड करण्यात येणार आहेत. तुमच्या feedback मुळे मला अजून Quality cotent बनवायला सतत प्रेरणा मिळत असते. 🫡🫡

Science DNA Slides By @SudarshanJaybhay माझी 2 महिन्यांची मेहनत आहे ही. पण तुम्हाला first reading साठी एक दिवस enough आहेत. �
Science DNA Slides By @SudarshanJaybhay माझी 2 महिन्यांची मेहनत आहे ही. पण तुम्हाला first reading साठी एक दिवस enough आहेत. 🔥 इतक्या Concise आणि Precise Slides आहेत ह्या. अख्ख्या विज्ञान विषयाचा सगळ्याच्या सगळा Exam Oriented Data ह्या 340 DNA Slides मध्ये मी एका बाजूला काढून दिला आहे. कितीही पुस्तक वाचा, लेक्चर्स करा, one day batches करा. पण DNA slides ला पर्याय नाही. Combined pre असो, मुख्य असो, राज्यसेवा असो की सरळसेवा असो, प्रत्येक परीक्षेचा ह्या Slides आता करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. आणि ह्या Slides च्या खऱ्या लाभार्थींची पहिली reading सुद्धा पूर्ण झाली आहे. Take your decision Now

"२०२० मध्ये जेव्हा आपण सर्वात आधी टेलिग्रामच्या माध्यमातून कोर्सेसची सुरुवात केली, तेव्हापासूनचे एक Core विद्यार्थी, आपल्या @
"२०२० मध्ये जेव्हा आपण सर्वात आधी टेलिग्रामच्या माध्यमातून कोर्सेसची सुरुवात केली, तेव्हापासूनचे एक Core विद्यार्थी, आपल्या @Thempscdecoded चे well wisher आणि एक अत्यंत स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व - श्री. हिमांशु रेवतकर (ACST 2023 & STI/ASO 2023) आमची ओळख पाच वर्षांची, पण आजची ही भेट केवळ दुसरीच! आतापर्यंत अनेक यशस्वी उमेदवारांना भेटलो, पण हिमांशु यांच्यासारखी सहजता आणि grounded स्वभाव फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळाला. हिमांशु, तुम्हाला आयुष्यात जे हवे आहे ते सर्व योग्य वेळी मिळो, हीच सदिच्छा. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!"

"२०२० मध्ये जेव्हा आपण सर्वात आधी टेलिग्रामच्या माध्यमातून कोर्सेसची सुरुवात केली, तेव्हापासूनचे एक Core विद्यार्थी, आपल्या @
"२०२० मध्ये जेव्हा आपण सर्वात आधी टेलिग्रामच्या माध्यमातून कोर्सेसची सुरुवात केली, तेव्हापासूनचे एक Core विद्यार्थी, आपल्या @Thempscdecoded चे well wisher आणि एक अत्यंत स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व - श्री. हिमांशु रेवतकर (ACST 2023 & STI/ASO 2023) आमची ओळख पाच वर्षांची, पण आजची ही भेट केवळ दुसरीच! आतापर्यंत अनेक यशस्वी उमेदवारांना भेटलो, पण हिमांशु यांच्यासारखी सहजता आणि grounded स्वभाव फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळाला. हिमांशु, तुम्हाला आयुष्यात जे हवे आहे ते सर्व योग्य वेळी मिळो, हीच सदिच्छा. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!"

Plant Classification च्या ह्या DNA Slide मध्ये किती सोप्या Trick ने Alagae आणि Pigments लक्षात राहत आहेत बघा. 🔥 Exam मध्ये ऐ
Plant Classification च्या ह्या DNA Slide मध्ये किती सोप्या Trick ने Alagae आणि Pigments लक्षात राहत आहेत बघा. 🔥 Exam मध्ये ऐन वेळेला होणारा घोळ टाळण्यासाठी ह्या DNA Slides संजीवनी च काम करणार आहेत.

photo content

💡 💡 Light (प्रकाश) Science DNA Slides By @Thempscdecoded To access all DNA Slides Subscribe 👇👇 Download Thempscdecoded App Click Here

👆👆Science DNA Slides चे आजचे Feedbacks.
+3
👆👆Science DNA Slides चे आजचे Feedbacks.

आज रात्री 11 वाजता हा one day चा संपेल. हा access देण्यामागे हाच उद्देश होता की तुम्हाला सर्वच्या सर्व DNA Slides बघता याव्यात. ज्यांना ह्या Slides च महत्व पटलं त्यांनी App वरून Printable Pdf घेवून त्या Revise करत रहा. All The Best

👆👆 28 नोव्हेंबर ची माझी ही पोस्ट बघा आणि त्या image मधला science चा section बघा.
समझदार को इशारा काफी है, explanation ची गरज नाही.
4 जानेवारी साठी थोडी सुद्धा risk घ्यायची नाहीये.

📊 Insight: Why intelligent Aspirants are Choosing DNA Warriors, गेल्या ४ तासांत २००+ विद्यार्थ्यांनी (200+ Aspirants) Science DNA स्लाइड्सचा वापर सुरू केला आहे. हा आकडा आपल्या Content च्या क्वालिटीची पोचपावती आहे. तुम्हाला ह्या पीडीएफ आवडण्याची कारणे ही एकदम Scientific आहेत: 👇👇 Visual Memory: साध्या टेक्स्टपेक्षा चार्ट्स आणि डायग्राम्स लक्षात ठेवायला सोपे जातात. Time Efficiency: नेहमीच्या पुस्तकातून जो टॉपिक वाचायला 2 तास लागतात, तो इथे काही मिनिटांत revise होतो . Exam Relevance: परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत 'Data Simplification' हेच यशाचे गमक आहे. जर तुम्हाला Science विषयाची revision कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त अचूकतेने करायची असेल, तर हा एक Logical Choice आहे. Check the quality yourself. Make an informed decision. Link: 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

👆👆Science DNA Slides चे आजचे Feedbacks. Feedbacks पाठवा अजून....
+3
👆👆Science DNA Slides चे आजचे Feedbacks. Feedbacks पाठवा अजून....

Science DNA Slides चे आजचे Feedbacks. Feedbacks पाठवा अजून....
+2
Science DNA Slides चे आजचे Feedbacks. Feedbacks पाठवा अजून....

Science DNA Slides Feedbacks
Science DNA Slides Feedbacks

ज्यांनी आज Science DNA slides (₹1 Trial) वाचल्या, त्यांनी honest feedback द्या. Slides कशा वाटल्या?
Anonymous voting

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan - Статистика и аналитика Telegram-канала @thempscdecoded