ru
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Открыть в Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 11 893 подписчиков, занимая 16 953 место в категории Образование и 35 113 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 11 893 подписчиков.

Согласно последним данным от 19 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 194, а за последние 24 часа — 1, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 50.60%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 27.10% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 018 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 223 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 20 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

11 893
Подписчики
+124 часа
-67 дней
+1 19430 день
Архив постов
Science Completed 👍 आता वाचून काढा लवकरात लवकर

Chemistry च्या सर्व DNA Slides अपलोड झाल्या आहेत App वर. 🔥 Plz Chk

Physics च्या सर्व DNA Slides अपलोड झाल्या आहेत App वर. Plz Chk

Bio DNA Slides (PYQ Facts 2011 to 2023) Sample Copy Join Swayam PYQ Facts Monthly subscription👇👇 Download Thempscdecoded App Click Here

Biology च्या सर्व 177 DNA 🧬 Slides आपल्या Swayam PYQ Facts च्या Monthly Subscription मध्ये आताच अपलोड केल्या आहेत . Online a
+1
Biology च्या सर्व 177 DNA 🧬 Slides आपल्या Swayam PYQ Facts च्या Monthly Subscription मध्ये आताच अपलोड केल्या आहेत . Online access दिला आहे, झेरॉक्स काढण्याची गरज नाही. नक्की वाचा प्रत्येकाने . थोड्या वेळात Physics आणि Chemistry च्या DNA Slides अपलोड होतील. Download Thempscdecoded App Click Here Download Thempscdecoded App Click Here

App वर एकदा लॉगिन केल्यावर logout करू नका. एका user ला एकाच device ला access आहे. एका पेक्षा जास्त device वर login कराल तर device लॉक होईल तुमच.

कामगार नेते बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
+1
कामगार नेते बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Congratulations Amar Patil(Rank 2, Industrial Inspector) 🎆🎉

326 Topper चे मार्क्स च cutoff समजून अभ्यास केला पाहिजे. त्यानुसारच अभ्यासाची planning आणि approach असायला हवा. जर cutoff डोक
326 Topper चे मार्क्स च cutoff समजून अभ्यास केला पाहिजे. त्यानुसारच अभ्यासाची planning आणि approach असायला हवा. जर cutoff डोक्यात ठेवून अभ्यास केला तर prelim पण विसरायची, Mains पण आणि Post पण. Mains च Target आता set करून दिल आहे ह्या वर्षीच्या topper ने. Provisional list मध्ये आलेल्या सर्व मेहनती aspirants चे @Thempscdecoded कडून अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेछा

Exam PP झाली तरी आज Relax झाला नसाल तर समजून जायच की बरोबर Track वर आहात तुम्ही. आज तुमच्या preparation संबंधी एक महत्वाचा निर्णय घेऊन जर आजच्या आज execute केलात, तर समजून जा की Turning point घेतला तुम्ही. गर्दीचा भाग आहात की कचरा आहात हे तुमच्या आजच्या behaviour वरून ठरेल. रोजच्या पेक्षा आज एक तास जास्त अभ्यास करायचा मुद्दामून. Subconscious level ला सुद्धा Relax व्हायचं नाही. लढाई अटी तटीची आहे.
वरील शब्द फक्त त्यालाच hit करतील => ज्याच्यासाठी ते आहेत. बाकीच्यांची नेहमी प्रमाणे ignore करावेत.

2 डिसेंबर लाच म्हणलं होतं मी की, "Exam वेळेवरच 👍 Distract होऊ नका" आणि हे पण म्हणलं होतं की माझा अंदाज चुकला तरी चालेल पण मी तुम्हाला study पासून divert करणारे messages ग्रुप वर अजिबात टाकणार नाही. परीक्षा जरी postpone झाली असली तरी ती 21लाच आहे, ह्याच intensity अभ्यास सुरू ठेवायचा आहे आपल्याला. अजिबात थोडी पण ढील द्यायची नाहीये. PYQ facts अजूनही ज्यांनी केल्या नसतील त्यांनी आजच कोर्स घेऊन कामाला लागा. Science च्या DNA Slides सुद्धा आता ह्याच subscription मिळतील. आता Exam साठी उरलेले दिवस = 26. अजूनही वेळ गेलेली नाही, रिकामटेकड्या Telegram admins च्या नादी लागून स्वतःच्या अभ्यासाची वाट लावू नका. हे admin तुमच्या result मध्ये एक मार्क वाढवणार नाहीत, उलट अभ्यासापासून divert करून तुमची अभ्यासाची लिंक 100% तोडणार. मागचे 4 दिवस तुमच्या अभ्यासावर काय impact झाला, हे स्वतःलाच विचारा. समजेल. रोज 8 तास अभ्यास केल्यास = 26×8= 208 तास 10 तास अभ्यास केल्यास = 26×10 = 260 तास 12 तास केल्यास = 26 × 12 = 312 तास.

Polity+Geo+Hist+Eco हेच ते चार विषय जे हमखास मार्क्स देतील. पेपर झाल्यावर science किंवा current चा चुकलेला प्रश्न बघून जेवढा
Polity+Geo+Hist+Eco हेच ते चार विषय जे हमखास मार्क्स देतील.
पेपर झाल्यावर science किंवा current चा चुकलेला प्रश्न बघून जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास ह्या चार विषयाचे प्रश्न चुकल्यावर होतो.
हे 50 मार्क्स low hanging fruits आहेत. इथे जर 45 च्या खाली आले तर स्पर्धेतून direct बाहेर.
हेच ते विषय जे वाचताना सोपे वाटतात आणि परीक्षेत game करतात.
म्हणूनच Swayam PYQ Facts बनवून दिले आहेतं, आणि आता Recalling Sessions पण add केले आहेत.
सोपे प्रश्न आता नाही चुकणार, हातातले मार्क्स आता नाही जाणार. Recalling करा, अजिबात सुट्टी देऊ नका.
मागच्या वर्षी आपल्या Swayam PYQ facts च्या pdf ज्यांनी पूर्ण लिहून काढल्या आणि सोबत Recalling सुद्धा केली आहे त्यांनी Prelim/Mains/posts काढल्या आहेत.
 Pyq Facts लिहून काढण आणि Recalling करण सोप्प नाही . पण एकदाच तर करायचंय तुम्हाला. "No Pain, No Gain"
मला नुसता कन्टेन्ट आणि लेक्चर्स देऊन तुमच अभ्यास साहित्य अजून वाढवायचं नाहीये. तुमची ह्या वर्षी Post निघाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. त्यासाठीच हा Swayam PYQ Facts चा प्रपंच.
जय हिंद. 🫡🫡 जॉइन - ऑफिसर्स घडवणारी बॅच.👇👇 Join Swayam Pyq Facts Monthly Subscription
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

4 जानेवारी गट B 11 जानेवारी गट क
4 जानेवारी गट B 11 जानेवारी गट क

आज सकाळी 10 वाजता = Polity Recalling. Enroll करून ठेवा . परत ऐन वेळेला काही issue नको. ज्यांच्या Pyq Pdf लिहून झाल्या आहेत, फक्त त्यांनीच Recalling Sessions करायचे आहेत

संपूर्ण Science च्या सर्व DNA Slides एक दोन दिवसात आपल्या App वर एका Single File Format मध्ये उपलब्ध होतील 🔥🔥

Organic Compounds & Misc By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Subscribe @Thempscdecoded

Acid, Base, Metals, Nonmetals By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Subscribe @Thempscdecoded

रासायनिक अभिक्रिया (Chemical Reactions) By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Subscribe @Thempscdecoded

The "Stress-Resistant" Memory 🧠 आपल्यातील बहुतेक जणांना परीक्षेच्या हॉल मधील Pressure(Stress Hormones) मेंदूच्या Visual Memo
The "Stress-Resistant" Memory 🧠 आपल्यातील बहुतेक जणांना परीक्षेच्या हॉल मधील Pressure(Stress Hormones) मेंदूच्या Visual Memory ला ब्लॉक करतो(वाचलेले आठवत नाही). पण Motor Memory(लिहिण्याची सवय) ही Stress मध्ये सुद्धा टिकून राहते. (उदा: तुम्ही टेन्शनमध्ये असताना सायकल चालवायचे विसरत नाही). Swayam PYQ Facts च्या Blank pdf स्वतःच्या हाताने लिहिल्यामुळे तुमची Stress-Proof Memory तयार होते. जेव्हा पेपर अवघड येईल, तेव्हा ज्यांनी फक्त वाचले आहे ते पॅनिक होतील. पण ज्यांनी स्वतःच्या हाताने Pdf लिहून काढल्या आहेत, त्यांचे हात बरोबर उत्तरावर जातील.
Join Swayam PYQ Facts Monthly Subscription System
👇
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

डॉ आंबेडकरांविषयीची ही File प्रत्येक Mpsc aspirant ने वाचली पाहिजे. Save करूनच ठेवा .