COMBINE FACTS™
Открыть в Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Больше830
Подписчики
+124 часа
+1057 дней
+10530 день
Архив постов
Don't give up,
The darkest nights often lead to the brightest dawns. Trust the process, hold your ground, and rise again. You're stronger than you know, and your story isn't over yet.🌱☘
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...❤️
नायब तहसीलदार असणारा मित्र कोणताही गाजावाजा न करता दर महिन्याला अभ्यास करणाऱ्या मित्रांना न चुकता आर्थिक मदत करतो. दोघा-तिघांना व्यवसाय सुरु करून दिलेत. वाईट काळात दोघात एक डबा, कटिंग चहा, महिना अखेरची तंगी आणि उधाऱ्या विसरू नका. मित्रांना मागे सोडू नका.पोस्ट मिळाल्यावर बदलू नका. तुम्हाला पोस्ट मिळाल्यावर लोकांसाठी तुम्ही साहेब होता मित्रासाठी तुम्ही मित्रच राहता एवढे लक्षात ठेवा.
पोस्ट मिळाल्यावर सरड्यासारखे रंग बदलणारे आणि तुमच्या अभ्यासात चूका काढून तुम्हाला टाळणारे मित्र आपण सर्वांनी अनुभवले आहेत. पैसे द्यायचे सोडा चुकून फोनही करत नाहीत हेही तुम्ही अनुभवले असेल.
तुमचे मित्र वरच्या वर्गवारीत नसतील तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात...
मैत्री दिवसाच्या सर्व मित्रांना खुप साऱ्या शुभेच्छा!
#FriendshipDay💯❤️
ऑथेंटिक संदर्भ ग्रंथ का महत्वाची आहे याचा एक उदाहरण आणि असेच प्रश्न आपल्याला एज देऊन जातात
निगेटिव्ह चा पॉईंट पन्नास आणि बरोबरचा दोन असे 2.50 ची लीड
विद्यार्थी वर्ग विनाकारण या बाजारू पुस्तकांच्या विळख्यात अडकून बसलेला आहे.
पुस्तकांचा सिलेक्शन योग्यरीत्या करता आले पाहिजे तिथे आपण 50 टक्के लढाई जिंकलेलो असतो.
सांगायचं तात्पर्य एकच ऑथेंटिक संदर्भ ग्रंथांचा वापर करा.
Regret won’t change your past. Anxiety won’t change your future.
Action is the only way to change everything.
Cultural 35
(2024 Moidams – the Mound-Burial System of the Ahom Dynasty)
Natural 7
Mixed 1
Khangchendzonga National Park (2016)
Total 43
अभ्यास योग्य दिशेने, प्रामाणिक आणि त्यात सातत्य असेल तर एक दिवस नक्की होणार...
#The efforts you put into something is never wasted
✅ भिमजी पारेख - छापखाना आणण्याचा पहिला प्रयत्न
✅ गणपत कृष्णाजी भंडारी - छापखाण्याचे जनक
✅ जावजी दादोजी चौधरी - निर्णयसागर छापखाना
✅ राणोजी रावजी आरु - आपल्या छापखान्यात दलित साहित्य छापले.
✅ फर्दूनजी मर्झबान - मुंबई प्रांतातील देशी भाषेतील पहिला छापखाना (समाचार प्रेस)
✅ वृत्तपत्रे आणि छापखाने
१)दर्पण - मेसेंजर प्रेस
२)मूकनायक - मनोरंजन छापखाना
३)बहिष्कृत भारत - भारत भूषण छापखाना
४)मुंबई अखबार - युनायटेड सर्व्हिस गॅझेट
५)केसरी आणि मराठा - आर्यभूषण छापखाना
६)मजूर - मजूर छापखाना
♥️दररोज योगा, मेडिटेशन, रनिंग, वॉकिंग करत चला किंवा तुमचा एखादा आवडता छंद जोपासा हा पण एक अभ्यासाचाच भाग आहे.
Lesson : fight till the end. At every step . Even if the chance is 1% , give your 100% . 🤞 Luck will come in your favour.
Like one moment can change the whole game.
Just one day is enough to change your life too. Completely !
It happened yesterday!
Happiness !
20 Days To Go
#PCS
I only have one message for you guys,
KEEP MANIFESTING IT HELPS ❤️❤️❤️❤️
शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही.
