cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

पोलिस भरती POLICE BHARTI

Больше
Рекламные посты
2 928
Подписчики
-124 часа
-77 дней
-2130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

.........हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय .Anonymous voting
  • सातकर्णी प्रथम
  • राजा हाल
  • सिमुक
  • दंतीदुर्ग
0 votes
महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य ........... येथे आहेAnonymous voting
  • तानसा
  • लोणार
  • मालवण
  • फणसाड
0 votes
सांबर लोटण जागा ........ या राष्टीय उद्यानात आहेAnonymous voting
  • पेंच
  • नवेगाव
  • बोरिवली
  • ताडोबा
0 votes
परभणी जिल्ह्यात .........धारण आहेAnonymous voting
  • गंगापूर
  • रामटेक
  • येलदरी
  • नळगंगा
0 votes
उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहे ?Anonymous voting
  • 29 वे
  • 30 वे
  • 31 वे
  • 32 वे
0 votes
👍 1
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?Anonymous voting
  • अपर्णा दीक्षित
  • मोक्षदा पाटील
  • सुजाता सौनिक
  • रश्मी शुक्ला
0 votes
👍 2
भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहेत ?Anonymous voting
  • मनोज पांडे
  • आर हरिकुमार
  • अनिल चौहान
  • उपेंद्र द्विवेदी
0 votes
👍 1
आजची सराव टेस्ट सोडवा 🔥 पोलीस भरती साठी अतिशय उपयुक्तScore लगेच समजेल 🛑 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇👇 https://mpscnews.in/chalu-ghadamodi-test-02 https://mpscnews.in/chalu-ghadamodi-test-02 😍 मित्रांना पण नक्की share करा.👍
Показать все...
Repost from MPSC NEWS
🔖 महत्वाच्या Notes ⭐️पंचायतराज/ग्रामप्रशासन ⭐️महाराष्ट्र राज्य वित्त आयोग ⭐️देशातील पंचायतराज व्यवस्थेची सुरुवात ⭐️महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका ⭐️पंचायतराज संबंधी अभ्यासगट व समित्या 🛒  Notes ऑनलाइन खरेदी साठी 👇 https://amzn.in/d/g8ppSfk
Показать все...
1 खालीलपैकी कोणत्या वाक्यात शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे ?Anonymous voting
  • 1 बापरे!किती मोठा हा साप!
  • 2 अरेरे!फार वाईट झाले हे !
  • 3 पण मन बेटे स्वस्थ राहिना!
  • 4 अबब! किती उंच मनोरा हा !
0 votes
👍 1
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.