cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Arun Narke Foundation , Nagala Park

In front of Vivekanand College, Nagala Park, Kolhapur. Mob. No. - 9822198521

Больше
Рекламные посты
471
Подписчики
+124 часа
+27 дней
+230 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
आपल्या अरुण नरके फौंडेशनची विद्यार्थिनी *Arati Bharat Shivlinge* महाराष्ट्र नगर परिषद Auditor म्हणून निवड झाली उल्लेखनीय कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन 🎊
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
5_6276283993667145267.pdf2.17 MB
Фото недоступноПоказать в Telegram
वैकल्पिक विषय (optional subject) रद्द होतील का अशी चर्चा/ अफवेने बाजार गरम आहे. अनेकांनी विचारणा केली. माझे मत..... १) शेवटची समिती बासवान समिती होती. बासवान समितीचा अहवाल आम्ही स्वीकारलेला नाही हे सरकारने काही वर्षांपूर्वीच स्पष्ट केले. तो अहवालही अजून प्रकाशित केलेला नाही. २) स्वतः आयोग तज्ञ समितीच्या शिफारशी शिवाय संरचना बदलाचे निर्णय घेत नाही. सध्या कुठलीही समिती नेमलेली नाही. ३) काही जणांचे म्हणणे आहे की वैकल्पिक विषय रद्द करणे हा संरचना बदल (structural change) नाही. माझ्या मते तो आहे. इमारतीचा एक मुख्य खांब काढून टाकायचा असेल तर त्या बदली काय आणायचे हे आधी ठरवावे लागेल. ४) आयोगाने जर कोणताही बदल परीक्षा संरचनेत केला तर आयोग कमीत कमी दोन वर्षांची पूर्वसूचना देतो. त्यामुळे पुढचे दोन वर्ष तरी कोणताही बदल अपेक्षित नाही हे नक्की. आजपासून १६ वर्षांपूर्वी देखील ही चर्चा जोरात होती. वो चर्चा चर्चाही रह गयी
Показать все...
👍 1
00:20
Видео недоступноПоказать в Telegram
1.17 MB
1
प्र.2) A एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तर B तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर A आणि B यांनी एकत्र काम केले, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?Anonymous voting
  • 1) 10
  • 2) 12
  • 3) 16
  • 4) 20
0 votes
प्र.1) 10 माणसे दररोज 6 तास काम करून 6 दिवसात 15 खेळण्या तयार करतात. तर 12 माणसे दररोज 8 तास काम करून किती दिवसात 40 खेळण्या तयार करतील ?Anonymous voting
  • 1) 5
  • 2) 10
  • 3) 12
  • 4) 20
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram