𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞
प्रत्येक सरकारी नोकरी विषयक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी
Больше22 173
Подписчики
+8324 часа
+2087 дней
+2 65630 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
🔥👨🚒 🚒(MFS Admission) महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25
उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स):
अ. क्र. कोर्सचे नाव पद संख्या कालावधी
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स — 06 महिने
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40 01 वर्षे
Total 40+
शैक्षणिक पात्रता:
अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
[SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर
[SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
👍 7
Фото недоступноПоказать в Telegram
🛑 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - 13
👉 ज्यांना काही कारणास्तव मैदानी चाचणी देता आली नाही त्यांनी 1 जुलै 2024 रोजी मैदानी चाचणी देण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
🔴 Hall Ticket
(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 प्रवेशपत्र
🔗 https://majhinaukri.in/hall-ticket/ssc-hall-ticket/
—————————————
👍 5
Фото недоступноПоказать в Telegram
🛑 मीरा-भाईंदर-वसई-विरार
✅ ग्राउंड साठी अनेक विद्यार्थी जुन्याच मैदानावर जात आहे त्यांनी वर दिलेल्या नवीन ग्राउंड वर ग्राउंड देण्यासाठी जावे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
👍 2👏 1
मीरा-भाईंदर महानगरपालिका बेवर्ली पार्क मैदान, आरक्षण क्रमांक 300, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस मुख्यालय मैदानाच्या बाजूला, आर बी के स्कूल रोड, मेरी गोल्ड बिल्डिंग समोर,
मिरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे पिन - 401107
येथे मीरा-भाईंदर वसई विरार च्या सर्व विद्यार्थी मित्रांनी ग्राउंड देण्यासाठी उपस्थित राहावे...
👍 5
Показать все...
👍 4
🛑 राज्य राखीव पोलीस बल आत्तापर्यंतचे सर्व गटांचे मार्क्स खालील एकाच लिंक मध्ये मिळून जाईल....
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://maharashtrasrpf.gov.in/recruitment
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Maharashtra State Reserve Police Force
The State Reserve Police Force or SRPF as it is popularly known, was raised on 6th March, 1948 as a Special Armed Police Force of the State of Maharashtra.
👍 14🗿 1
⭕ बीड जिल्हा पोलीस
👉 आज दिनांक 24/06/2024 रोजी 1009 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते परंतु पाऊस पडल्यामुळे आज मैदानी चाचणी झाली नाही...
👉 त्यामुळे आजची मैदानी चाचणी ही दिनांक 01/07/2024 रोजी सकाळी 5:30 वाजता पोलीस मुख्यालय बीड येथे होणार आहे...याची 1009 उमेदवारांनी नोंद घ्यावी... 🙏
👍 12
00:21
Видео недоступноПоказать в Telegram
हारताना शेवटचा प्रयत्न असा करायचा...
एक तर 'खेळ' बदलला पाहिजे नाहीतर 'आयुष्य'... 💯
4.01 MB
👍 31🔥 3
🔖 मागच्या तीन वर्षात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या पोलीस भरती :-
👉 5,225 पदे
👉 18,304 पदे
👉 17,471 पदे
👉 पुढच्या वर्षी - 9000 पदे
😀 एकूण = 50,000 पदे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍 40🔥 9👏 3
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.