cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚔 भावी महाराष्ट्र पोलीस 2023 👮‍♂

👮 महाराष्ट्र पोलीस 👮❤ गुलाल तर आपलाच ❤ 👮आधी खाकी मग बाकी # खाकी Lover❤ पोलीस होण्याचे स्वप्न उराशी घेऊन धडपडणाऱ्यासाठी उपयुक्त असे चॅनेल. भावी पोलिसांचा ग्रुप 👮 दररोज महत्वाचे परिपूर्ण UPDATES व माहिती देण्याचा प्रयत्न.🙏🏻 Contact - @YPAKHARE

Больше
Рекламные посты
237
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

194.pdf
Показать все...
194.pdf2.85 MB
मुंबई शहर सुधारित निकाल...
Показать все...
64c87bfb9488161a11ac4356ba6d9a06 (1).pdf6.41 MB
कुसडगाव मेरिट list2023
Показать все...
👍 2
🚨 मुंबई पोलीस तात्पुरती निवड यादी 🔥 सर्वात आधी साई अकॅडमीवर ❇️ JOIN - https://t.me/Sai_Academy_Police
Показать все...
185.pdf4.22 MB
पालघर पोलीस पेपर .pdf
Показать все...
पालघर पोलीस पेपर (1).pdf2.72 MB
ठाणे शहर पेपर.pdf1.29 MB
Parbhani Police written paper.pdf1.79 MB
भंडारा पोलीस शिपाई (1).pdf8.23 KB
सोलापूर_शहर_पोलीस_शिपाई_पेपर.pdf5.11 KB
सिंधुदुर्ग पोलीस पेपर.pdf1.98 MB
00:09
Видео недоступноПоказать в Telegram
👆👆मुंबई लोहमार्ग चा पेपर ग्राउंड मध्ये खुर्चीवर बसून होण्याची शक्यता आहे ... @joinmissionkhaki..
Показать все...
1.31 MB
👍 4
झोप पूर्ण घ्या . परीक्षा केंद्रावर आजच जा. पुस्तक सोबत घेऊन जाऊ नका. आपण वर्षभर अभ्यास केला आहे. स्वतः वर विश्वास ठेवा. उद्या परीक्षा आहे उद्या होणाऱ्या जिल्हा पोलीस शिपाई भरती 2023 परीक्षेसाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा..💐💐 जॉईन @joinmissionkhaki..
Показать все...
👍 1
चालक पोलीस भरतीचा उद्या पेपर आहे त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा👇👇 आता अभ्यास करू नका. उद्या पेपरच्या आधी ही अभ्यास करू नका imp प्रश्न पूर्ण वाचा . ऑप्शन पूर्ण वाचा. मगच उत्तराला गोल करा. Mind स्टेबल ठेवा. स्वतः वर विश्वास ठेवा. माझा हा अभ्यास अपूर्ण माझा तो अभ्यास अपूर्ण या गोष्टी मनातून काढा. पेपर सोडवताना वेळेचे भान ठेवा. 90 मिनिटे वेळ आहे . जे प्रश्न येत असतील ते आधी सोडवून घ्या. काही गणित आपला वेळ वाया घालवण्यासाठी असतात ते शेवटी सोडवा . Mood फ्रेश ठेऊन पेपर सोडवा. लेखी परीक्षेचे हॉल तिकीट, 2 पेन, सोबत ठेवा. उपाशी पोटी पेपर सोडवू नका काहीतरी खाऊनच जा. आपल्या ज्या मित्राचा उद्या पेपर आहे त्याला या गोष्टी सांगा 1 मार्क्स तरी वाढेल. @joinmissionkhaki..
Показать все...
आज होणाऱ्या चालक पेपर साठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा...🌷🌷
Показать все...
👍 1