🎯 माणदेश पॅटर्न,सातारा🔝
सपना एक देखोगे मुश्किलें हजार आएगी लेकिन वह मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी🤞🏻 𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 𝐁𝐇𝐀𝐑𝐓𝐈 2024 *PSI,STI, ASO * सर्व सरळसेवा *TCS _IBPS ━━━━✧❂✧━━━ 🎯माणदेश करीयर अकॅडमी,,म्हसवड (सातारा) @संचालक- आकाश ओंबासे (7410192677)
Больше2 865
Подписчики
+424 часа
+647 дней
+63430 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Фото недоступноПоказать в Telegram
पेसा जिल्ह्यातील वेळापत्रक
हॉलतिकीट लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
हॉलतिकीट टप्प्याटप्प्याने येतील
Join
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
13 जुलै - चालू घडामोडी
🔖 प्रश्न.1) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे ?
उत्तर - राजस्थान
🔖 प्रश्न.2) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या देशातील सॅन मिगूएल डी अलेडे हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे ?
उत्तर - मेक्सिको
🔖 प्रश्न.3) न्यूज ब्रोडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
उत्तर - रजत शर्मा
🔖 प्रश्न.4) FATF च्या अध्यक्ष पदी कोणत्या देशाच्या एलीसा डी अंदा मद्राजो यांची निवड झाली आहे ?
उत्तर - मेक्सिको
🔖 प्रश्न.5) मुस्लिम महिलांना CRPC च्या कितव्या कलमाद्वारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे ?
उत्तर - कलम 125
🔖 प्रश्न.6) व्हियन्ना हे शहर सलग कितव्यांदा जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे ?
उत्तर - व्हिएन्ना
🔖 प्रश्न.7) पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत ?
उत्तर - न्या. आलिया नीलम
🔖 प्रश्न.8) कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत ?
उत्तर - मानवी कश्यप
🔖 प्रश्न.9) कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणुन साजरा केला जाणार आहे ?
उत्तर - 25 जून
🪀 https://t.me/mandeshsatara7
👍 5❤ 1
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.