cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 कॉर्नर ⭕️

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो".

Больше
Рекламные посты
22 237
Подписчики
-1924 часа
-1157 дней
-42230 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम ओळखा.Anonymous voting
  • ठाणे- अहमदनगर -बीड -नांदेड.
  • अहमदनगर -ठाणे- नांदेड -बीड.
  • नांदेड- बीड -अहमदनगर- ठाणे
  • वरीलपैकी नाही.
0 votes
🛑 महत्वाचे चालू घडामोडी 29 में 🛑 ❇️ मंगलम – टेबलटॉप अभ्यास 2024 आयोजित कुठे केला आहे? 👉 मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA) 🛑 महत्वाचे चालू घडामोडी 30 में 🛑 ❇️ 2024-26 साठी प्रथमच "कोलंबो प्रक्रिया" चे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे? 👉 भारत ❇️ रुद्र म- ॥ हवेतून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी? 👉 DRDO ने ओडिशामध्ये "Su-30 MK-I" प्लॅटफॉर्म लाँच केले ❇️ "आऊटलूक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समिट आणि अवॉर्ड्स 2024" मध्ये "सस्टेनेबिलिटी चॅम्पियन "एडिटर्स चॉईस अवॉर्ड" कोणाला देण्यात आला ? 👉 NBFC- REC लिमिटेड ❇️ स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 👉 "राकेश रंजन"
Показать все...
🔖 सामान्यज्ञान व चालूघडामोडी सराव टेस्ट सोडवा 🔖 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 18 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 वेळ 15 मिनिट. Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.MpscCorner.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/general-knowledge-test-18/ https://mpsccorner.com/general-knowledge-test-18/ https://mpsccorner.com/general-knowledge-test-18/ 📌 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Показать все...
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Показать все...
🛑 Join Now 🛑
.         🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर .... - १४,९६,००,००० कि. मी. 🔹२) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग .... - २,९९,७९२ कि. मी. 🔸३) सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह - बुध 🔹४) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला .... हा ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे. - गुरु 🔸५) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्यागुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या .... इतके आहे. - ३१८ पटलेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
Показать все...
👍 3
Фото недоступноПоказать в Telegram
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण नवीन ऑफलाईन बॅच राज्यसेवा पुर्व, संयुक्त गट ब आणि गट क पूर्व व मुख्य परीक्षेसाठी स्पेशल बॅच अत्यंत उपयुक्त... बॅच सुरू - गुरूवार 30 May 2024 रोजी दुपारी 04.00 ते 05.45 वा. ऍडमिशन नंतर ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुद्धा मोफत मिळेल.. 👍 Online Course Available https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj 👍Subscribe our YouTube channel https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy TELEGRAM CHANNEL : t.me/csatsachin पत्ता: ४था मजला, निखिल प्राईड बिल्डिंग,सिद्धिविनायक डायनिंग हॉलच्या वर,टिळक रोड,सदाशिव पेठ,पुणे-४११०३० 👉 अधिक माहितीसाठी संपर्क 9260400700 9773551947 8421160703 8605756973
Показать все...
काही महत्त्वाच्या योजना :- ◾️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019 ◾️अटल आहार योजना -  7 मार्च 2019 ◾️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 ✅सप्टेंबर 2018 ◾️अमृत योजना  - 2015 ◾️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016 ◾️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017 ◾️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - ✅15 फेब्रुवारी 2019 ◾️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019 ◾️वन धन योजना - 14 एप्रिल 2018 ◾️उजाला योजना -  जानेवारी 2015 ◾️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ✅ऑगस्ट 2014 ◾️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017 ◾️संपदा योजना - 26 एप्रिल 2017 ◾️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 ✅जुलै 2017 ◾️संकल्प योजना -  2017 ◾️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018 ◾️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019 ◾️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ✅ऑक्टोंबर 2019 ◾️पी एम किसान सन्माननिधी -  24 ✅फेब्रुवारी 2019 ◾️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019
Показать все...
👍 1
🎯 "शून्यलब्धी", "हिंदुस्तानचा इतिहास" , "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास" , "सारसंग्रह" ''इंग्लंडचा इतिहास" इ. ग्रंथ कोणी लिहिले?Anonymous voting
  • a.) महात्मा ज्योतिबा फुले
  • b.) गोपाळ गणेश आगरकर
  • c.) दादोबा पांडुरंग तर्खडकर
  • d.) आचार्य बाळशास्त्री जांभेकर
0 votes
कोणत्या देशाने 'पॅसिफिक बेट राष्ट्रांसाठी 12-सूत्री विकास योजना' जाहीर केली?Anonymous voting
  • चीन
  • बांगलादेश
  • भारत
  • म्यानमार
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
💥चीनच्या लष्करात रोबोटिक्स श्वान ➡️ चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीकडून युद्धात सैनिकांऐवजी आता रोबोटिक श्वान आणि रोबोटिक सैनिकांचा वापर करण्यात येणार आहे.
Показать все...