वेड वर्दीच 💯
518
Подписчики
+124 часа
+67 дней
+3930 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
नाटो शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?Anonymous voting
- फ्रान्स
- अमेरिका
- रशिया
- जर्मनी
हेमंत सोरेन हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत ?Anonymous voting
- उत्तराखंड
- झारखंड
- हिमाचल प्रदेश
- ओडिशा
मसूद पेझेश्कियान हे कोणत्या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ?Anonymous voting
- इराण
- इराक
- अफगाणिस्तान
- पाकिस्तान
"जय जवान, जय किसान "ची घोषणा कोणी दिली ?Anonymous voting
- लाला लजपतराय
- लालबहादूर शास्त्री
- लालूप्रसाद यादव
- लालकृष्ण अडवानी
कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे?Anonymous voting
- केरळ
- गुजरात
- महाराष्ट्र
- कर्नाटक
............... हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.Anonymous voting
- कोल्हापूर
- नाशिक
- सिंधुदुर्ग
- रत्नागिरी
Фото недоступноПоказать в Telegram
🔴मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे !
🔴घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल
🔴 प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत
जॉईन:-https://t.me/ved_vardich
Фото недоступноПоказать в Telegram
🔴मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे !
🔴घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल
🔴 प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत
जॉईन:-
Фото недоступноПоказать в Telegram
विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी..
भाजपचे विजयी उमदेवार..
1.पंकजा मुंडे
2.योगेश टिळेकर
3.परिणय फुके
4.अमित गोरखे
5.सदाभाऊ खोत
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
6.भावना गवळी
7.कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
8.राजेश विटेकर
9.शिवाजीराव गर्जे
काँग्रेस विजयी उमेदवार
10.प्रज्ञा सातव -
शिवसेना ठाकरे गट
11.मिलिंद नार्वेकर
👍 1
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.