MPSC Descriptive By Umesh kudale
Открыть в Telegram
For approch and Preparation according new MPSC Syllabus.
БольшеСтрана не указанаКатегория не указана
4 991
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
https://youtu.be/ZeI8D5jjToY
अधिकारी होण्यासाठी गुणवत्ता असणं म्हणजे नेमकं काय असतं ?आपल्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आपली मानसिकता,नैतिकता या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे लाडके इंद्रजीत देशमुख साहेब 'काकाजी 'यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद आज तुम्हाला उपलब्ध करून देत आहे..नक्की ऐका अंतर्मुख होऊन विचार करा खूप धन्यवाद..
जय हिंद
Repost from MPSC Descriptive
https://indianexpress.com/article/opinion/columns/how-direct-benefit-transfer-scheme-has-transformed-social-welfare-in-india-8217140/
Imp article
Notes काढा आणि share करा.
https://unacademy.com/plus/course/modern-india-and-indian-national-moment/EUPMZW49
राज्य सेवा नविन अभ्यासक्रम आधारित इतिहासाचा नविन 'PLUS Course' उद्या पासुन Unacademy वर सुरू होतोय.
GS-1आणि पुर्व परीक्षेमधील आधुनिक भारताचा इतिहास विषयाबद्दल निर्धास्त व्हा..
वेळ -संध्याकाळी ८:३० ते १०:३०
hello All
Please write answer on blank paper and with a darker pen.
❌या प्रश्नात हे मान्य केलेले आहे की भारतात अजूनही भूक आणि दारिद्र्य आहे. यामुळे याला counter नाही करायचं आहे.
✒️नुकताच जो भूक निर्देशांक आलेला आहे त्याने सुरुवात करू शकता.
✒️भूक आणि दारिद्र्य का आहे हे लिहा याचा परस्पर संबंध लिहिता आला तरी अतिउत्तम.
आणि यातून बाहेर निघण्यासाठी काय उपाय करता येतील ते लिहा.
✒️Gap कुठे आहे ते लिहून शेवट करता येईल.
GS III
Indian society still encounters the problems of hunger and poverty. Discuss the main reasons for it and provide suggestions to improve the situation.
भारतीय समाज आजही भूक आणि दारिद्र्य या समस्यांना तोंड देत आहे. त्याच्या मुख्य कारणांवर चर्चा करा आणि परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय सुचवा.
