MPSC Descriptive By Umesh kudale
Открыть в Telegram
For approch and Preparation according new MPSC Syllabus.
БольшеСтрана не указанаКатегория не указана
4 991
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
Mentorship 3.0
स्पर्धापरीक्षा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असलेली संयुक्त पूर्व परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.मोजकेच राहिलेले दिवस आणि त्याची नेमकी उपयुक्तता कशी करायची यासाठी एका वेळापत्रकात स्वतःला बांधून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.आणि रिव्हीजन ही योग्य मार्गाने होणे महत्त्वाचे आहे.या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मैलाचा दगड ठरलेला रयतचा MENTORSHIP PROGRAM 3.0 येतोय.
अवघ्या एका महिन्याच्या शेड्युल मध्ये आपण विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेणार आहोत.
परीक्षेच्या वीस दिवस आधीच रिव्हिजन पूर्ण होतेय...
रयतचे वेळापत्रक प्रामाणिकपणे फॉलो करणारे आवर्जून पास होतात...
अनुभव मागच्या विद्यार्थांना विचारा......
https://t.me/rayatmentorship2023
