cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

shivchhatrapati001

उभाच राहीन मी सांगेन गाथा तुमच्या पराक्रमाची आठवण सदा करुन देईन मराठयांच्या इतिहासाची 🚩 @shivchhatrapati001 #shivchhatrapati001

Больше
Индия85 527Маратхи1 442Категория не указана
Рекламные посты
657
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1030 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
#भाद्रपद_शुद्ध_चतुर्थी⛳ श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात.म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुल,शमी पत्री आणि दुर्वा या ही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे.स्त्रीमनाचे लोकदैवत असे ही श्री गणेशाला मानतात.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रमुख्याने माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते. *#श्रीगणेश चतुर्थी निमित्त सर्व हिंदूंना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩*
Показать все...
00:16
Видео недоступноПоказать в Telegram
*" श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा "* 💯🙏🏻♥️🚩
Показать все...
8.69 KB
Фото недоступноПоказать в Telegram
00:31
Видео недоступноПоказать в Telegram
कवी भूषण यांनी शिवरायांच्या शौर्याचे व पराक्रमाचे वर्णन केले आहे. केतिक देसदल्यो दल के बल दच्छिन चंगुल चॉ्ंपि कै चाख्यो। रूप गुमान हऱ्यो गुजरात को सूरत को रस चूसि कै नाख्यो ।। पंजन पैलि मलेच्छ मले सब सोइ बच्यो जिहि दीन व्है भाख्यो। सो रॅ्ंग हैं सिवराज बली जिन नौरॅ्ंग में रॅ्ंग एक न राख्यो - कविभूषण अर्थ- *शिवरायांनी आपल्या सैन्याच्या जोरावर कित्येक देशांचे निर्दालन केले; (पराभव केला) दक्षिण देश तर केव्हाच पादाक्रांत केला; गुजराथेची शोभा आणि अभिमान पार नाहीसा केला. सुरत शहर लुटून तेथील पादशाही वैभव नष्ट केले. शिवसिंहाने म्लेंच्छास पंजात पकडून यथास्थित मर्दन केले. ज्यांनी दीनता दाखविली (शरण गेले) त्यांना सोडून दिले. एवढा नवरंगी औरंगजेब,* *पण बलाढ्य शिवाजीराजांनी त्याचा एकही रंग चालू दिला नाही.* #shivchhatrapati001
Показать все...
1.46 MB
00:15
Видео недоступноПоказать в Telegram
3.87 KB
Фото недоступноПоказать в Telegram
*बुलंद राजगडाचे ही अश्रू अनावर झाले,* *शंभूराजांच्या डोईवरचं मातृछत्र हरवलं.* *महाराणी सईबाई राणीसरकार यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!! 🌼* *सकल हिंदू समाज*
Показать все...
00:24
Видео недоступноПоказать в Telegram
~ मराठा 🔥💪🚩 ________________________ #shivchhatrapati001 --------------------------------------
Показать все...
11.52 MB
00:21
Видео недоступноПоказать в Telegram
3.01 MB
00:32
Видео недоступноПоказать в Telegram
3.95 MB
Фото недоступноПоказать в Telegram
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.