2 920
Подписчики
-224 часа
+77 дней
+5030 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Repost from @PDF_Katta
🔸महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
-
---------------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
👍 2
Repost from @PDF_Katta
पुढीलपैकी कोणती पर्वतरांग, हिमालयापलीकडील पर्वतरांग म्हणता येणार नाही
संकलन - PS. AdminAnonymous voting
- पीर पंजाल
- काराकोरम
- लडाख
- कैलास
Repost from @PDF_Katta
इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली?
संकलन - PS. AdminAnonymous voting
- रिकॉर्डोचाखंड सिद्धांत
- प्रिंगल चा खंड सिद्धांत
- नॅशचा खंड सिद्धांत
- गोल्डस्मिथचा सिद्धांत
👍 1
Repost from @PDF_Katta
अलांग हे बंदर कोणत्या राज्यात आहे
संकलन - PS. AdminAnonymous voting
- आंध्र प्रदेश
- तामिळनाडू
- गुजरात
- कर्नाटक
Repost from @PDF_Katta
पुढीलपैकी कोणत्या तारखांना 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते
संकलन - PS. AdminAnonymous voting
- 21 मार्च आणि 21 सप्टेंबर
- 21 जून आणि 21 मार्च
- 22 मार्च आणि 22 सप्टेंबर
- 22 जून आणि 22 मार्च
Repost from @PDF_Katta
भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे
संकलन - PS. AdminAnonymous voting
- दिवेआगार
- गुहागर
- चेन्नई
- चांदिपुर
Repost from @PDF_Katta
भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंगीकृत करून अधिनियमित करण्यात आले
संकलन - PS. AdminAnonymous voting
- 26 जानेवारी 1950
- 15 ऑगस्ट 1947
- 26 जानेवारी 1949
- 26 नोव्हेंबर 1949
Repost from @PDF_Katta
Фото недоступноПоказать в Telegram
🔸जिल्हा परिषद हॉलतिकीट आले 🌐 लिंक https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 ----------------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1