ru
Feedback
Zari collage study centre

Zari collage study centre

Открыть в Telegram

सूचना आपले गुणपत्रक, पासिंग सर्टिफिकेट व डिग्री प्रमाणपत्र दिनांक 27 एप्रिल ते 2 मे या कालावधीत कार्यालयीन वेळेत घेऊन जावे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ही प्रमाणपत्रे घेऊन गेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अधिक माहितीसाठी: झरी कॉलेजला भेट द्या.

Больше
1 893
Подписчики
-124 часа
-57 дней
-1330 день
Архив постов
English Medium EVS Book

परीक्षेसंबंधी महत्त्वाची सूचना 📢 27 मे पासून आपले BA / BCOM प्रथम वर्षाचे पेपर चालू होणार आहेत. 📅 सकाळी 9.30 वाजता आपल्या झरी कॉलेजला उपस्थित राहावे 🏫 - आपले हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध झाले आहे. हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी. 🎫🖨️ - कॉलेज परिसरात कोणीही आपली वाहने आणू नये. 🚫🚗 - कॉलेजने पार्किंगची व्यवस्था केली आहे त्याच ठिकाणी आपली वाहने पार्किंग मध्येच पार्क करावीत. इतर परिसरात अनधिकृतपणे पार्किंग करू नका. 🅿️✅ - कॉलेजच्या 500 मीटर परिसरात कोणालाही थांबण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांसाठी कॉलेजच्या पार्किंगमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. 👪🚗 - मोबाईल सोबत आणू नका. 📵 - मोबाईल सोबत ठेवणे किंवा बंद करून खिशात ठेवणे हे कॉपी केसमध्ये येते; अशा परिस्थितीत विद्यापीठ मोबाईल जप्त करेल व दंडात्मक कारवाई करेल. ⚠️🚨 - पेपर सोडवताना पूर्ण 80 मार्कांचा पेपर सोडवावा. ✍️💯 - प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका पानावर (एक बाजू)च लिहावे. 📄 अधिक माहितीसाठी आपल्या झरी कॉलेजला भेट द्या. 🏫🤝

🎓 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संस्थेमधील तुमचा शैक्षणिक प्रवास आणि अनुभव कसा आहे, हे सांगण्याची एक उत्तम संधी आहे! तुमचा एक छोटासा रिव्ह्यू आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवण्यास मदत करेल. कृपया खालील लिंकवर क्लिक करून 5-Star Rating द्या आणि आपले मौल्यवान मत (Review) नक्की नोंदवा: 🔗 https://share.google/o7NkmjkXChPOOR5XZ तुमचे सहकार्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ! 🙏 धन्यवाद ! 😊

हॉलतिकीट विषयी माहिती. ज्या विद्यार्थ्यचा PRN 2024 च्या अगोदर आहे त्यांनी या वेबसाईट वर जाऊन डाऊनलोड करावे मे-जून २०२६ च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. 1. अधिकृत लिंकवर जा. https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070 2. परीक्षा निवडा: ड्रॉपडाउन मेनूमधून 'May / June 2026' हा पर्याय निवडा. 3. PRN नंबर: तुमचा १६ अंकी कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक (PRN) अचूक टाका. 4. कॅप्चा (Captcha): स्क्रीनवर दिसणारा कोड बॉक्समध्ये टाईप करा. 5. Search & Download: सर्च बटणावर क्लिक करून तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करा. ⚠️ महत्त्वाच्या सूचना (विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावे): प्रिंट आऊट: हॉल तिकीट डाऊनलोड केल्यानंतर त्याची नेटकॅफेवर जाऊन स्पष्ट प्रिंट काढा. मोबाईलमधील स्क्रीनशॉटची प्रिंट परीक्षेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. माहितीची पडताळणी: हॉल तिकीटवर तुमचे नाव, विषय, परीक्षेची तारीख आणि केंद्राचे नाव नीट तपासून घ्या. वेळापत्रक: हॉल तिकीटवर दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसारच परीक्षेला उपस्थित राहा. 📍 मदतीसाठी संपर्क: काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा माहिती हवी असल्यास खालील अधिकृत ग्रुप्समध्ये सहभागी व्हा. किंवा आपल्या झरी कॉलेजला भेट द्या. Telegram: YCMOU Zari College https://t.me/zariycmou85222 WhatsApp Channel: येथे फॉलो करा https://whatsapp.com/channel/0029VaWtUezIyPtPNgdFL21T Facebook Group: https://www.facebook.com/groups/ycmoustudycentrezarinanded/ वेळ न घालवता आजच आपले हॉल तिकीट डाऊनलोड करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या कालावधीत त्
विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या कालावधीत त्वरित रोजगार मिळवून देणारा हा अभ्यासक्रम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AIILSG), मुंबई या मान्यताप्राप्त संस्थेशी संलग्न असून, झरी कॉलेज, नांदेड येथे मागील 10 वर्षापासून यशस्वीरित्या राबवला जात आहे. - पदविका: स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector Diploma - SI) - पात्रता: 12 वी पास. - कालावधी: 1 वर्ष. - माध्यम: मराठी व इंग्रजी. - जून 2026 बॅचसाठी प्रवेश सुरू. १. 10 वी गुणपत्रक. २. 12 वी गुणपत्रक. ३. Transfer Certificate (TC) ४. आधारकार्ड. ५. MSCIT / CCC प्रमाणपत्र करिअरच्या संधी (सरकारी व खाजगी क्षेत्रात): राज्य व केंद्र सरकार, रेल्वे, संरक्षण दले, विमानतळ, महानगरपालिका, दवाखाने, हॉटेल्स, विद्यापीठे, नगरपालिका, पोर्ट, नगर पंचायत येथे आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक / MPW पदांसाठी संधी. विशेष माहिती: - रेल्वे, आरोग्य विभाग, महानगरपालिकेत 250 पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय नोकरीवर रुजू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क झरी कॉलेज, नांदेड 9923359777 7620580684

BA प्रथम व द्वितीय आणि Bcom द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना सूचना. गृहपाठ अपलोड केल्यास फायदे ✅ प्रत्येक विषयात २० पैकी १५-१८ गुण हमखास मिळतात. ✅ एकूण टक्केवारीत वाढते. ✅ परीक्षेचा अभ्यास होण्यास मदत. ✅ थेरी पेपरमध्ये 80 पैकी फक्त 32 गुण हवे.(मुख्य परीक्षा ) गृहपाठ अपलोड न केल्यास तोटा ❌ 20 पैकी 0 गुण मिळतात. ❌ एकूण टक्केवारी घसरते. ❌ थेरी पेपरमध्ये ८० पैकी ५० गुण आवश्यक लागतात.(मुख्य परीक्षा ) ➤ महत्त्वाची सूचना: सदर होम असाइन्मेंट खालील लिंकवर जाऊन अपलोड करावेत: 🔗 https://asm.ycmou.org.in/ - शेवटी: नियमित गृहपाठ अपलोड केल्याने केवळ गुणच वाढत नाहीत, तर "उत्तीर्ण होणे सोपे जाते". - त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने मुदतीत (विशेषतः 05 मे 2026 पर्यंत) गृहपाठ अपलोड करणे अत्यावश्यक आहे. - आपणास ऑनलाईन गृहपाठ अपलोड करण्यासाठी काही अडचण येत असेल तर दररोज 1 ते 5 या वेळेत आपले प्राध्यापक आपली अडचण सोडवण्यास उपलब्ध आहेत.आपल्या झरी कॉलेजला भेट द्या.

सूचना: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत झरी कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, खालील वर्गांच्या विद्यार्थ्यांनी होम असाइन्मेंट लवकरात लवकर ऑनलाइन अपलोड करून घ्यावे. - BA FY, SY - MA FY & SY - MBA FY & SY - M.Com - B.Com FY & SY ➤ महत्त्वाची सूचना: सदर होम असाइन्मेंट खालील लिंकवर जाऊन अपलोड करावेत: 🔗 https://asm.ycmou.org.in/ ➤ असाइन्मेंट काळजीपूर्वक अपलोड करावेत, जेणेकरून गृहपाठाचे मार्क मिळतील. ➤ गृहपाठ ऑनलाइन अपलोड करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. 📅 असाइन्मेंट सबमिशनची अंतिम तारीख: 5 मे 2026 आहे. अधिक माहितीसाठी: झरी कॉलेजला भेट द्या.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही सायबर सेक्युरिटी कोर्स ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केला नाही अशा विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 च्या अगोदर आपला सायबर सिक्युरिटी चा कोर्स पूर्ण करून घ्यावा त्याशिवाय आपला निकाल लागणार नाही याची नोंद घ्यावी. आपणास वेळोवेळी सूचना देऊनही काही विद्यार्थ्यांनी सदरील कोर्स पूर्ण केलेला नाही त्यामुळे त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील.

सूचना सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपले गुणपत्रक, पासिंग सर्टिफिकेट व डिग्री प्रमाणपत्र दिनांक 27 एप्रिल ते 2 मे या कालावधीत कार्यालयीन वेळेत घेऊन जावे. कृपया वरील कालावधीत आपली सर्व मूळ गुणपत्रक,डिग्री प्रमाणपत्र ,पासिंग प्रमाणपत्र कार्यालयातून घेऊन जावीत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ही प्रमाणपत्रे घेऊन गेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्राधान्याने सदर कालावधीत आपली प्रमाणपत्रे घेऊन जायची आहेत.. अधिक माहितीसाठी: झरी कॉलेजला भेट द्या. खालील दिलेल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा: 🔹 फेसबुक ग्रुप: https://www.facebook.com/groups/ycmoustudycentrezarinanded/?ref=share 🔹 टेलिग्राम ग्रुप: https://t.me/zariycmou85222 🔹 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VaWtUezIyPtPNgdFL21T (Follow the Ycm Zari College channel on WhatsApp) नोट: लिंक ओपन होत नसल्यास कॉपी पेस्ट करा.

+3
ExamTime MA ECONOMICS.pdf1.13 MB

प्रथम व द्वितीय वर्षाचे गृहपाठ ऑनलाइन सबमिट करणेबाबत सूचना सर्व विद्यार्थ्यांनी खालील बाबी नियमितपणे पूर्ण करणे आवश्यक आहे: १. गृहपाठ अपलोड करणे – विहित मुदतीत खालील लिंकवर आपला गृहपाठ अपलोड करा: 👉 https://asm.ycmou.org.in/ २. परीक्षा वेळापत्रक – मे-जून महिन्यात परीक्षा असून वेळापत्रक ग्रुपवर टाकण्यात आले आहे. परीक्षेची तयारी लवकर सुरू करा. महत्त्वाचे: वरील कार्ये विहित मुदतीत न केल्यास झालेल्या नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. गृहपाठ न अपलोड केल्यास काय होईल? जे विद्यार्थी आपला गृहपाठ ऑनलाइन पद्धतीने अपलोड करणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अनुपस्थिती दर्शवून (AB दर्शवून) निकाल जाहीर केला जाणार आहे. याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी: झरी कॉलेजला भेट द्या. खालील दिलेल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा: 🔹 फेसबुक ग्रुप: https://www.facebook.com/groups/ycmoustudycentrezarinanded/?ref=share 🔹 टेलिग्राम ग्रुप: https://t.me/zariycmou85222 🔹 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VaWtUezIyPtPNgdFL21T (Follow the Ycm Zari College channel on WhatsApp) नोट: लिंक ओपन होत नसल्यास कॉपी पेस्ट करा.

+2
Exam Time Table Ma English M87.pdf5.83 KB

+1
Exam Time Table MBA P79.pdf1.72 MB

Exam Time Table Mcom M117.pdf4.66 KB

photo content

+3
CPCT C08_May2026.pdf0.82 KB

Timetable_G01_G02_ May-June 2026 BA (BCOM Annual Pattern).pdf1.57 MB

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अभ्यास केंद्र झरी कॉलेज. सर्व विद्यार्थीनींना सूचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयात ऑनलाईन Home Assignment (गृहपाठ), प्रकल्प,OJT, सायबर सिक्युरिटी आणि परीक्षा पूर्वतयारी या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. 🎙️ प्रमुख मार्गदर्शक: प्रा. बाळासाहेब नरवाडे (समाजशास्त्र विभाग, इंदिरा गांधी महाविद्यालय, सिडको, नांदेड) कार्यक्रमाचा तपशील: दिनांक: उद्या, 4 एप्रिल 2026 वेळ: सकाळी ठीक 11:30 वाजता स्थळ: पहिला मजला सेमिनार हॉल झरी कॉलेज. टिप: - 1. सर्व विद्यार्थ्यांना या कार्यशाळेला उपस्थित राहणे बंधनकारक आहे. 2. सोबत गृहपाठासंदर्भातील शंका असल्यास त्याची नोंद घेऊन यावे. - आपला समन्वयक, - झरी कॉलेज.

MCOM.pdf0.57 KB