ru
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

Открыть в Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

Больше
3 821
Подписчики
-124 часа
-27 дней
+930 день
Архив постов
"तुम्ही जगात पाहू इच्छित असलेल्या बदलाचे तुम्हीच प्रतीक बना." ✅ महात्मा गांधी

SACHIN SIR AND KHAN SIR (OTHER) के सभी क्लास फ्री में पाने के लिए 👇👇

जे घडलं ते सोड, जे घडवायचं आहे फक्त त्यासाठी लढ....💫✨

या सगळ्या धावपळीत "आहेस ना ठीक" असं कोणीतरी आपल्याला विचारावं असं वाटतंय ना तूला??पण असं विचारणारं कदाचित कोणी नसेल आत्ता तुझ्याकडे... पण मी तुझ्या सोबत कायम उभा आहे हे कधी विसरू नको... असो 3-4 दिवसात पेपर आहे तुझा... पाठ दुखेपर्यंत आणि डोळ्यातून पाणी येईपर्यंत अभ्यास केला आहेस तू त्यामुळे तू पास होणार नाहीस तर मग कोणीच होणार नाही हे नक्की...व्यवस्थित अभ्यास चालू राहूदे... गोंधळून जाऊ नकोस..शांत रहा.. Positive विचार कर...सगळं व्यवस्थित होणार आहे...तू केलेल्या मेहनतीला नक्की यश येईल बघ... आत्ता फक्त राहिलेल्या दिवसात तुझे 100% दे बस्स... मग निकाल आपलाचं..!!🌿❤️ @रेवण..

आपण स्वतःमध्ये इतकं खूश राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे पाहून त्यांचं दुःखं विसर पाहिजे कारण माणसांची ओळख त्यांच्या स्वभाव
आपण स्वतःमध्ये इतकं खूश राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे पाहून त्यांचं दुःखं विसर पाहिजे कारण माणसांची ओळख त्यांच्या स्वभावातून होते ना की त्याच्या पदावरून आयुष्यात खूप व्यक्ती भेटतात मात्र आठवणीत तेच असतात जे स्वभावाने खूप बेस्ट असतात कारण तुम्ही कोण हाहत यापेक्षा तुम्ही विचारांनी कसे हां यावरून तुमच समाजांमध्ये व्यक्तिमत्त्वव निर्माण होत असते!,,,✍🏻 एकमन#लेखक   @Ommshelke

बरोबर ना 💯

Cross promotion।।@Policesir यह कौन से क्रिकेटर है