ru
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

Открыть в Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

Больше
3 673
Подписчики
-424 часа
-217 дней
-9130 дней
Архив постов
Upsc aspirants only 6 days left for prelims ❤️ so be positive

भावनेत तुझ्या आता मला अडकायचे नाही.. तुझ्यावर कसेच आता भडकायचे नाही.. तु बरोबर तर बरोबर सही तुला समजावून सांगण्याच्या नादात तुलाच आयुष्यभरासाठी गमवायचे नाही.. - अमोल मोरे.. ✍🏻

ऐक ना सखे… मनविद्रोही म्हणून सांगतो तुला सखे, वास्तुदोष, ग्रहदोष, कुंडली दोष, शनीदोष… मंगळ, शुक्र, शनी, रवि… भूतबाधा, साडेसाती… कोप, तंत्र-मंत्र, करणी-उतारा… अगं सखे, किती नावं देणार आपण आपल्या मनातल्या भीतीला? घरात भांडणं झाली की वास्तुदोष आहे म्हणतात… नोकरी लागत नाही शनी भारी आहे म्हणतात… लग्न जमत नाही मंगळ दोष काढतात… पण कुणी विचारतं का सखे आळस, अज्ञान, भीती आणि चुकीचे निर्णय यांचाही काही दोष असतो का…? रात्री उशिरापर्यंत मोबाईल, सकाळी उशिरा उठणं, मेहनत शून्य… आणि वरून डायलॉग कुंडली साथ देत नाही… अरे सखे, कुंडली नाही… तुझी वृत्ती साथ देत नाही घरात संवाद नाही, एकमेकांशी आदर नाही, पण दोष मात्र भूतबाधा वर टाकायचा… किती सोपं केलंय ना सखे जबाबदारी टाळायची, आणि दोष द्यायचा कुठल्यातरी अदृश्य गोष्टीला… मनातला अंधार काढायला कोणी तयार नाही, पण घराच्या दारात लिंबू-मिरची टांगायला सगळे तयार… सखे, हा सगळा खेळ आहे भीतीचा… आणि बाजाराचा… तुझ्या दुःखावर दुकानं उघडलीत, तुझ्या अश्रूंवर भाव लावलेत… कोणी म्हणतं— उतारा कर, कोणी म्हणतं— हवन कर, कोणी म्हणतं— रत्न घाल… पण कोणी सांगत नाही सखे स्वतःला बदल… उभा रहा… मनविद्रोही म्हणून सांगतो, तारे-ग्रह काही वाईट करत नाहीत, आपणच स्वतःच्या आयुष्याला ग्रहण लावतो… आणि मग दोष देतो आकाशाला… खरं सांगतो सखे दोष ग्रहांचा नाही… दोष आपल्या विचारांचा आहे ✍🏻 मनविद्रोही विनायक भिसे Mo. 7798150143 #ऐकनासखे #मनविद्रोही #विनायकभिसे #मराठीकविता #मराठीविचार #सखे #वास्तुदोष #ग्रहदोष #साडेसाती #कुंडलीदोष #अंधश्रद्धा #RealityCheck #TruthOfLife #ViralContent #EmotionalTruth #HardTruth #DeepWords #PowerfulLines #SelfAwarenes #NoBlindFaith #MindsetMatters #WakeUpCall #DarkReality #LifeTruth #aiknasakhe #manvidrohi #Vinayakbhise #explorepage #viralpost

🥀💔 जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे सजा लेते हैं लोग। सच को कहने की यहां किसको इजाज़त है भला, झूठ को ही बड़ी शिद्दत से निभा लेते हैं लोग। दर्द जब हद से गुज़र जाए तो हंस देते हैं, आँख में अश्क भी हों, होंठ सजा लेते हैं लोग। दिल के रिश्तों का यहाँ मोल नहीं कुछ भी मगर, फ़ायदे देख के रिश्ते भी बना लेते हैं लोग। वक़्त पड़ने पे बदल जाते हैं लहजे अपने, अपने मतलब के लिए रंग बदल लेते हैं लोग। आईना देख के खुद से भी छुपाते हैं नज़र, खुद ही खुद से कई परदे लगा लेते हैं लोग। ✍🏿 शिवा