cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

नगरपरिषद भरती

📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी ⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती ⭕️ दररोज प्रश्नांचा सराव ⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material ⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा ✍️ contact :- @spardha_admin

Больше
Рекламные посты
10 828
Подписчики
-924 часа
-427 дней
-20330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा ! आणि... प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿        🌺 शुभ सकाळ 🌺
Показать все...
✅🟣1 June Update🟣 📌 मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2328 📌 ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा) https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2331 📌 भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2333 📌 उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2334 📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2335 📌 पोलीस भरती: 6 जूनपासून मैदानी, 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2336 📌 #TYPING #Skill test https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2338 📌 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2339 📌 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2340
Показать все...
💠बोल्ड केलेल्या गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत 👇👇 प्रागैतिहासिक कालखंड‼️ 👉👉प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती अश्म युग👇👇👇 ✔️पुराणाश्म युग (Palaeolithic age) :इ.स.पूर्व 9000 मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे. शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले. हत्यारे तीक्ष्ण नव्हती. शेतीचे ज्ञान नव्हते. डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे. नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश). भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश, ✔️मध्याश्मयुग (Mesolithic age): इ.स.पूर्व 9000 इ.स.पूर्व 4000 पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात. दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली. ✔️नवाश्म युग (Neolithic age): इ. स. पूर्व 4000 इ. स. पूर्व 1500 मेहरगड,बलुचिस्तान (एकमेव ) या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली. हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत. चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे. शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन. राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे. स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात. मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात. पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ. ✔️ताम्र पाषाण युग (Chalcolithic age) Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Southern-eastern India. जोर्वे दायमाबाद नेवासा(अहमदनगर) चांदोली सोनगाव इनामगाव (पुणे) प्रकाशे,नाशिक 👈 जोर्वे संस्कृती नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात. सुरुवातीचे धातु तांबे हे होते. या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले. काही ठिकाणी ब्राँझचाही वापर. ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा. गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत. कापड बनवण्याची कला अवगत होती. मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती. स्त्री देवतांची पुजा करत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Показать все...
📌महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे ✅जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 ✅हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 ✅पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ✅वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ✅वन संरक्षण अधिनियम 1980 ✅जैवविविधता कायदा 2002 ✅राष्ट्रीय लवाद कायदा, २०१० ✅प्राणी क्रूरता अधिनियम 1960 ✅राष्ट्रीय वन धोरण, 1988 ✅राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६ ✅राष्ट्रीय जल धोरण, २००२ ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
Показать все...
00:41
Видео недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
📌उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे ➡️30+ रिक्त आहेत ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
लातूर 10/06/2024 सुरु 🔥🚔🎯 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
👍 1
पूर्व परीक्षा 15 दिवस पुढे गेली. ह्यामुळे अभ्यासाची लिंक तुटते, सर्व प्लानिंग बदलतं, आपण स्लो होऊन जातो. हे सर्वांच्या बाबतीत घडत… तुमच्या बाबतीत असे झाले तर टेन्शन घेऊ नका पण त्यातून लवकर बाहेर या. पण तुम्ही असेच राहिलात तर मग आधी चांगला अभ्यास करून देखील एक्साम मधे फटका बसेल. याचे कारण असे की एक्साम पूर्वीचा एक महिना हा गोल्डन काळ असतो. तुम्ही जेवढे एफर्ट इथे टाकाल तेवढं आऊटपुट येणार. मी पुन्हा सांगतो की ह्याला एक संधी म्हणून बघा. जे विषय किंवा काही टॉपिक राहिले असतील तर ते वाचून घ्या. सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन चांगली आणि वेळ देऊन होऊ शकते. PYQ वर पुन्हा एक वेळ नजर टाकून घ्या. ज्या गोष्टींच्या पाठांतराची गरज आहे तिथे माइक्रो नोट्स बनवून जास्तीत जास्त वेळ रिवाइज करा. आणि सर्वात महत्त्वाचे…. ह्या काळात प्रश्नांना एप्रोच कसे व्हायचे, एक्साम मधे कोणते विषय टार्गेट करायचेत, कुठून किती मार्क आले पाहिजेत हे ठरावा. आणि शेवटच्या आठवड्यात रिव्हिजन कशाची आणि कोठून करणार हे आत्ताच ठरवून तसे मटेरियल तयार करा. The more you sweat in peace, the less you bleed in battle. All the best 💐💐💐 प्रमोद चौगुले सर ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
👍 3
Фото недоступноПоказать в Telegram
📌सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BMC ची जाहिरात हि जुलै ऑगस्ट मध्ये प्रसिध्द होऊ शकते. 💠पुढील काळात संभावित जाहिराती. १) ATP / PA २) BMC ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...