BMC GUIDE
Открыть в Telegram
सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी BMC GUIDE YouTube , Instagram channel ला subscribe करा https://youtube.com/@BMC_GUIDE?si=jCNUNbJXK9-Hph8h
Больше5 914
Подписчики
-224 часа
-157 дней
-3430 дней
Архив постов
5 914
BMC Bank Update 2026
सर्व सभासदांना कळविण्यात येते की, दि. ३१/०८/२०२६ रोजी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्याप्रमाणे सक्तीची ठेव (CD) रक्कम रु. १०००/- वरून रु. २०००/- करण्यात आली आहे. सक्तीच्या ठेवीमधील ही वाढ सभासदांच्या ऑक्टोबर २०२६ या महिन्याच्या पगारामधून होणार आहे तसेच ज्या सभासदांची सक्तीची ठेव आधीच रु. २०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांची सक्तीची ठेव कपात पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. म्युनिसिपल बँक
