ru
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Открыть в Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Больше
6 967
Подписчики
-524 часа
+17 дней
+1530 день
Архив постов
राज्यसेवा मुख्य नवीन तारखा💥💥
राज्यसेवा मुख्य नवीन तारखा💥💥

♦️ PSI RESULT 2024 प्रसिद्धीपत्रक...
♦️ PSI RESULT 2024 प्रसिद्धीपत्रक...

जाहिरात क्रमांक 001/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026 ते दिनांक 2 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#PSI #GML ♦️जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

1st key पूर्वीचे उत्तर- 4 Final key ने बदलून आलेले- 2
1st key पूर्वीचे उत्तर- 4 Final key ने बदलून आलेले- 2

1st key पूर्वीचे उत्तर- 2 Final key ने बदलून आलेले- 4
1st key पूर्वीचे उत्तर- 2 Final key ने बदलून आलेले- 4

1- रद्द (#) बाकी जैसे थे (No Change)

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

📌 जलसंपदा विभाग 14000 पदांची भरती होणार... फक्त अफवा 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 जलसंपदा विभाग 14000 पदांची भरती होणार... फक्त अफवा 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही नियोजित असतात. त्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर झालेले असते. त्यामुळे प्रामाणिकपणे 'एमपी
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही नियोजित असतात. त्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर झालेले असते. त्यामुळे प्रामाणिकपणे 'एमपीएससी'ची तयारी करणारे विद्यार्थी हे मुख्य परीक्षेची तयारी आधीच सुरू करतात. कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन नये, या भावनेतून तूर्तास परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. - महेंद्र हरपाळकर, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Read: MPSC Exam Schedule Update: एमपीएससी राज्यसेवा परीक्षेबाबत मोठी अपडेट; सचिव म्हणतात, “परीक्षेच्या तारखेत बदल करणे…” https://www.loksatta.com/nagpur/mpsc-rajyaseva-mains-exam-2025-date-update-secretary-mahendra-harpalkar-statement-ssb-93-5750599/ Shared by Loksatta Click here to download: https://loksatta.page.link/LS_app

MAHARASHTRA CIVIL ENGINEERING SERVICES Cut Off
MAHARASHTRA CIVIL ENGINEERING SERVICES Cut Off

जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - वनसेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

#Breaking ◾️ इराण चे सर्वोच्च नेते - अली खामेनी यांचा युध्दात मृत्यू झाल्याची शक्यता ● ट्रम्प यांनी केली घोषणा ● इराणने 40 दि
+1
#Breaking ◾️ इराण चे सर्वोच्च नेते - अली खामेनी यांचा युध्दात मृत्यू झाल्याची शक्यता ● ट्रम्प यांनी केली घोषणा ● इराणने 40 दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला

बंजारा प्रवर्गातील उपवर्गसह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल
+1
बंजारा प्रवर्गातील उपवर्गसह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे बाबत.