ru
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Открыть в Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Больше
6 972
Подписчики
+324 часа
+47 дней
+1630 день
Архив постов
Mpsc ने आता राज्यसेवा पेपर मध्ये चालू घडामोडीचा तसेंच इतर GS चा ट्रेंड बदल केला आहे जो लेखी मुख्य परीक्षेस साजेसा आहे ज्या प्रमाणे UPSC विचारते त्या प्रमाणे mpsc बदल केला आहे. गट ब व गट क साठी असे प्रश्न नसतील .

आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 सामान्य अध्ययन (GS) पेपर Join @mpscguidnce

Appointing Authority 45 आहेत लिपिक साठी तेवढे फक्त सगळ्यांना टिक करा फॉर्म भरतानी.. बाकी प्राधान्य क्रम तुमच्या मनावर आहे आत्ता द्या किंवा general मेरिट नंतर.

आयोगानी स्वतः सांगतील आहे.. जनरल मेरिट नंतर सुद्धा प्राधान्य क्रम देता येईल.

#positivity..Calmness... Focus #
#positivity..Calmness... Focus #

👆🏻👆🏻👆🏻 जानेवारी, फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी नोट्स Batch मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे .. कमी वाचा, जास्त वेळा वाचा. कमी confusion जास्त मार्क पडतील.

+1
♦️महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 👉 पेपर 1&2 - पहिली उत्तरतालिका

⚠️ गट ब मुख्य ची अजून आली नाही नुसते आम्ही upsc प्रमाणे आहोत म्हणून भागात नाही काम पण करावे लागतील.

ProvAnsKey–GS-II-CSP-Exam-2026-270526.pdf

ProvAnsKey–GS-I-CSP-Exam-2026-270526.pdf

ASC अर्जुन एक स्वदेशी ह्यूमनॉइड (मानव-आकार का) रोबोट खालील पैकी कुठे तैनात करण्यात आला आहे?
Anonymous voting

भारतातील पहिला मोठा व स्वदेशी 'ग्रीन यूरिया' प्रकल्प कोठे उभारला जात आहे?
Anonymous voting

देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड (CO2) साठवणूक चाचणी विहीर यशस्वीरीत्या पूर्ण कोणत्या राज्यात करण्यात आली?
Anonymous voting

+1
UPSC ने वेबसाइटवर दोन्ही पेपर उपलब्ध करुन दिले आहेत

पूर्व परीक्षेचा पेपर खूपच कठीण होता. ज्यांनी ज्यांनी पूर्व परीक्षा दिली आहे त्यांनी किती गुण मिळाले याचा विचार आता न करता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा. काही दिवसातच पूर्व परीक्षेचा निकाल आपल्याला कळेल. कट-ऑफ कमी लागणार आहे, त्यामुळे आता वेळ वाया घालवू नये. अनेक क्लासवाले त्यांचा धंदा सुरू राहण्यासाठी ही गोष्ट सांगणार नाहीत पण मी याआधी अनेक वेळा सांगितल्याप्रमाणे यूपीएससी किंवा एमपीएससीची तयारी करताना तुमचा प्लॅन बी पक्का तयार असणे आवश्यक आहे. अभ्यास सुरू करतानाच आपण किती वर्षे यासाठी देणार आहोत हे आपल्याला निश्चित माहिती हवे. म्हणून प्लॅन बी नेहमी तयार ठेवा. शुभेच्छा 💐 IPS सुब्रमण्यम केळकर सर

गट - क मुख्य 2025 चा अर्ज सादर करताना लिपिक-टंकलेखक पसंतीक्रम पान क्रमांक (4), मुद्दा क्रमांक 9.4.4 नुसार सध्या गट - क मुख्य
गट - क मुख्य 2025 चा अर्ज सादर करताना लिपिक-टंकलेखक पसंतीक्रम पान क्रमांक (4), मुद्दा क्रमांक 9.4.4 नुसार सध्या गट - क मुख्य चा अर्ज सादर करताना सर्व प्राधिकरण सादर करणे अनिवार्य आहे. पण पान क्रमांक (5), मुद्दा क्रमांक 10.3.2 नुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर, पुन्हा प्राधिकरण सादर करता येतील. जर त्यावेळी पसंती क्रम सादर केले नाही तर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना दिलेला पसंती क्रम अंतिम समजला जाईल. © दिनेश मुंडे (DM) Join @Thesteelframeofmpsc