🚨🚔 "KHAKI" 🚨🚔 ONLINE ACADEMY BY GANESH SHINDE SIR
पोलीस भरती, तलाठी भरती सर्व सरळसेवा भरती update आणि महत्वाच्या नोट्स, जॉईन KHAKI अँप-: https://play.google.com/store/apps/details?id=com.maharana.pratap.academy.pune संपर्क- आरती पडवळ मॅडम/विक्रांत पडवळ सर महाराणा अकॅडमी मंचर संपर्क- 7020521901
Больше2 538
Подписчики
+224 часа
+167 дней
+8030 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Фото недоступноПоказать в Telegram
♦️ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभा अध्यक्षपदी निवडणुकीच्या आधारे निवड झाली.✅✅
Фото недоступноПоказать в Telegram
♦️ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!! 🙏💐
Фото недоступноПоказать в Telegram
आता राज्यात राबवणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
Join @mpscguidnce
Фото недоступноПоказать в Telegram
उत्तरप्रदेश मध्ये प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास; एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड..
Фото недоступноПоказать в Telegram
यंदाची भरती सगळ्यांत Super fast होत आहे
ज्या जिल्ह्यांच मैदान 1 तारखे पर्यंत संपत आहे तिथे लेखी परीक्षा लगेचच होइल अशी परिस्थीती आहे.
https://t.me/GurukulBaramatiacademy
👍 1
Repost from Gurukul Academy Baramati
Фото недоступноПоказать в Telegram
यंदाची भरती सगळ्यांत Super fast होत आहे
ज्या जिल्ह्यांच मैदान 1 तारखे पर्यंत संपत आहे तिथे लेखी परीक्षा लगेचच होइल अशी परिस्थीती आहे.
https://t.me/GurukulBaramatiacademy
🔖58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024
-------------------------------------
◾️प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण)
◾️महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण )
ज्ञानपीठ पुरस्कार हा
🔥संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा
🔥उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला जात .
🔖ज्ञानपीठ पुरस्कार माहिती
-----------------------------------------
◾️1961 स्थापना सुरवात 1965 ला झाली
◾️दरवर्षी दिला जातो
◾️सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे.
◾️भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषा + इंग्रजी भाषा
◾️मरणोत्तर दिला जात नाही.
◾️पहिला ज्ञानपीठ 1965 - मल्याळम लेखक जी शंकर कुरूप
◾️पहिली महिला ज्ञानपीठ 1976 - बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी
◾️1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले.
◾️वाग्देवीची (देवी सरस्वती) मूर्ती आणि 11 लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
◾️2018 मध्ये, हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताव घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आला.
◾️एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील दोन वर्षांसाठी पुरस्कारासाठी पात्र नसते
👍 2
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.