cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

❤️ चालू घडामोडी (official) 2023❤️

💯कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी ची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. 𝗢𝗻𝗹𝘆 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 आहे भावा विचार काय करतोय पाठव 👇𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 👇मार्क्स येत नसतील तर नक्कीच joinकरा

Больше
Рекламные посты
13 760
Подписчики
-924 часа
+87 дней
-15930 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
                        🏡 उदय, अभ्यासिका 🏡( AC ) ------------------------------- " स्वच्छता, शांतता व शिस्त* " ⭐ संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका 💁‍♀ सुविधा- ✅आमूलाग्र बदलासह...Fully Updated ◾️ जुलै महिना चे ऍडमिशन सुरू ◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी ◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस ◾️ CCTV कॅमेरा ◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही ◾️ मिनरल वॉटर ◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था ◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था ◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय ◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध ◾️ High speed Wi-Fi  ◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा ◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल ◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा. वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत. 🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर*  📞 संपर्क :-  📞9420309520 https://wa.me/c/919420309520
Показать все...
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?Anonymous voting
  • क्ष्
  • ण्
  • क्
0 votes
तुम्ही सर्व जण इथेच थांबा?Anonymous voting
  • नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद
0 votes
'चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतातAnonymous voting
  • अनाग्रही
  • दुराग्रही
  • पंचशील
  • पंचीकृत
0 votes
सर्वनामांना............. असे म्हणतात.Anonymous voting
  • क्रियाविशेषण
  • विशेषणाम
  • सर्वनाम
  • प्रतिनामे
0 votes
विभक्तीचे किती प्रकार आहेत ?Anonymous voting
  • सात
  • सहा
  • आठ
  • नऊ
0 votes
अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.Anonymous voting
  • राजेश रडत होता
  • राजेश रडला होता
  • राजेश रडत असे
  • राजेश रडला
0 votes
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
  • भरभर
  • की
  • मोठा
  • आणि
0 votes
खालीलपैकी स्वरादी वर्णाची जोडी कोणती ?Anonymous voting
  • य - र
  • ओ - औ
  • अं - अ:
  • ऋ - लू
0 votes
'त्याला थंडी वाजते ' कर्ता ओळखा.Anonymous voting
  • त्याला
  • थंडी
  • वाजते
  • कर्ता नाही
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.