English Grammar
📲 पोलीस भरतीसाठी उपयुक्त ⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती ⭕️ दररोज प्रश्नांचा सराव ⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material ⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा ✍️ contact :- @spardha_admin
Больше4 111
Подписчики
-224 часа
-127 дней
-14430 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Фото недоступноПоказать в Telegram
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.
❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌
👇 WhatsApp Link 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Фото недоступноПоказать в Telegram
♦️👉स्वयंरोजगार करणारे 7 वर्षांत दुप्पट.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Фото недоступноПоказать в Telegram
♦️👉तापमावाढीस शहरीकरण कारणीभूत?
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Фото недоступноПоказать в Telegram
♦️👉नौदलासाठी खरेदी करणार 26 राफेल-M
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
📌 महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या
🔥◾️भारत रत्न पुरस्कार 2024
:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
🔥◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
🔥◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
🔥◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
🔥◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
🔥◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
🔥◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
🔥◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
🔥◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
🔥◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
🔥◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023
🔥◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
🔥◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
🔥◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
🔥◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
🔥◾️आशिया कप 2023 :- भारत
🔥◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
🔥◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
🔥◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
🔥◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- क्लॉडिया गोल्डिन
🔥◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
🔥◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
🔥◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
🔥◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
🔥◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Фото недоступноПоказать в Telegram
📣MPSC टायपिंग मॉक टेस्ट 💥💥💥🔥🔥🔥
🔖अंतिम MPSC कौशल्य चाचणीच्या समान वातावरणात परीक्षा घेतली जाईल.
➡️संभाजीनगरमध्ये एकमेव टायपिंग संस्था एसी हॉलसह
💻लेनोवो आणि फ्लॅट कीबोर्डवर मॉक टेस्ट घेतली जाईल
📱तुमची अचूकता आणि टायपिंग गती वाढवण्यासाठी मार्गदर्शन.
🔔आमच्याद्वारे विकसित केलेल्या
🆕mpscskilltest.com वेबसाइटची एक महिन्याची मोफत सदस्यता.
⚠️मर्यादित जागा उपलब्ध
💥शुल्क: एक परीक्षा इंग्रजी/मराठी साठी रु.100
💥शुल्क: एक परीक्षा दोन्ही विषयांसाठी रु. 150
🔔नोंदणी संस्थेत किंवा ऑनलाइन करता येते.
📍पत्ता: महेश संगणक, हॉटेल सिटिझनच्या खाली, खडकेश्वर रोड, छत्रपती संभाजीनगर
✨ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी
PhonePe क्रमांक: 8275513509
UPI आयडी: 8275513509@ybl
💎पेमेंट केल्यानंतर: हे तपशील व्हाट्सएप किंवा टेलिग्रामवर या क्रमांकावर पाठवा:
📞+918237403163
‼️पूर्ण नाव :
✅ई - मेल आयडी:
✅फोन नंबर:
✅विषय:
✅आणि पेमेंट पावती.
🫥मॉक टेस्टचे वेळापत्रक आमच्या वेबसाइट आणि संस्थेच्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केले जाईल.
🟢महेश संगणक :
☑️➡️✈️https://t.me/maheshcomputer
🔴mpscskilltest.com :
☑️➡️📱https://t.me/mpscskilltestwebsite
🚨➡️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣
Фото недоступноПоказать в Telegram
🚨➡️ प्रसिद्धीपत्रक
👉PSI 2021 बाबत....
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Фото недоступноПоказать в Telegram
✅➡️ राज्यसेवा पूर्व 2024
➡️ज्या लोकांना अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. त्या लोकांनी वरील तारखा, वेळ सर्व व्यवस्थित बघून घ्या.
👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा सुधारित दिनांक 21 जुलै 2024 आहे. लक्षात असू द्या.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Фото недоступноПоказать в Telegram
🚨➡️PSI 2021 Final CutOff
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅