cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🇮🇳MPSC🇮🇳UPSC🇮🇳2023🇮🇳

🔥सर्व स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका इत्यादी... 🔥आयोगाने अद्ययावत घोषित केलेली अधिसूचना आणि माहिती.. 🔥दररोज GS संबंधित 40, गणित बुद्धीमत्ता संबंधित 05 आणि चालू घडामोडी संबंधित 10 पोल प्रश्न...... 🔥दैनिक वर्तमानपत्र....

Больше
Рекламные посты
617
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

अक्षवृत्तीत आणि रेखावृत्तीत विस्तार संबंधित चुकीचे पर्याय कोणते ?.... @rajyasevass....Anonymous voting
  • भारताच्या अक्षवृत्तिय विस्तारात 29° चा फरक आहे..........
  • भारताच्या रेखावृत्तिय विस्तारात 22° चा फरक आहे..........
  • महाराष्ट्राच्या अक्षवृत्तिय विस्तारात 7° चा फरक आहे..........
  • महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तारात 8° चा फरक आहे..........
0 votes
♦️पहिली उत्तरतालिका आली आहे.. ✅MPSC combine 30 एप्रिल 2023 परीक्षा ची आयोगाची👆👆👆👆
Показать все...
7034 (1).pdf4.81 KB
सी. रंगराजन समिती (2012 -2014) नुसार वर्ष 2011 - 2012 मध्ये भारतातील एकूण द्रारिद्र्याचे प्रमाण................. टक्के होते. @rajyasevass....Anonymous voting
  • 12.8%..............
  • 29.5%.............
  • 38.2%...............
  • 45.3%.................
0 votes
"एखादे काम करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त व्यक्तींची नियुक्ती करणे" हे कोणत्या बेरोजगारीचे उदाहरण आहे ?.... @rajyasevass......Anonymous voting
  • अदृश्य बेरोजगारी.........
  • घार्षणात्मक बेरोजगारी........
  • ऐच्छिक बेरोजगारी..........
  • चक्रीय बेरोजगारी...........
0 votes
सरकारच्या अर्थसंकल्पातील प्राथमिक तुटीबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ?...... @rajyasevass...........Anonymous voting
  • महसुली तूट शून्य असताना प्राथमिक तूट शून्य असते.............
  • निव्वळ व्याज देयके शून्य असताना प्राथमिक तूट शून्य असते.........
  • जेव्हा वित्तीय तूट शून्य असते तेव्हा प्राथमिक तूट शून्य असते...........
  • जेव्हा राजकोषीय तूट व्याज देयकाच्या बरोबरीची असते तेव्हा प्राथमिक तूट शून्य असते...............
0 votes
ज्या प्रक्रियेच्या अंतर्गत सरकार आपले रोखे खाजगी क्षेत्राला विकण्यास सुरुवात करते त्या प्रक्रियेचे नाव काय आहे ?..... @rajyasevass......Anonymous voting
  • निर्गुंतवणूक...............
  • आर्थिक विस्तार...........
  • ओपन मार्केट ऑपरेशन्स.........
  • पर्यायांपैकी सर्व............
0 votes
खालीलपैकी मानवी शरीरात PH चा वाढणारा कोणता क्रम योग्य आहे .?...... (Gastric juice, Saliva, Blood).... @rajyasevass............Anonymous voting
  • जठररस, लाळ आणि रक्त..................
  • जठररस, रक्त आणि लाळ..................
  • रक्त, लाळ आणि जठररस..................
  • लाळ, रक्त आणि जठररस...................
0 votes
किण्वन प्रक्रियेत जिवाणूंचा सहभाग असतो हे कोणी सिद्ध केले ? @rajyasevass.....Anonymous voting
  • लेव्हीन हॉक..........
  • एहरेन बर्ग...........
  • लुईस पाश्चर..........
  • रॉबर्ट कोच.............
0 votes
बटाट्याचा (Potato) खाण्यायोग्य भाग........... आहे. @rajyasevass..........Anonymous voting
  • मूळ (Root)........................
  • कळी (Bud)........................
  • फळ (Fruit)........................
  • खोड (Stem).........................
0 votes
सजिवांचे पंचशृष्टी वर्गीकरण कोणी केले ?...... @rajyasevass.......Anonymous voting
  • अरिस्टोटल........
  • थ्रीयोपास्टस.......
  • व्हिटाकर.........
  • कार्ल लिनीयस........
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.