MPSC Value Addition by Sohel Shaikh
Открыть в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Больше4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
⭕️♦️हॉल तिकीट issue करताना इथून पुढे आयोगाने काळजी घ्यावी.. माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
आमचे परीक्षा प्रवेशपत्र कोणीही डाऊनलोड करू शकत!
आमची वैयक्तिक माहिती फोटो सह जगजाहीर करण्याचा अधिकार आयोगाला आहे का.?
आणि
जर तसा अधिकार असेल तर यामुळे आमची (विशेषत: महिला उमेदवाराची) सुरक्षेची जबाबदारी #mpsc_office घेणारं का?
👉 आयोगाने प्रवेशपत्र आमच्या खात्यावर अपलोड करावीत,
किंवा
मोबाइल नंबर / आधार क्रमांक/ email id टाकल्यावर ......त्यानंतर #OTP टाकल्यावरच ते डाऊनलोड होईल अशी व्यवस्था असेल याची काळजी घ्यावी
ही (हात जोडुन)...नम्र विनंती...! 🙏
👉 आयोगाने प्रवेश प्रमाणपत्र मोबाईल क्रमांक,आधार क्रमांक,ईमेल आयडी यांच्यावर देताना पुरेशी सुरक्षा घेतली नसून विद्यमान व्यवस्थेनुसार कोणीही कोणाचे प्रवेश प्रमाणपत्र मिळवून गैरप्रकार होऊ शकतात (विशेषतः महिलांना). आयोगाने खात्यात प्रवेश प्रमाणपत्र देऊन गैरमार्ग टाळावेत.
⚠️ वरील मेसेज जास्तीत जास्त share करा.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @mpsc_value_addition
#कामगार शिक्षण
Q.7) ब्राह्मो समाजाचे .......... यांनी कामगार शिक्षणासाठी व त्यांना आरोग्य व काटकसरीच्या सवयी लावण्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या.
🔰Online Lecture सुरू झाले आहे.
🛑👉PSI मुख्य परीक्षा 2022🚔
🔰टॉपिक : मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या
🛑 जॉईन लिंक:👇
https://youtu.be/rNYbZT7ML1I
🛑🛑PSI मुख्य परीक्षा -2022
🔷मानवी हक्क🔷
🔥20 मार्क हमखास
तीन तासात...
📔Fast Track मोफत Youtube वर Live....
⭕️मार्गदर्शक -सोहेल शेख
(लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन
IP SIR'S Success acadamy Publication pune)
🔷दिनांक - 13 जानेवारी
🕖वेळ -संध्याकाळी 6:30 वाजता
🛑रयत प्रबोधनी, पुणे.
Join-
https://youtu.be/rNYbZT7ML1I
🛑PSI मुख्य परीक्षा -2022
🔷मानवी हक्क🔷
🔥20 मार्क हमखास
तीन तासात...
📔Fast Track मोफत Youtube वर Live....
⭕️मार्गदर्शक -सोहेल शेख
(लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन
IP SIR'S Success acadamy Publication pune)
🔷दिनांक - 13 जानेवारी
🕖वेळ -संध्याकाळी 6:30 वाजता
Yotube चॅनेल -https://www.youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw
🛑रयत प्रबोधनी, पुणे.
Join-
https://t.me/MPSC_Value_Addition
⭕️♦️येणाऱ्या MPSC च्या सर्व परीक्षांसाठी Current Affairs Value Addition म्हणून तसेच Authetic आणि Interesting पद्धतीने Current समजण्यासाठी खाली 'दृष्टीक्षेप 2021' हा सहयाद्री वाहिनीचा कार्यक्रम share करत आहे..
♦️संकलन - By The Achievers Mentorship.
♦️फक्त एक लक्षात घ्या की Current तुम्ही फक्त या Videos वरती अवलंबून न राहता तुम्ही जे वाचत आहात त्यात interest निर्माण करायला आणि अजून चांगल्या पद्धतीने बातम्या समजून घ्यायला मदत होईल.
त्यामुळे 2* Speed ने सर्व एपिसोडस बघून घ्या..
♦️राज्य घडामोडी..
https://youtu.be/vlZcB5JW7xk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि क्रीडा घडामोडी.
https://youtu.be/yyreMY_er5E
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️राष्ट्रीय घडामोडी.
https://youtu.be/AcxBdCgChtY
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️भारताचा Covid शी लढा.
https://youtu.be/PweyZaaYcQo
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @MPSC_value_addition
@MPSC_value_addition
🛑PSI मुख्य परीक्षा -2022
🔷मानवी हक्क🔷
🔥20 मार्क हमखास
तीन तासात...
📔Fast Track मोफत Youtube वर Live....
⭕️मार्गदर्शक -सोहेल शेख
(लेखक - मानवी हक्क व मानव संसाधन
IP SIR'S Success acadamy Publication pune)
🔷दिनांक - 13 जानेवारी
🕖वेळ -संध्याकाळी 6:30 वाजता
Yotube चॅनेल -https://www.youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw
🛑रयत प्रबोधनी, पुणे.
Join-
https://t.me/MPSC_Value_Addition
नक्की वाचा...
https://www.bbc.com/marathi/india-42659873
Join @mpsc_value_addition
🛑⭕️👉 12 January 2022
💪 National Youth Day
राष्ट्रीय युवा दिवस
Theme : "Its all in d mind"
👱🏻♂वर्ष 1985 के बाद से प्रत्येक वर्ष स्वामी विवेकानंद (12 जनवरी 1863 - 4 जुलाई 1902) की जयंती के मौके राष्ट्रीय युवा दिवस मनाया जाता है।
जॉईन https://t.me/MPSC_Value_Addition
युद्धकाळ आणि शांतताकालीन शौर्य पुरस्कार (Wartime and peacetime Gallantry...
https://youtube.com/watch?v=JujLtnQQngA&feature=share
⭕️MPSC Combine ग्रुप C परीक्षेचा फॉर्म भरताना बऱ्याच जणांना ELIGIBLITY आणि PAYMENT संबंधीत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आपल्याला अडचण असेल तर खालील नंबर वर कॉल करा ..
⭕️MPSC HELPLINE
Mobile: 7303821822
Mobile: 18001234275
Work: 02222795971
🎯ई-मेल support-online@mpsc.gov.in
ई-मेल केलेला अजून उत्तम...
कारण आपल्याजवळ तक्रारीचा प्रूफ राहील.
आपला
सोहेल शेख
Join
@MPSC_Value_Addition
🛑4 दिवसांचं स्वातंत्र्य, 4 हुतात्म्यांना फाशी, सोलापूरच्या मार्शल लॉ'चा हा इतिहास...
12 जानेवारी - माँ जिजाऊ जयंती
स्वामी विवेकानंद जयंती
हुतात्मा दिन
राष्ट्रीय युवक दिन
भारताच्या इतिहासातील अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा. या लढ्याच्या माध्यमातून सोलापूरने देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 17 वर्षांपूर्वीच चार दिवसांचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं.
त्या कालावधीत देशात इतर अनेक शहरांमध्येही आंदोलने झाली, पण केवळ सोलापूर शहरात 'मार्शल लॉ' लावून ब्रिटिश सरकारने ते लष्कराच्या ताब्यात दिलं होतं.
ब्रिटिश सरकारच्या 150 वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी करण्यात आलेलं एकमेव शहर म्हणजेच सोलापूर अशीही इतिहासात नोंद आहे.
अखेर, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान 12 जानेवारी 1931 रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशीही शिक्षा ठोठावण्यात आली होती.
साभार -BBC मराठी आणि अन्य वृतपत्र
आपला
सोहेल शेख
जॉईन - https://t.me/MPSC_Value_Addition
महाराष्ट्राच्या इतिहासात एक साखळी महत्त्वाची आहे.
जिची सुरुवात शहाजी महाराजांपासून मग छत्रपती शिवाजी महाराज तदनंतर छत्रपती संभाजी महाराज त्याहून आणखी पुढे अगदी आजपर्यंत चालत राहते..
ही साखळी अभ्यासात असताना एक व्यक्तीमत्व वारंवार आपल्या समोर येते, वेगवेगळ्या भूमिका साकारते, काळपटलावर पडलेल्या असंख्य प्रश्नांची वेळेनुरूप तंतोतंत उत्तरे देते.
ती व्यक्ती सांगते स्त्रीने सामर्थ्यवान असलं पाहिजे,वेळप्रसंगी भावनिक आणि योग्य वेळी कृतीतत्पर.इथून पुढे जन्माला येणाऱ्या असंख्य पिढीला ऊर्जेचा स्रोत ही आई पुरवते.
एकंदरीत काय तर इतिहासाला स्त्री शिवाय अर्थ काय याचं उत्तम उदाहरण स्वतःच्या कार्यातून देते.ती स्त्री म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब....
मुत्सद्दीपणा, नितीमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब !
आज जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव ..
रयत परिवाराच्या वतीने जिजाऊ माँसाहेबांना विनम्र अभिवादन !!
महाराष्ट्राच्या इतिहासात एक साखळी महत्त्वाची आहे.
जिची सुरुवात शहाजी महाराजांपासून मग छत्रपती शिवाजी महाराज तदनंतर छत्रपती संभाजी महाराज त्याहून आणखी पुढे अगदी आजपर्यंत चालत राहते..
ही साखळी अभ्यासात असताना एक व्यक्तीमत्व वारंवार आपल्या समोर येते, वेगवेगळ्या भूमिका साकारते, काळपटलावर पडलेल्या असंख्य प्रश्नांची वेळेनुरूप तंतोतंत उत्तरे देते.
ती व्यक्ती सांगते स्त्रीने सामर्थ्यवान असलं पाहिजे,वेळप्रसंगी भावनिक आणि योग्य वेळी कृतीतत्पर.इथून पुढे जन्माला येणाऱ्या असंख्य पिढीला ऊर्जेचा स्रोत ही आई पुरवते.
एकंदरीत काय तर इतिहासाला स्त्री शिवाय अर्थ काय याचं उत्तम उदाहरण स्वतःच्या कार्यातून देते.ती स्त्री म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब....
मुत्सद्दीपणा, नितीमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब !
आज जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव ..
रयत परिवाराच्या वतीने जिजाऊ माँसाहेबांना विनम्र अभिवादन !!
