ru
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 день
Архив постов
❤️ अथांग सागर ❤️
❤️ अथांग सागर ❤️

शरद पवार साहेब आंदोलन स्थळी थोड्या वेळात दाखल होणार🔥आताच लोंढे सरांनी माहिती दिली...

♦️ मा. अतुल लोंढे पुन्हा आंदोलन स्थळी आले आहेत आत्ता.. 🔥🔥
♦️ मा. अतुल लोंढे पुन्हा आंदोलन स्थळी आले आहेत आत्ता.. 🔥🔥

👆👆👆 गांधी आजही जिवंत आहेत विचारात आणि कृतीत.... फक्त गांधी वाचला नाही गांधीना सोबत घेऊन जगतोय... हुकूमशाहीला तेव्हाही गांध
👆👆👆 गांधी आजही जिवंत आहेत विचारात आणि कृतीत.... फक्त गांधी वाचला नाही गांधीना सोबत घेऊन जगतोय... हुकूमशाहीला तेव्हाही गांधी पचला नाही आणि आजही राजे....शाहीला जड जातोय.... 🚨गांधी एक ताकद आहे..... भल्याभल्याना झुकवाणारी ✌️ जॉईन @MPSC_Value_Addition

आपल्या न भूतो न भविष्यती आंदोलनाला 36 तास पूर्ण होत आहेत तोच जोश तोच उत्साह जागा अपुरी पडत आहे माईक ,स्पीकर कमी पडत आहेत पुढे
+1
आपल्या न भूतो न भविष्यती आंदोलनाला 36 तास पूर्ण होत आहेत तोच जोश तोच उत्साह जागा अपुरी पडत आहे माईक ,स्पीकर कमी पडत आहेत पुढे बसलेल्याना आवाज जात नाही मागे जागाच नाही बसायला.इतकी तुफान गर्दी आहे. अजूनही जे आले नाहीत त्यांनी एकदा इथे येऊन अनुभव तरी घ्या इतिहासाचा अजून छान अभ्यास होईल एका महत्वाच्या चळवळीचे साक्षीदार् होऊ स्वतःसाठी स्वतःचे नाव त्यात कोरून घेऊ लवकर या... Join- @MPSC_Value_Addition

तुफान गर्दी आणि वाढता पाठिंबा 🚨🚨🚨 जॉईन @MPSC_Value_Addition

#Candle_light_ON. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🚨🚨🚨हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए। हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में, हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। -दुष्यंत कुमार Join- @MPSC_Value_Addition

♦️आज सर्वांनी सहभागी व्हा! 👉मुलं येत आहेत. तुम्ही पण या.. स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर पुणे..
♦️आज सर्वांनी सहभागी व्हा! 👉मुलं येत आहेत. तुम्ही पण या.. स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर पुणे..

🔥🔥 उद्या शेवटचा घाव..🔥🔥 ♦️एमपीएससी विद्यार्थी आंदोलन.. 👉राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा... 👉
🔥🔥 उद्या शेवटचा घाव..🔥🔥 ♦️एमपीएससी विद्यार्थी आंदोलन.. 👉राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा... 👉 ठिकाण: बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे. 👉 दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता..

🙏जय जिजाऊ!! जय शिवराय!!🙏 रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. १९ फेब्रुवारी 🚩🚩🚩

😊FREE LECTURES FOR TODAY😊 Clerk Mains च्या सर्व पेपर मधील गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे lectures आजच्या दिवसासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहेत. Join course👉 Click here खालील EDUCULTURE अँप Download करून Combine Course-->Gr C mains Focus--> Preview मध्ये जाऊन FREE मध्ये पाहू शकता. Download App उद्या पेपर आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा.👍 All The Best👍👍 Ask Doubts @abhishekthigale

🚨राज्यसेवा मुख्य 2022 मार्क्सचा ट्रेंड, आणि पुढील दिशा यावर चर्चा... आपला सोहेल शेख आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा... जॉईन - @MPSC_Value_Addition

आज संध्याकाळी 5 वाजता राज्यसेवा मुख्य 2022 मार्क्सचा ट्रेंड, आणि पुढील दिशा यावर चर्चा करूया... आपला सोहेल शेख

🔰Group C mains Focus Batch ✅Mathematics and Reasoning 📱📲Download App to join Course: https://play.google.com/store/apps/de
🔰Group C mains Focus Batch ✅Mathematics and Reasoning 📱📲Download App to join Course: https://play.google.com/store/apps/details?id=com.admineduculture.learners 💻Join course: Click here 📌Join Telegram Channnel: @abhishekcsat 📌Ask Doubts: @abhishekthigale तुमच्या मित्रांना share करा.

👆👆👆 चंद्रकांत दळवी सर युनिक अकॅडमी मध्ये मार्गदर्शन करताना.... Descreptive पॅटर्न कशासाठी... # अनाकलनीय

🚨पुढील काही दिवसात आपण राज्यसेवा आयोगाचा नवीन ट्रेंडनुसार 2022 मुख्य परीक्षा अप्रोच वर टेलिग्रामवर मार्गदर्शन सत्र सुरु करूया..... आपला सोहेल शेख

खर तर पहिल्यांदा बळीराम डोळे सरांचे आभार मानावे लागतील कारण जेव्हा घटनात्मक आयोगाच्या विरोधात शब्द काढायची सुद्धा कोणी हिम्मत करत नव्हते.....आयोगाने तशी ताकीद सुद्धा दिलेली होती.... त्या काळात बळीराम डोळे, अतुल लोंढे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून न भूतो ना भविष्यती असे आंदोलन घडून आले. कडाक्याच्या थंडीत 18 तास आंदोलन सूरू होते. त्यामुळें विद्यार्थी नक्कीच त्यांचे ऋणी असतील.🙏 मा. गोपीचंद पडळकर & मा. अभिमन्यू पवार साहेब नेहमीच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समोर येतात... आज सुद्धा त्यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांची खुप मोठी मदत केली.... त्यांचे सुद्धा विद्यार्थ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार💐💐 तसेच काही Telegram Admin ने सुद्धा खूप मोलाची कामगिरी केली त्यांचे सुद्धा खूप आभार. तसेच इतर सर्वांचे ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचे सुद्धा खूप खूप आभार 💐💐🙏 #COPY PASTE- Advance Mpsc