ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
तराजूत साधी कुठलीही वस्तू तोलताना कमी, जास्त होतच असतं.. मग, हे तर आयुष्य आहे कमी, जास्त तर होणारच! ..................!!वाट स
तराजूत साधी कुठलीही वस्तू तोलताना कमी, जास्त होतच असतं.. मग, हे तर आयुष्य आहे कमी, जास्त तर होणारच! ..................!!वाट संघर्षांची!! .............. ✧════•☆❁●❁☆•════✧ 🇮🇳जय हिंद 🇮🇳 🌞शुभ सकाळ मित्रांनो🌞

Analysis शेवटपर्यंत बघा आपल्या मित्रांना पण share करा. प्रतिक्रिया कंमेंट मध्ये कळवा. 🙏

5:20 parynt chalu hoil please wait technical ussue ahe. Digital board var ghetoy apan

मित्रांनो, आता पेपर झाल्यनंतर आयोगाची answer key 🗝️ येईपर्यंत शांत रहावे... उत्तरे लगेच मोजत बसू नका आणि ती चर्चा पण करू नका. आता भरपूर दिवस तुम्ही स्ट्रेस मध्ये होतात. त्यामुळे आता दोन- तीन दिवस निवांत रहा. मला खूप विद्यार्थी मित्रांचे call येत आहेत (Paper खूप छान गेला specially maths साठी आभार मानावे तेवढे कमीच अशा प्रतिक्रिया).. सध्या relax रहा... तुमच्या यशात & आनंदात माझा खारीचा वाटा असेल याचा मनस्वी आनंद होतोय... लवकरच भेटूया.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबर 2021 ....paper आजचा पेपर Pdf PSI/STI/ASO Exam Join @mpscvalueaddition

📌✔️♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 📌 4 सप्टेंबर 2021 ....paper 👉 आजचा पेपर Pdf PSI/STI/ASO Exam ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝

पेपर कसा होता
Anonymous voting

आजचा पेपर कसा गेला मित्रांनो? वेळ पुरला का? आज संध्याकाळी 5 वाजता आपण निरव दा Youtube चॅनेल वर live घेणार आहोत. सगळेजण या detail analysis होईल. थोड्याच वेळात youttube लिंक टाकेन. आपला सोहेल शेख Join @mpscvalueaddition

photo content

प्यारे भाई और बहनो आप सभी को संयुक्त पूर्व परीक्षा के लिये बहुत बहुत शुभ कामना...ये नया भारत है और आप नए भारत की युवा शक्ती ह
प्यारे भाई और बहनो आप सभी को संयुक्त पूर्व परीक्षा के लिये बहुत बहुत शुभ कामना...ये नया भारत है और आप नए भारत की युवा शक्ती है..जितेंगे जरूर..💐💐

उद्या पेपर सोडवत असताना खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे अचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true, right) बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true) बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct) अयोग्य : म्हणजे चूक ( incorrect) योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect) असत्य : चूक (incorrect) सत्य नाही : म्हणजे चूक कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect) काय खरे नाही : (not true) पेपर सोडवताना वरील शब्द 👆काळजीपूर्वक वाचल्यास तुमच्या चूका नक्कीच कमी होतील. English मधून वाचल्यास थोडे सोपे जाईल. मंजिलें भी जिद्दी हैं. रास्ते भी जिद्दी हैं, देखते है कल क्या होगा, हौसले भी जिद्दी हैं । Credit -Samadhan kokate sir 📌वरील गोष्टी लक्षात ठेवा आणि 100 attempt करायचंय winning attitude ठेवा... 📌जे उत्तर पहिल्यांदा बरोबर वाटेल त्यासोबतच जा change करू नका नंतर... 📌Answer sheet वर answer डार्क करताना काळजी घ्या एकही प्रश्न खाली वर नको व्हायला.. 📌घड्याळ सोबत असलंच पाहिजे... Gs चा पार्ट 40-45 मिनिट आणि math reasoning 15-20 minute द्या... 📌प्रश्नपत्रिका सेट कोड बरोबर टाका एकदम काळजीपूर्वक... पुन्हा एकदा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा..! आपला सोहेल शेख All the Best.... Join - @mpscvalueaddition

✨️✨️✨️ 🥇🤾‍♂उद्या होणाऱ्या combine pre exam साठी @Setumpsc परिवाराकडून सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा💐💐💐👍👍👍 Do Your Best...✌️🥇 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

तालुक्यांची संख्या समान असणारे जिल्हे ट्रिक्सनुसार 16 तालुके - यवतमाळ ,नांदेड (यना) 15 तालुके- रायगड चंद्रपूर जळगाव नाशिक (राजू नाच) 14 तालुके - नागपूर अहमदनगर अमरावती पुणे (NAAP) 13 तालुके - बुलढाणा 12 तालुके - कोल्हापूर गडचिरोली (12 कोल्हे गडावर गेले) 11 तालुके - सातारा सोलापूर बीड ( सासोबाई 11) 10 तालुके - सांगली लातूर ( साले 10) 9 तालुके - औरंगाबाद,परभणी, रत्नागिरी ( 9औपर) 8 तालुके- गोंदिया,पालघर, वर्धा सिंधुदुर्ग जालना , उस्मानाबाद (गोपाल व सिंधू जाऊ) 7तालुके - अकोला,भंडारा, ठाणे (7 वाजता अक्का भांडली ठाण्यात) 6 तालुके - नंदुरबार,वाशीम (नवा) 5 तालुके- हिंगोली (5 रुपयांची गोली) 4तालुके - धुळ

📌✔️😢आज स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याचा रिझल्ट आलेला आहे पण तो आपल्यात नसल्यामुळे दुःख वाटत आहे 😭 RIP मित्रा
📌✔️😢आज स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याचा रिझल्ट आलेला आहे पण तो आपल्यात नसल्यामुळे दुःख वाटत आहे 😭 RIP मित्रा

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2020 चा निकाल जाहीर. Join @mpscvalueaddition

10 min मध्ये live येतोय. तयार राहा.😊

♦️MPSC official Twitter account बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 🐥🐥🐥🐥🐥🐥 ⚠️ last पॉईंट नीट वाचा आयोगाच्या LOGO चा.. नावाचा व इतर
♦️MPSC official Twitter account बाबतीत प्रसिद्धीपत्रक.. 🐥🐥🐥🐥🐥🐥 ⚠️ last पॉईंट नीट वाचा आयोगाच्या LOGO चा.. नावाचा व इतर गोष्टी चा वापर बंद करावा. अन्यथा कारवाई करण्यात येईल.