ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
photo content

"आता अग्नीच्या ज्वाळा आमच्या अगदी निकट येत आहेत. त्यांचा उष्ण दाह शरीराला जाणवतोय..... मधूलिकाने माझा हात घट्ट धरलाय. मी तिच्या डोळ्यांत पाहिले, येणाऱ्या मृत्यूच्या जाणिवेने मला तिच्या डोळ्यांत भय जाणवले. कुटुंबाच्या काळजीने एका आईचं हळवं होणं साहजिक आहे. तिचा हात घट्ट पकडून मी माझ्या छातीजवळ नेला. खिडकीतून बाहेर..... एकीकडे माझी मायभूमी...तर दुसरीकडे माझ्या अगदी निकट माझी अर्धांगिनी. दोघीही मला सदैव भासतात त्याप्रमाणे अवर्णनीय सुंदर. आपल्या केवळ स्पर्शाने माझ्या सगळ्या चिंता विवंचना दूर सारणारे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहण्यास मला सदैव प्रोत्साहित करणारे सकारात्मक शक्तीचे दोन स्रोत. आता आम्ही वेगाने खाली कोसळतोय.....हेलिकॉप्टर आग व धुराने भरून चाललेय. मृत्यूची आणि आमची कदाचित आजच भेट होईल. शरीरावर...... प्राणांहून प्रिय असलेला भारतीय लष्कराचा गणवेश व हातात माझ्या अर्धांगिनीचा उबदार हात ! ( क्षणांत संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोरून तरळून गेले.) मी जेवढं जगलो होतो ते शानदार जगलो होतो. मृत्यूला सामोरे जाताना देखील मी त्याच्या नजरेत नजर घालून एका योद्ध्याप्रमाणे सामोरे जाणार आहे. "SERVICE BEFORE SELF" माझ्यासहित माझ्या बारा लाख सहकाऱ्यांचे बोधवाक्य मी पुटपुटले. शेवटचेच म्हणून मी मधूलिकाकडे पाहिले. अभिमान, धैर्य,काळजी, जिव्हाळा, प्रेम यांचे मिश्रण माझ्या डोळ्यांत उमटले व स्मितहास्य आपोआपच बाहेर पडले. माझी सकारात्मक ऊर्जा तिला देखील जाणवली, तिने देखील तेवढ्याच उत्कटतेने माझ्याकडे पहात स्मितहास्य केले. हेलिकॉप्टर मधील सर्वांनाच ती ऊर्जा जाणवली. मी कमांड माझ्या हातात घेतली व खणखणीत आवाजात घोषणा दिली. जय........... हिंद. भारत माता की .........जय ! " ________________________ तुषार दामगुडे

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात #BipinRawat #IndianArmy #IAF #TamilNadu https://www.youtube.com/watch?v=LiKvWPfqJ4w

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता नाशिक जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर, 2021 रोजीपासून आयोजित मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

♦️MPSC राज्यसेवा आणि COMBINE पूर्व परीक्षेकरिता♦️ विषय - 🧪⚗️🧬🔬🔭सामान्य विज्ञान... (English Keyword चाही वापर करून) 🔷Fast-track revison audio batch🔷 ✍️मार्गदर्शक- सोहेल शेख 🎯सध्याच्या आयोगाच्या ट्रेंडनुसार exam oreinted value addition केली जाईल. Join- @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

📚एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021
📚एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 🏆अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2021 ⭕️आता मागावा🔥🔥🔥 amazon वरून पोस्टल स्वरूपात... ♦️फक्त - 400/- रु मध्ये 🎯वैशिष्ट्ये - 📌 4Sectional व 6 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित... 📌एकूण 10 टेस्ट 📌अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट... 📌आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion... 📌Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी... 🔷Discussion व्हिडिओ आणि विश्लेषण Pdf आपल्या प्रश्नपत्रिकेवरील QR Code वरून मिळेल. लिंक- https://www.amazon.in/dp/B09N7HY2MF/ref=cm_sw_r_oth_api_glt_fabc_VCC5T9GVH33V85XD9GPE

आजचे♦️MPSC राज्यसेवा आणि COMBINE पूर्व परीक्षेकरिता♦️ विषय - 🧪⚗️🧬🔬🔭सामान्य विज्ञान... (English Keyword चाही वापर करून) 🔷Fast-track revison audio batch🔷 ✍️मार्गदर्शक- सोहेल शेख आजचे lecture कसे वाटले प्रतिक्रिया द्या 🙏

👆👆👆 link join kara lecture chalu hot ahe.

♦️MPSC राज्यसेवा आणि COMBINE पूर्व परीक्षेकरिता♦️ विषय - 🧪⚗️🧬🔬🔭सामान्य विज्ञान... (English Keyword चाही वापर करून) 🔷Fast-track revison audio batch🔷 ✍️मार्गदर्शक- सोहेल शेख 🎯Free to All Demo lecture 08/12/2021(बुधवार) 🕑दुपारी - 1 वाजता 🎯सध्याच्या आयोगाच्या ट्रेंडनुसार exam oreinted value addition केली जाईल. Link https://t.me/MPSC_Value_Addition?livestream

Mains_2020 Our prediction😎 @mpscgscentre
Mains_2020 Our prediction😎 @mpscgscentre

भारतातील नागरी सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते
Anonymous voting

♦️MPSC राज्यसेवा आणि COMBINE पूर्व परीक्षेकरिता♦️ विषय - 🧪⚗️🧬🔬🔭सामान्य विज्ञान... (English Keyword चाही वापर करून) 🔷Fast-track revison audio batch🔷 ✍️मार्गदर्शक- सोहेल शेख 🎯Free to All Demo lecture 08/12/2021(बुधवार) 🕑दुपारी - 1 वाजता 🎯सध्याच्या आयोगाच्या ट्रेंडनुसार exam oreinted value addition केली जाईल. Link https://t.me/MPSC_Value_Addition?livestream

♦️MPSC राज्यसेवा आणि COMBINE पूर्व परीक्षेकरिता♦️ विषय - 🧪⚗️🧬🔬🔭सामान्य विज्ञान... (English Keyword चाही वापर करून) 🔷Fast-track revison audio batch🔷 ✍️मार्गदर्शक- सोहेल शेख 🎯Demo lecture 08/12/2021(बुधवार) 🕑दुपारी - 1 वाजता 🎯सध्याच्या आयोगाच्या ट्रेंडनुसार exam oreinted value addition केली जाईल. ⭕️आधी demo lecture ऐका आणि मगच अँप्लिकेशन डाउनलोड करून ऍडमिशन घ्या. 📚Base बुक -अनिल कोलते सर व भस्के सर व स्टेट बोर्ड addition केले जाईल. 🛑Fees -550/- रु ✔️पहिल्या 100 ऍडमिशनसाठी (अपंग व अनाथ विध्यार्थ्यांना मोफत) ⭕️तुमच्या base बुक मधून वाचा आणि माझ्यासोबत exam otiented revise करा. मी exam approch लक्षात ठेवण्याचे tricks आणि महत्वाचा एक्सट्रा content cover करेन जॉईन @MPSC_Value_Addition

🔆🎖आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇
+1
🔆🎖आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला, सोहेल शेख.

जाहिरात क्रमांक 03/2018 प्रशासकीय अधिकारी,नियोजन अधिकारी,अर्थसंकल्प अधिकारी व वसुली अधिकारी,गट-ब संवर्गाकरीता सुधारित निकालानुसार पात्र ठरलेल्या 3 उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 13 डिसेंबर,2021 ऐवजी दिनांक 20 डिसेंबर,2021 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोगाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.