ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
photo content

Lecture start zale ahe join kara👍

राज्यसेवा मुलाखत मार्गदर्शन तहसीलदार - प्रथमेश घोलप दिनांक -21 ऑगस्ट 2021 रात्री - 9 वाजता आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये विचारू
राज्यसेवा मुलाखत मार्गदर्शन तहसीलदार - प्रथमेश घोलप दिनांक -21 ऑगस्ट 2021 रात्री - 9 वाजता आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता... लिंक - https://youtu.be/i4UIgHUev5k जॉईन -@mpscvalueaddition

#Polity #Revision 📌✔️घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🥇📖 धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝ Join @mpscvalueaddition

कोकणातील नदी आणि त्यावरील खाड्या यांच्यातील चुकीची जोडी ओळखा?
Anonymous voting

पुढील पैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही
Anonymous voting

कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडचा आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुके कोणते?
Anonymous voting

कायदे करण्याचे उर्वरित अधिकार कोणत्या कलमानुसार घटनेत नमूद आहेत
Anonymous voting

📌✔️आजच्या पहिल्या Shift Detailed Questions, MIDC shift चा पेपर कसा होता ,,महिती पाहिजे असेल तर Contact ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝ Join @Midcexam21

#Current ✔️📌 Olympic विजेत्या महिला🥇🏌‍♀🏋‍♀ Join @mpscvalueadiition ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝
#Current ✔️📌 Olympic विजेत्या महिला🥇🏌‍♀🏋‍♀ Join @mpscvalueadiition ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝

80."आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आणि शस्त्रांच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेवू." अशी वल्गना कोणी केली.
Anonymous voting

79. खालीलपैकी कोणी कोलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमात गव्हर्नर वर गोळ्या झाडल्या.
Anonymous voting

78. माँटेग्यू चेम्सफर्ड अहवाल प्रकाशित झाल्यानंतर टिळकांनी खालीलपैकी कोणता/कोणते अग्रलेख लिहिले.
Anonymous voting

76. पुणे शहरातील विधवा विवाहाचे आद्य प्रचारक खालीलपैकी कोण.
Anonymous voting

75. महात्मा फुलेंच्या विचारसरणी बद्दल खालीलपैकी योग्य विधान कोणते ठरेल.
Anonymous voting

1😊
Anonymous voting

photo content

📌✔️3rd Shift Detailed Questions MIDC shift चा पेपर कसा होता ,,महिती पाहिजे असेल तर Contact ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝ @Raje77