MPSC Value Addition by Sohel Shaikh
Открыть в Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Больше4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
शेवटचे Demo lecture
इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch
आज रात्री 9:30 वाजता
टॉपिक - कृषी अर्थशास्त्र भाग -4
(Combine आणि राज्यसेवा मुख्य चा पूर्ण Syllabus cover होईल)
ज्यांनी ऍडमिशन घेतले आहे त्यांना मी रोज रात्री व्हॉइस चॅट ग्रुप मध्ये ऍड करतोय त्यामुळे काळजी करू नका.
प्रत्येक lecture चा आधी आयोगाचा ट्रेंड आणि कोणत्या गोष्टी facts वर भर द्यायचा हे सांगितले जाईल त्यामुळे lecture ऐकताना समोर
देसले सरांचे अर्थशास्त्र भाग -1
10 वी किंवा किमान 9 वी आवृत्ती समोर असावी.
आपला
सोहेल शेख
आज रात्री live demo lecture मोफत असेल.
सोबत देसले सरांचे अर्थशास्त्रचे पुस्तक घेऊन तयार राहा.
Exam oriented मार्क मिळवण्यासाठी अभ्यासाचा अप्रोच मिळेल.
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
कॅटेगरी 1
जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा qualify झाले नाहीत...
आणि Combine चा score 40 पेक्षा कमी आहेत.
कॅटेगरी -2
तसेच ज्यांची राज्यसेवा पूर्वपरीक्षा थोड्याच मार्क्स ने राहिली आहे
परंतु Combine ला चांगले मार्क आहेत.
कॅटेगरी -3
राज्यसेवा मुख्यसाठी
पात्र आहेत
त्यांच्यासाठी 8:30 ला एक व्हॉइस चॅट Lecture घेणार आहे.
पुढील startegy साठी बरेच लोक मेसेज करत आहेत.
सगळी उत्तरे एकदम मिळतील.
आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा.
बऱ्याच जणांचे comman प्रश्न आहेत.
एकत्रित चर्चा करूया.
वेळ -आज रात्री 8:30 वाजता
आपला
सोहेल शेख
Join
https://t.me/mpscvalueaddition?voicechat
कॅटेगरी 1
जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा qualify झाले नाहीत...
आणि Combine चा score 40 पेक्षा कमी आहेत.
कॅटेगरी -2
तसेच ज्यांची राज्यसेवा पूर्वपरीक्षा थोड्याच मार्क्स ने राहिली आहे
परंतु Combine ला चांगले मार्क आहेत.
त्यांच्यासाठी 8:30 ला एक व्हॉइस चॅट Lecture घेणार आहे.
पुढील startegy साठी बरेच लोक मेसेज करत आहेत.
सगळी उत्तरे एकदम मिळतील.
आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा.
विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, यांच्या निवडणूक - केंद्रीय निवडणूक आयोग घेते.
व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोग घेते.
ONLY FOR PSI_STI_ASO:
✅MPSC पद भरती बाबत ३० जुलै चा शासकीय निर्णय.
30 सप्टेंबर पर्यंत सर्व विभागांनी MPSC आयोगाकडे मागणीपत्र पाठवावेत...
❗️कालचे आयोगाने tweet हे या GR ला Base मानून केले होते.३० सप्टेंबर पर्यंत जर सरकारने खरोखर मनावर घेऊन मागणीपत्र mpsc ला दिले तर २०२१ मध्ये गट क परीक्षाची जाहिरात ऑक्टोबरच्या पहिल्या/दुसऱ्या आठवड्यात आणि २०२२ साठीचे संपूर्ण वेळापत्रक आयोग प्रसिद्ध करू शकेल.
आपण आल्याने त्यांचा आनंद "द्विगुणित" झाला अधोरेखीत विशेषणाचा प्रकार सांगा
आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्यात विधेय कोणते आहेत
माझा पहिला क्रमांक आला "की" पेढे वाटीन अधोरेखीत शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यव सूचित होते
गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते वाक्याचा प्रकार ओळखा
