ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
आजचे♦️MPSC राज्यसेवा आणि COMBINE पूर्व परीक्षेकरिता♦️ विषय - 🧪⚗️🧬🔬🔭सामान्य विज्ञान... (English Keyword चाही वापर करून) 🔷Fast-track revison audio batch🔷 ⭕️ प्राण्यांचे वर्गीकरण 🎯FREE to All शेवटचे Demo Lecture.... ✍️मार्गदर्शक- सोहेल शेख जॉईन @MPSC_Value_Addition आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

Echinodermata
Echinodermata

animation.gif0.46 KB

आजचे♦️MPSC राज्यसेवा आणि COMBINE पूर्व परीक्षेकरिता♦️ विषय - 🧪⚗️🧬🔬🔭सामान्य विज्ञान... (English Keyword चाही वापर करून) 🔷Fast-track revison audio batch🔷 ⭕️ दुपारी 2 वाजता 🎯FREE to All शेवटचे Demo Lecture.... ✍️मार्गदर्शक- सोहेल शेख लिंक https://t.me/MPSC_Value_Addition?livestream

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) संपूर्ण 2021 या वर्षातील 📌 आर्थिक घडामोडी Lecture Running Notes 👆👆👆 ⭕️आर्थिक घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील, सोबत ही Running नोट्स ही असु द्या.. जॉईन @MPSC_Value_Addition @mpsc_sathi

👆👆👆 ⭕️आर्थिक घडामोडी एकत्रित ऐकून घ्या. एका तासात सर्व कव्हर होतील. 2-3 प्रश्न यावर पूर्व परीक्षेला विचारले जातात. आपला सोहेल शेख

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) 🎯8-10 दिवसात पूर्ण केली जाईल. ✍️आयोगाच्या पॅटर्ननुसार रोज खालील एक एक घटक कव्हर केला जाईल... संपूर्ण 2021 या वर्षातील 📌 आर्थिक घडामोडी 📌 राजकीय घडामोडी 📌 वैज्ञानिक पर्यावरणीय व आरोग्यविषयक घडामोडी 📌 भौगोलिक व कृषिविषयक घडामोडी 📌 सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी 📌 चर्चेतील व्यक्तीमत्वे व निधन वार्ता 📌 आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरस्कार 📌 केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजना, समित्या व अहवाल ♦️🔷♦️ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत व आयोगाकडून वारंवार विचारल्या जातात. त्या सध्याच्या आयोगाच्या ट्रेंडनुसार detail घेतल्या जातील. ✍️याच्या running notes ही मिळतील. जेणेकरून 15 पैकी किमान 10+ प्रश्न बरोबर येतील. आपला सोहेल शेख जॉईन @MPSC_Value_Addition आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

⭕️ Reminder 7 वाजता lecture सुरु होईल. आपल्यापैकी जे running notes काढत आहेत त्यांनी सुद्धा मला या टेलिग्राम id वर नोट्स स्कॅन करून पाठवा त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल🙏

विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावली
Anonymous voting

खालीलपैकी कोणी एका स्त्रीला सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी बनारस पर्यंतचा प्रवास खर्च तिला सती जाण्यापासून परावृत्त केले
Anonymous voting

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) Demo Lecture ⭕️Free For All टॉपिक - 🔷संपूर्ण 2021 या वर्षातील आर्थिक घडामोडी... (कमी वेळेत आयोगाच्या पॅटर्न नुसार तयारी) ✔️दिनांक - 10 डिसेंबर 2021 🕑वेळ - संध्याकाळी 7 वाजता आपला सोहेल शेख संध्याकाळी 7 वाजता तयार राहा आपल्या मित्रांना पण लिंक पाठवा 👇👇👇 जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️ चालू घडामोडी Fast track Revision बॅच (राज्यसेवा पूर्व व combine पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी) 🎯8-10 दिवसात पूर्ण केली जाईल. ✍️आयोगाच्या पॅटर्ननुसार रोज खालील एक एक घटक कव्हर केला जाईल... संपूर्ण 2021 या वर्षातील 📌 आर्थिक घडामोडी 📌 राजकीय घडामोडी 📌 वैज्ञानिक पर्यावरणीय व आरोग्यविषयक घडामोडी 📌 भौगोलिक व कृषिविषयक घडामोडी 📌 सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडी 📌 चर्चेतील व्यक्तीमत्वे व निधन वार्ता 📌 आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरस्कार 📌 केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजना, समित्या व अहवाल ♦️🔷♦️ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत व आयोगाकडून वारंवार विचारल्या जातात. त्या सध्याच्या आयोगाच्या ट्रेंडनुसार detail घेतल्या जातील. ✍️याच्या running notes ही मिळतील. जेणेकरून 15 पैकी किमान 10+ प्रश्न बरोबर येतील. आपला सोहेल शेख जॉईन @MPSC_Value_Addition

⭕️आज संध्याकाळी 7 वाजता चालू घडामोडीचे Demo lecture ठेवायचे का? आपला सोहेल शेख

कृषी उत्पादनावर नियंत्रण आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन यासाठी जागतिक व्यापारी संघटनेकडून दिल्या जाणाऱ्या अनुदाना ला काय म्हणतात
Anonymous voting

👆👆👆👆 ⭕️राज्यसेवा पूर्व ला या टॉपिकवर याबाहेर प्रश्न जाणार नाही. 🎯दोन वेळा मन लावून ऐका....! आपला सोहेल शेख

⭕️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 📚टॉपिक शाश्वत विकास 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा ला विचारले जाणारे शाश्वत विकास हा घटक दोन ते तीन पुस्तकातून एकत्रित करून मी आज कव्हर करणार आहे. ⭕️मुद्दे 📌शाश्वत विकास संकल्पना 📌शाश्वत विकासाविषयी परिषदा 📌 पर्यावरणासंबंधी आंतरराष्ट्रीय करार 📌 भारताची त्यासंबंधीची भूमिका 📌 वसुंधरा परिषद ( रिओ )1992 आणि त्या अनुषंगिक बाबी 📌 शतकोत्तर विकास ध्येय (MDG) 📌 शाश्वत विकास ध्येय (SDG) या लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व पार्शवभूमी... ⭕️खालील बुक चा वापर करून 📌 देसले सर भाग 2 📌 पर्यावरणीय भूगोल सुमंत सोळंके 📌पर्यावरणीय भूगोल सवदी सर ✍️ ऐकत असताना पेन पेपर सोबत ठेवून रनिंग नोट्स काढा. Join- @MPSC_Value_Addition @MPSC_Value_Addition आपला सोहेल शेख आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

⭕️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 📚टॉपिक शाश्वत विकास 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा ला विचारले जाणारे शाश्वत विकास हा घटक दोन ते तीन पुस्तकातून एकत्रित करून मी आज कव्हर करणार आहे. ⭕️मुद्दे 📌शाश्वत विकास संकल्पना 📌शाश्वत विकासाविषयी परिषदा 📌 पर्यावरणासंबंधी आंतरराष्ट्रीय करार 📌 भारताची त्यासंबंधीची भूमिका 📌 वसुंधरा परिषद ( रिओ )1992 आणि त्या अनुषंगिक बाबी 📌 शतकोत्तर विकास ध्येय (MDG) 📌 शाश्वत विकास ध्येय (SDG) या लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक व पार्शवभूमी... ⭕️खालील बुक चा वापर करून 📌 देसले सर भाग 2 📌 पर्यावरणीय भूगोल सुमंत सोळंके 📌पर्यावरणीय भूगोल सवदी सर ✍️ ऐकत असताना पेन पेपर सोबत ठेवून रनिंग नोट्स काढा. दिनांक - 10 डिसेंबर 2021 वेळ - दुपारी 1 वाजता आपला सोहेल शेख लिंक आपल्या मित्रांनाही पाठवा 👇👇👇 https://t.me/MPSC_Value_Addition?livestream

🔆♦️🎖 Human Rights Day 🔺10th December 2021 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚═════════
🔆♦️🎖 Human Rights Day 🔺10th December 2021 ╔══════════════╗ ▒ Join- @HrHrdBySohel ▒ ▒ Join- @MPSC_Value_Addition ╚══════════════╝