ru
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 день
Архив постов
Combined Prelims साठी सर्वांना खूप शुभेच्छा💐💐💐

♻️MPSC Combined Prelim 2022 Required Documents 1. Hall Ticket ( b&w किंवा रंगीत..३ पाने प्रिंट करून जायची गरज नाही..सुरवातीचे एक पुरेसे आहे) 2. Original ID( Aadhar/Pan/Voter/DL etc कोणतेही एक) 3. Xerox copy  4. Black ball Point pens 5. Normal Watch. 6. बॅग/पिशवी घेऊन जा. हल्ली वर्गाच्या खाली नाही तर, इमारतीच्या खालच्या मजल्यावर सर्व सामान ठेऊन परीक्षेला झाडाझडती करून परीक्षेला प्रवेश दिला जातो. 7. काही गहाळ होण्याची शक्यता नसते तरी, मोबाईल सोडून इतर किमती वस्तू घेऊन जाऊ नका. 8. मास्कची गरज नाही.

खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने ओळखा
Anonymous voting

लोकसंख्या बदलाच्या दुसऱ्या अवस्थेत खालीलपैकी कोणता दर तीव्रतेने कमी होतो
Anonymous voting

उद्याचा पेपरसंबंधी स्ट्रॅटेजी डिसक्स करणार आहोत

🛑 परीक्षेला जाताना चर्चासत्र Combine पूर्व परीक्षा 2022 आज रात्री 10 वाजता.. मार्गदर्शक - सोहेल शेख रात्री 10 वाजता तयार राहा.... Join लिंक -

2022-23 च्या अर्थसंकल्पानुसार covid-19 च्या संकटामुळे भारताची राजकोषीय तूट 2020-21 मध्ये किती वाढलेली आहे
Anonymous voting

रेपो दरात वाढ केली तर खालीलपैकी काय बरोबर ठरेल....
Anonymous voting

🛑🔥 परीक्षेला जाता जाता एकदा Fast PYQ ची Rivision 🔔Combime गट ब  पूर्व परीक्षा 📍गणित बुद्धिमत्ताच्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण 1⃣Combine पूर्व परीक्षा 2017 https://youtu.be/Lx1atgBv6ec 2⃣Combine पूर्व परीक्षा 2018 https://youtu.be/QeXRs4OWkiQ 3⃣Combine पूर्व परीक्षा 2019 https://youtu.be/WzsC-aUbSmk 4⃣Combine पूर्व परीक्षा 2020 https://youtu.be/tiEvbuQm1Kg 5⃣Combine पूर्व परीक्षा 2021 https://youtu.be/4ReXd2Xbmps 🔥परीक्षेला जाण्याआधी सर्व lectures नीट बघून घ्या.😀 🔰Join @abhishekcsat तुमच्या सर्व मित्रांना share करा.🙏

☝️☝️☝️ शेवटचा दोन दिवसात बजेट आणि आर्थिक पाहणी नोट्स बघून घ्या.. कालचा वनसेवा मुख्य ला दोन प्रश्न थेट बजेट मधून होते.... आपला मित्र सोहेल शेख

+5
☝️☝️☝️ 🛑Combine पूर्व परीक्षा 2022 ✍️ शेवटची रेव्हिजन (Fast Revision साठी) ⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे 👉महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Budget) 👉अर्थशास्त्र चालू घडामोडी (2021-22 या दोन वर्षातील) 👉 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 👉अर्थव्यवस्था Prediction Sheet 👉महत्वाच्या योजना व निर्देशांक 2021-22 🔥4-5 मार्क नक्की वाढतील एकदा वाचून जा.... (जमल्यास प्रिंट काढा आगामी सर्व मुख्य परीक्षेला कामी येणारा अतिमहत्वाचा Data) आपल्या जवळचा मित्र आणि मैत्रिणींनाही पाठवा... जे आपल्यासोबत पास व्हावे असं वाटतात त्यांना 😊 Join @MPSC_Value_Addition

राज्यसेवा मुख्य 2022 Language Test Series Module इंग्रजी- मराठी Written and Objective. २०१५ पासून सुरू असलेली परंपरा..... 📋
राज्यसेवा मुख्य 2022 Language Test Series Module इंग्रजी- मराठी Written and Objective. २०१५ पासून सुरू असलेली परंपरा..... 📋 Writing paper assessment करून मिळेल. 📋 Essays हे current affairs वर आधारित असतील. 📋 आवश्यक Writing content दिलं जाईल. 📋 Writing improvement साठी वयक्तिक मार्गदर्शन केले जाईल. 📋 हि Test series online व offiline दोन्ही स्वरूपात उपलब्ध. 📋 Online साठी office number वर what's app ला आपला लिहलेला paper पाठवावा. त्यांना प्रत्यक्ष call करून मार्गदर्शन केले जाईल. 📋 पहिली Test मोफत नसल्यामुळे आधी admission गरजेची राहील. App:https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.sjmna Regards, Shaswat Academy, Pune

Happy दसरा to all friends😍😍
Happy दसरा to all friends😍😍

Repost from Umesh Kudale
रयत प्रबोधिनी चा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चा काल पुण्यामध्ये ऑफलाईन झालेला पेपर आज तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे नक्की सोडवा आणि जात असताना शेवटचे मूल्यमापन नक्की करा.. खूप खूप धन्यवाद.. जय हिंद !!जय महाराष्ट्र !!

Repost from Umesh Kudale
उशीर होण्यापूर्वी नक्की करा .. ॲप ला उपलब्ध आहे ✌️✌️
उशीर होण्यापूर्वी नक्की करा .. ॲप ला उपलब्ध आहे ✌️✌️

☝️☝️☝️ live चालू आहे... Join करा लिंक