ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Открыть в Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Больше
4 658
Подписчики
Нет данных24 часа
-137 дней
-7730 дней
Архив постов
♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा♦️ ⭕️कृषी GS-1 + कृषी अर्थशास्त्र -GS-4 ✔️GS-1+GS4 फीस -270/- रु फक्त टॉपिक -मृदा 🥦कृषी (Agricultural) बॅच सोहेल शेख बॅचसाठी Download करा अँप्लिकेशन लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

आजचे lecture 10 वाजता होईल.

राज्यसेवा मुख्य परीक्षा कृषी ऑडिओ बॅच 🎯मृदा (Soil) 📌दिनांक -09ऑक्टोबर 2021 📌रात्री -8:30 वाजता ⭕️फ्री to All असेल... लिंक आपल्या मित्रांना पाठवा🙏 https://t.me/mpscvalueaddition?voicechat

#PSI ground 2019 DECLARED 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️ ⭕️♦️♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता पुणे येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 व 6 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत SRPF, गट क्रमांक 1 मैदान, रामटेकडी, पुणे येथे आयोजित करण्यात येईल. ♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता नाशिक येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर 2021, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येईल. ♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता कोल्हापूर येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021 व 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत पोलीस मुख्यालय मैदान,कसबा बावडा,कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येईल.

⭕️♦️⚠️MPSC Attempt हे प्रत्येक परीक्षांसाठी वेगळे आहेत. ⚠️ इथून पुढील होणाऱ्या परीक्षा साठी लागू असतील.. मागील दिलेल्या परीक्षा यात गणल्या जाणार नाहीत.. ♦️प्रवर्ग नुसार : Open: 6, SC/ST : NO LIMIT, OTHER : 9 ( Like 👉 EWS 9 & other ) ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ जसे OPEN साठी EXAMPLE 👇👇 👉राज्यसेवा - 6 👉Combine गट ब - 6 👉Combine गट क - 6

💢 Attempt कसे मोजले जातील❓
💢 Attempt कसे मोजले जातील❓

👆👆👆👆 ⭕️MPSC आयोगाला प्राप्त झालेली मागणीपत्रे... खूप जागा निघणारेत यावर्षी... Updetes आणि MPSC च्या VALUE addition साठी जॉईन करा. ⭕️जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. 👇👇👇 @mpscvalueaddition

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे 🎯महाराष्ट्राची अर्थव्यवस्था (भारताशी तुलना करता) (आर्थिक पाहणी व बजेट मधून ) आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे 🎯महाराष्ट्राची अर्थव्यवस्था (भारताशी तुलना करता) (आर्थिक पाहणी व बजेट मधून ) 📌दिनांक -08ऑक्टोबर 2021 📌रात्री -9:30 वाजता ⭕️फ्री to All असेल... सर्वांनी उद्या तयार राहा... लिंक आपल्या मित्रांना पाठवा🙏 https://t.me/mpscvalueaddition?voicechat

5_6271493932606030915.pdf

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे 🎯महाराष्ट्राची अर्थव्यवस्था (भारताशी तुलना करता) (आर्थिक पाहणी व बजेट मधून ) 📌दिनांक -08ऑक्टोबर 2021 📌रात्री -9:30 वाजता ⭕️फ्री to All असेल... सर्वांनी उद्या तयार राहा... लिंक आपल्या मित्रांना पाठवा🙏 https://t.me/mpscvalueaddition?voicechat

⭕️Agricultural Audio बॅच टॉपिक - कृषी परिस्थितीकी(Agri Ecology ) 📌वेळ- रात्री -8 वाजता जॉईन लिंक - https://t.me/mpscvalueaddition?voicechat

MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे 🎯महाराष्ट्राची अर्थव्यवस्था (भारताशी तुलना करता) (आर्थिक पाहणी व बजेट मधून ) 📌दिनांक -08ऑक्टोबर 2021 📌रात्री -9:30 वाजता ⭕️फ्री to All असेल... सर्वांनी उद्या तयार राहा... लिंक आपल्या मित्रांना पाठवा🙏 https://t.me/mpscvalueaddition?voicechat

290+100=390 increase
290+100=390 increase

खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

Q.1
Anonymous voting

आयुष्य... आयुष्याच्या वाटेवर आपण किती आणि कसे जगलो?? हा प्रश्न जेव्हा मी आयुष्याला विचारला तेव्हा ते फक्त निरागस मनाने माझ्याकडे पाहतच राहीलं का कोण जाणे ते असं का पाहतय? "आयुष्य मनासारखं कधी जगताच आलं नाही" हा काय म्हणेल? तो काय म्हणेल ?या प्रश्नावरच अनेक जण आयुष्य काढतो . याप्रमाणेच आयुष्य व्यतीत करावं लागतं . समाजात रहायचय म्हणून समाज म्हणेल तसचं वागावं लागतं, नाहीतर समाजातुन काढून टाकले जाईल ही धमकी त्या समाजाची... एकीकडे आयुष्यात खुप मोठ्या शिखरावर पोहचायच असतं आणि दुसरीकडे समाजाला या ना त्या प्रत्येक गोष्टीवर उत्तरे द्यावी लागतात, तुला हे जमणार नाही, तू यात आजिबात पडू नको... हे जेव्हा बोलले जाते तेव्हा मन एकदम दुबळ्या अवस्थेत खचून पडतं.. समाजाने पाठींबा द्यायचा सोडून ते फक्त मागे खेचायचं बघतो....जमत तर सगळंच असतं पण समाजामुळे ते मागे पडून जातं... मग काय आयुष्याच्या शेवटी प्रश्न उरतोच आयुष्याच्या वाटेवर तू कसं जगली ?आणि किती जगली ?हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मन खिन्न नजरेने त्याच अवस्थेत त्याकडे पाहत राहतं...

खालील पैकी बरोबर असणारे विधाने ओळखा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020
Anonymous voting